Krushi Vibhag Jalgaon Bharti 2023 | कृषी विभाग जळगाव अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित’ त्वरित अर्ज करा!!
Krushi Vibhag Jalgaon Bharti 2023
Krushi Vibhag Jalgaon Recruitment 2023 Jobs Details
Krushi Vibhag Jalgaon Bharti 2023: Department of Agriculture Jalgaon is going to recruit interested and eligible candidates for the “Field Officer (FLO) and Technical Assistant (Agriculture)” posts. The employment place for this recruitment is Jalgaon. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 16th of June 2023. Further details are as follows:-
आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उदयोग उन्नयन योजना अंतर्गत (PMFME) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत “क्षेत्रिय अधिकारी (FLO) तथा तंत्र सहाय्यक (कृषि प्रक्रिया)” या पदासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगांव येथे सदर योजनेच्या मार्गदर्शक सुचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातुन अर्ज मागविण्यात येत आहे. सदरील पदासाठी आवश्यक पात्रता व अनुभव व सविस्तर मानधनाचा तपशिल व अर्जाचा नमुना हा मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांचे www.jalgaon.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी सदरील पदासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख १६/०६/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – क्षेत्रिय अधिकारी (FLO) तथा तंत्र सहाय्यक (कृषि प्रक्रिया)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – जळगाव
- वयोमर्यादा – 28 ते 33 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय इमारत, टप्पा नं. ३, दुसरा मजला, आकाशवाणी चौक, जळगाव
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जुन 2023
- अधिकृत वेबसाईट – jalgaon.gov.in
Educational Qualification For Krushi Vibhag Jalgaon Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
क्षेत्रिय अधिकारी (FLO) तथा तंत्र सहाय्यक (कृषि प्रक्रिया) | १. मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळवलेली पदवी ( अनिवार्य) BSC (Agri/Horti). B.Tech (Food/Agri) प्राधान्यक्रम पदव्यूत्तर – MBA (अनुक्रमे प्राधान्य Finance/Production Management/Business), M.Tech (Food), MSc (Agri/ Horti/ Food)
२. MS-CIT (अनिवार्य ) – ( संगणकावर कार्यालयीन कामकाज येणे आवश्यक) ३. इंग्रजी / मराठी टायपिंग आवश्यक ( अनिवार्य) 4. अनुभव किमान ०२ वर्ष |
Salary Details For Krushi Vibhag Jalgaon Vacancy 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
क्षेत्रिय अधिकारी (FLO) तथा तंत्र सहाय्यक (कृषि प्रक्रिया) | Rs. 28,200/- per month |
How To Apply For Department of Agriculture Jalgaon Bharti 2023
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुन 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Terms & Conditions For Department of Agriculture Jalgaon Recruitment 2023
नियम व अटी शर्ती :-
- वरिल निवड प्रक्रियेचे सर्व हक्क जिल्हा निवड समितीकडे राखीव आहेत.
- सदरील पदाची निवड ही त्रयस्थ मनुष्यबळ पुरवठादार संस्थेमार्फत जिल्हास्तरीय निवड समिती कडून करण्यात येणार असून आपल्याला मानधन सदरील संस्थेमार्फत आपले खात्यावर जमा करण्यात येईल.
- जाहिरातीसाठी अर्ज सादर करतांना दिलेल्या विहीत नमून्यातच मराठी भाषेत संगणकीयकृत टाईप करुनच सादर करण्यात यावा व विहीत नमुन्यात अर्ज नसल्यास किंवा त्रुटी आढळून आल्यास आपला अर्ज बाद करण्यात येईल तसेच सदरील अर्जासोबत आपले परिचय पत्रक (बायोडाटा) जोडतांना फक्त मराठी भाषेतच जोडण्यात यावा.
- अर्जासोबत आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सुस्पष्ट असाव्यात. सदरील अर्जासोबत आधार कार्ड, पॅनकार्ड यापैकी एकाची साक्षांकित प्रत जोडावी.
- अर्ज सादर करतांना विहीत पदांतील कामांसंबंधीचा किंवा कृषि क्षेत्रातील कामासंबंधी अनुभव प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य असेल.
- सदरील जाहिरातीसाठी वयाची कमाल मर्यादा ३३ वर्ष व किमान मर्यादा २८ वर्ष इतकी असेल. ७. उमेदवारांना मुलाखतीच्या दिवशी आवश्यक कागदपत्रांच्या मुळ प्रतीसह स्वखर्चाने विहीत ठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य राहील.
- अर्जदाराने सादर केलेल्या माहितीची पूर्ण सत्यता पडताळून बघीतली जाईल व त्यात काही त्रुटी व असत्यता आढळून आल्यास सदर रद्दबातल करण्यात येतील.
- जाहिरातीसाठी अर्ज सादर करतांना दिलेल्या विहीत नमून्यातच मराठी भाषेत संगणकीयकृत टाईप करुनच बंद लिफाफ्यातुन तसेच लिफाफ्यावर अर्ज सादर करित असलेल्या योजनेचा व पदाचा स्पष्ट उल्लेख असावा असे आढळून न आल्यास आपला अर्ज रद्द करण्यात येईल.
Krushi Vibhag Jalgaon Vacancy details 2023 – Eligibility Criteria
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For jalgaon.gov.in Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/iwzJ5 |
✅ अधिकृत वेबसाईट |
jalgaon.gov.in |
The recruitment notification has been declared a new recruitment from the Department of Agriculture Jalgaon for interested and eligible candidates. The application is invited for the Field Officer (FLO) and Technical Assistant (Agriculture) posts. The job location for this recruitment is Jalgaon. Applicants apply offline mode for Krushi Vibhag Jalgaon Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their application to the mentioned address before the last date. The last date for submission of the offline applications is the 16th of June 2023. For more details about Krushi Vibhag Jalgaon Application 2023, visit our website www.MahaBharti.in.
Department of Agriculture Jalgaon Bharti 2023 Details |
|
???? Name of Department | Department of Agriculture Jalgaon |
???? Recruitment Details | Department of Agriculture Jalgaon Recruitment 2023 |
???? Name of Posts | Field Officer (FLO) and Technical Assistant (Agriculture) |
???? No of Posts | — |
???? Job Location | Jalgaon |
✍???? Application Mode | Offline |
✉️ Address | ADMINISTRATIVE BUILDING PHASE NO. 3, 2nd Floor, Akashwani Chowk, Jalgaon |
✅ Official WebSite | jalgaon.gov.in |
Educational Qualification For Department of Agriculture Jalgaon Recruitment 2023 |
|
Field Officer (FLO) and Technical Assistant (Agriculture) | 1. Degree obtained from a recognized University (Compulsory) BSC (Agri/Horti). B.Tech (Food/Agri) Priority Post Graduate – MBA (Preference Finance/Production Management/Business respectively), M.Tech (Food), MSc (Agri/ Horti/ Food)
2. MS-CIT (Compulsory) – (Experience in computer office work required) 3. English / Marathi Typing Required (Compulsory) 4. Experience minimum 02 years |
Age Criteria For Department of Agriculture Jalgaon Jobs 2023 |
|
Field Officer (FLO) and Technical Assistant (Agriculture) | 28 TO 33 YEARS |
All Important Dates | @jalgaon.gov.in Recruitment 2023 |
|
⏰ Last Date | 16th of June 2023 |
Krushi Vibhag Jalgaon Bharti Important Links |
|
???? Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | CLICk HERE |
Krushi Vibhag Jalgaon Bharti 2023 Update
Krushi Vibhag Jalgaon Bharti 2023: There are 595 vacancies in the district. For some years the state government has not got the time to fill up the vacancies. As the posts are vacant, despite many schemes of the central and state government, the question has arisen as to how the farmers will be developed as an alternative to the agricultural sector. Bhusawal, Yaval, Raver, Chopda, Parola, Dharangaon Taluka Agriculture Officer posts are vacant and in charge. The post of Agriculture Superintendent is vacant in most of the taluks. The post of Sub Divisional Agriculture Officer in Jalgaon, Amalner is vacant. While one thousand 71 posts have been sanctioned, 476 posts have been filled. 56 percent agriculture department is vacant. Know More Update about Krushi Vibhag Jalgaon Bharti 2023 at below:
जिल्ह्यात खरीप हंगाम एका महिन्यावर येऊन ठेपला असताना, जिल्ह्याच्या कृषी खात्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण ५९५ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील सहा तालुक्यांचे कृषी अधिकारी पदे रिक्त आहेत. कृषी विभागाचा कणा असलेले कृषी सहाय्यकांची २४० पदे रिक्त आहेत. यामुळे यंदाचा खरीप हंगाम ‘रामभरोसे’ आहे. एक हजार ७१ पदे मंजूर असताना, ४७६ पदे भरली आहेत. ५६ टक्के कृषी विभाग रिक्त आहे. कृषी विभाग परीक्षेचे संपूर्ण स्वरूप व अभ्यासक्रम येथे तपासा तसेच कृषी विभाग अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर सोडवून बघावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Krushi Vibhag Bharti 2023– लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात
शेतकऱ्यांचा विकास होणार कसा?
- जिल्ह्यात ५९५ पदे रिक्त आहेत. काही वर्षे रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाला मुहूर्त मिळालेला नाही. पदे रिक्त असल्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना असूनही कृषी क्षेत्राचा पर्यायाने शेतकऱ्यांचा विकास कसा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भुसावळ, यावल, रावेर, चोपडा, पारोळा, धरणगाव येथील तालुका कृषी अधिकारीपद रिक्त असून, प्रभारी आहेत. बहुतांश तालुक्यांत कृषी अधीक्षकपद रिक्त आहे. जळगाव, अमळनेर येथील उपविभागीय कृषी अधिकारीपद रिक्त आहे.
- ‘आत्मा’चे दोन प्रकल्प संचालकपदे रिक्त आहेत. माती परीक्षण प्रयोगशाळेत अधिकारी नाहीत. जैविक प्रयोगशाळेतही अधिकारी नाहीत. कृषी अधीक्षक कार्यालयातील चार तंत्र अधिकारी पदे रिक्त आहेत.
- विशेष म्हणजे कृषी उपसंचालकपदही रिक्त आहे. कृषी अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ होऊन दीड वर्षाचा काळ उलटला. त्यांची केव्हाही बदली होऊ शकते.
- जिल्ह्यात कृषी विभागातील रिक्त पदांची संख्या मोठी असताना जिल्ह्यात अवकाळी पाऊस गेल्या दोन महिन्यांपासून होत आहे. पंचनामे करण्यास कृषी सहाय्यक नसतात २४० कृषी सहाय्यकांची पदे रिक्त असणे म्हणजे कृषी विभागाचा अर्धा भागच रिक्त आहे.
- आगामी दीड महिन्यानंतर खरीप हंगाम सुरू होईल. त्यासाठी खते, बियाण्यांचे नियोजन करणे, शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देणे, यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता भासणार आहे.
- दर वर्षी नैसर्गिक आपत्तीत वाढ होत आहे. रिक्त पदांमुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यात लक्ष घालून रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.
“कृषी विभागातील रिक्त पदांची माहिती कृषी आयुक्तालयासह राज्य शासनाला कळविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती दिली आहे. अत्यल्प कर्मचाऱ्यांमुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे.” -संभाजी ठाकूर, कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी
रिक्त पदे अशी
पद — रिक्त पदे
- कृषी सेवा वर्ग १ – ३
- कृषी सेवा वर्ग २ – १५
वर्ग २ कनिष्ठ – ३१ - लेखा विभाग – २
- वर्ग ३ – ४४३
(यात कृषी पर्यवेक्षक, सहाय्यक, लिपिक, अनुरेखक, वाहनचालक आदी पदांचा सामावेश आहे.)
Table of Contents
New Update
मला 15वी वर असणारे जॉब जाहिरात हवी आहे
Job aha ka sir plz