खुशखबर! – कृषी सहाय्यक भरतीची जाहिरात १५ दिवसात येणार! – कृषिमंत्री – Krushi Vibhag Bharti 2023

Krushi Vibhag Bharti 2023

Krushi Vibhag Bharti 2023 – Latest Update 

Krushi Vibhag Bharti 2023 – Maharashtra Agriculture Department is the Most Important Department in all way. The recruitment process for large number of posts will begin soon in next 15 days. The details about this are given below. Candidates from rural areas eagerly waiting for Maharashtra Krushi Vibhag Recruitment 2023. Here is the latest Krushi Vibhag Bharti 2023 Update for all students.  It has vacant posts of Sub-Divisional Agriculture Officer, Project Director (Atma), and seven to eight Taluka Agriculture Officers, employees in Maharashtra Agriculture Department. More update are as follows:

Krushi Vibhag Recruitment 2023 – Krushi Paryavekshak Bharti 2023

कृषी विभाग हा सर्वच दृष्टीने महत्त्वाचा विभाग आहे. ग्रामीण भागातील उमेदवार महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023 ची आतुरतेने वाट पाहत असतात. आताच प्राप्त नवीन  अपडेट नुसार कृषी विभागात विविध पदांची नवीन भरती प्रक्रिया येत्या १५ दिवसात सुरु होणार आहे. या संदर्भातील कृषीमंत्र्यांनी  २३ मार्च २०२३ रोजी  घोषणा केली आहे. सध्या रिक्त पदाच्या आकृतिबंधाचे काम अंतिम टप्यात आहे. लवकरच हे काम पूर्ण झाल्यावर नवीन जाहिरात प्रकाशित होईल. महाराष्ट्रातील लाखो उमेदवार या भरतीची आतुरतेने वाट बघत आहे. तेव्हा मित्रांनो, या भरती संदर्भातील सर्व अपडेट्स आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच. तसेच, ह्या परीक्षेच्या पूर्ण माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा

आणि हो, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .Krushi Vibhag Bharti 2023 Update

 

 

राज्यातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे भरण्यासाठी 15 दिवसांत जाहिरात काढली जाईल तसेच कृषी सहाय्यकाच्या पदनामात बदल करून ते सहाय्यक कृषी अधिकारी करण्यासाठी 15 दिवसांत संबंधिताची बैठक घेऊन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज (दि.23) विधान परिषदेत सांगितले.

 

राज्यातील कृषी सहाय्यकांची रिक्त असलेल्या पदासंदर्भात आज आ.सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यात कृषी सहाय्यकांची 2115 पदे रिक्त आहेत. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांमध्ये प्रचार व प्रसार करण्याचे मु‘य काम तसेच कृषी क्षेत्रातील 40 ते 50 योजनांचे उदिष्ट त्यांना दिलेले असते.

 

आज एकाएका कृषी सहाय्यकांकडे 10 ते 15 गावांचा कारभार असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे कृषी सहाय्यकांची रिक्त असलेले पदे त्वरीत भरावीत अशी आग‘ही मागणी आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली. या चर्चेत आ.राम शिंदे यांनी सहभाग घेत कृषी सहाय्यक या पदनामात बदल करून सहाय्यक कृषी अधिकारी असे पदनाम करावे अशी मागणी केली.

 

सदरील प्रश्नाला उत्तर देतांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी, कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून भरती करण्यात आलेली नव्हती असे सांगत पेसा अंतर्गत राज्यपालांनी जे आदेश दिले आहेत तीतके सोडून उर्वरित कृषी सहाय्यकांची रिक्त पदे 15 दिवसात जाहिरात काढून भरण्यात येतील असे सभागृहात सांगितले. तसेच कृषी सहाय्यकांच्या पदनामात बदल करून ते सहाय्यक कृषी अधिकारी करण्यासाठी 15 दिवसात आपल्यासह संबंधिताची बैठक घेऊन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सभागृहास आश्वस्त केले.


मागील भरती खालील प्रमाणे आहे 

 • पदाचे नाव – कृषि पर्यवेक्षक
 • पदसंख्या – ७५९ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • अर्ज शुल्क – रु. 650/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 जानेवारी 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2023
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in

Krushi Vibhag Bharti 2023 Maharashtra – District Wise

कृषि विभाग नागपूर भरती 2023 – 113 पदे

कृषी विभाग अमरावती भरती 2023 – 109 पदे

कृषी विभाग पुणे भरती 2023 – 112 पदे

कृषी विभाग नाशिक भरती 2023 – 96 पदे

कृषी विभाग, औरंगाबाद भरती 2023 – 69 पदे

कृषी विभाग, ठाणे भरती 2023 – 79 पदे

कृषी विभाग, कोल्हापूर भरती 2023 – 82 पदे

कृषी विभाग, लातूर भरती 2023 – 99 पदे

Educational Qualification For Krushi Vibhag Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कृषि पर्यवेक्षक 1. महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहायक (गट-क) या पदावर दिनांक १ जानेवारी, २०२३ रोजी किमान ५ वर्षाहुन कमी नसेल इतकी नियमित सेवा केलेल्या व्यक्ती.

स्पष्टीकरण:- ५ वर्षांची नियमित सेवेची गणना करताना खालील बाबी गृहीत धरण्यात येतील :

I. नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, कृषि सेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी पुर्ण केल्यापासून,

II. पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, नियमित पदोन्नतीच्या पदावर हजर झालेल्या दिनांकापासून.

2. कृषि सहायक पदावर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती,

3. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती; आणि

4. एतदर्थ मंडळाने विहित केलेल्या नियमातील तरतुदीनुसार ज्या व्यक्ती हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत किंवा त्यांनी यापूर्वीच सदर परीक्षा उत्तीर्ण केली आहे वा सदर परीक्षा देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे.

How To Apply For Department of Agriculture Bharti 2023

 • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 •  उमेदवाराला कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संकेतस्थळावर लॉगइन (Log in) करावे लागेल.
 • अर्ज 14 जानेवारी 2023 पासून सुरु होतील.
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी 2023 आहे.
 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • या भरतीकरिता अधिक माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Promotion to the Post of Agriculture Supervisor / ‘कृषी पर्यवेक्षक ‘
Important Events Dates
Commencement of on-line registration of application 14/01/2023
Closure of registration of application 28/01/2023
Closure for editing application details 28/01/2023
Last date for printing your application 12/02/2023
Online Fee Payment 14/01/2023 to 28/01/2023

Previous Update

www.krishi.maharashtra.gov.in recruitment

सुमारे ६० टक्याहून अधिक पदे रिक्त आहेत. यात उपविभागीय कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), व सात ते आठ तालुका कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे कृषी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. जिल्हा कृषी विभागातील पदे तात्काळ भरण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधिंनी ही पदे भरण्या संदर्भात सध्या सुरु असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून सदर पदे त्वरीत भरावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. जळगाव जिल्हा केळी, कापूस, या पिकासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या दशकात केळी पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. या संदर्भात तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावी पणे व्हावी यासाठी कृषी विभागातील कर्मचारी संख्या पुर्ण असणे आवश्यक आहे.

तालुका कृषी अधिकारी – १ (१), कृषी अधिकारी – ४ (०), कृषीपर्यवेक्षक -७ (६). कृषी सहायक ३७ (२१), कृषी सहायक अधिक्षक – १(१), वरिष्ठ लिपीक – १ (०), लिपिक – ४ (३), अनुरेखक – ५ (५), वाहन चालक – १ (१), शिपाई – ६ (४), असे ६७ मंजुर पदे असतांना एकुण ४२ पदे रिक्त आहे.

रिक्त पदांचा आढावा
जिल्ह्यात तीन उपविभागीय कृषी अधिकारी पदे आहेत यात पाचोरा येथील पद रिक्त आहे. तसेच जिल्ह्या साठी प्रकल्प संचालक (आत्मा) हे पद रिक्त आहे. जिल्हयातील १५ तालुक्यांपैकी निम्या तालुक्यात यात रावेर, यावल, जामनेर, भुसावळ, चोपडा सह सहा, सात तालुक्यातील कृषी अधिकारी पद रिक्त आहे.

रावेर येथील हे पद चार, पाच वर्षा पासून रिक्त आहे. तसेच कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, सहायक अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक, अनुरेखक, वाहन चालक, शिपाई यांच्या जागा रिक्त आहेत. योजनांविषयी मार्गदर्शन मिळत नाही. कृषी अधिकारी अभावी शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत प्रशासनाने दखल घ्यायला हवी.

 

Krushi Vibhag Bharti 2023 Details


Previous Update –

कृषी विभागात तब्बल 91 पदे रिक्त; जाणून घ्या सविस्तर माहिती | Krushi Vibhag Bharti 2023

Krushi Vibhag Bharti 2022: There are a total of 91 Vacant posts at the Head and Taluka Offices of the Agriculture Department. The posts in the agriculture department have been lying vacant for several months. Krushi Vibhag Recruitment will be soon. Further details are as follows:-

केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जाणाऱ्या योजनांमधील दुवा असणाऱ्या कृषी विभागाच्या मुख्य व तालुका कार्यालयातील एकूण ९१ पदे रिक्त आहेत. काम करणारी यंत्रणा तोकडी असल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामांची धुरा आल्याने ते तणावाखाली असल्याचे समोर आले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

Krushi Vibhag Vacancy 2023

Krushi Vibhag Bharti 2022

 

 

Krushi Vibhag Maharashtra Bharti 2023 Details

? Name of Department Department Of Agriculture Government Of Maharashtra
? Recruitment Details Krushi Vibhag Recruitment 2023
? Name of Posts Krushi Paryaveksha
? No of Posts
? Job Location Thane
✍? Application Mode Offline
✉️ Address  District Superintendent, Agriculture Officer, Thane
✅ Official WebSite krishi.maharashtra.gov.in

Educational Qualification For Krushi Vibhag Maharashtra Recruitment 2022

Resource Person  Any suitable person/ Retired Officer/ Graduate/ Diploma (Read Complete Details)

Maharashtra Krushi Vibhag Recruitment 2022 – Vacancy Details

Resource Person 

All Important Dates | krishi.maharashtra.gov.i Recruitment 2022

⏰ Last Date  4th Of July 2022

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

15 Comments
 1. Z says

  Latest Update

 2. Sujata Rajendra khairnar says

  Agriculture chya last year la apply kru shkta ka

 3. विराज मुळीक says

  तुम्ही पात्रता सांगत नाही, का ???

 4. Supriya khaire says

  Qualifications kay b ahe

 5. Anil Parmeshwar Ghanghav says

  B.sc agriculture

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड