कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ अंतर्गत रिक्त पदांची भरती प्रक्रीया सुरु; लगेच अर्ज करा! | KVK Yavatmal Bharti 2024
Krishi Vigyan Kendra Yavatmal Walk in Application 2024
Krishi Vigyan Kendra Yavatmal Bharti 2024
KVK Yavatmal Bharti 2024: Krishi Vigyan Kendra Yavatma has issued the notification for the recruitment of “Young Professional – II, Young Professional -I”. There are total of 07 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on the date of the interview for KVK Wardha Bharti 2024. The walk-in interview will be on 29th of July 2024. For more details about KVK Wardha Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ अंतर्गत “यंग प्रोफेशनल – II, यंग प्रोफेशनल -I” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 जुलै 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – यंग प्रोफेशनल – II, यंग प्रोफेशनल -I
- पदसंख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – यवतमाळ
- वयोमर्यादा – 38 वर्ष
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – ज्येष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ-१
- मुलाखतीची तारीख – 29 जुलै 2024
- अधिकृत वेबसाईट – https://kvkyavatmal.pdkv.ac.in
KVK Yavatmal Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
यंग प्रोफेशनल – II | 01 |
यंग प्रोफेशनल -I | 06 |
Educational Qualification For PDKV Yavatmal Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
यंग प्रोफेशनल – II | Post Graduate |
यंग प्रोफेशनल -I | B.Sc. Agriculture |
Salary Details For KVK Yavatmal Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
यंग प्रोफेशनल – II | Rs. 42,000/- |
यंग प्रोफेशनल -I | Rs. 30000/- |
Selection Process For PDKV Yavatmal Jobs 2024
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
- सदर पदांकरीता मुलाखत 29 जुलै 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For kvkyavatmal.pdkv.ac.in Notification 2024
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/iALUW |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://kvkyavatmal.pdkv.ac.in/ |
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.