Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली भरती २०१९

Krushi Utpanna Bazar Samiti Gadchiroli Recruitment 2019

कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली येथे उपसचिव पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – उपसचिव
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर, एम. एस. सी. आय. टी. असावा.
  • नोकरीचे ठिकाण – चामोर्शी, गडचिरोली महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • वेतनश्रेणी – रु. ४१,८०० – रु. १,३२,३०० /-
  • फीस – रु. १,०००/-
  • अर्ज करण्याचा पत्ता – कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी, ता. चामोर्शी जि. गडचिरोली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड