Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एस. टी. महामंडळात नोकरीची मोठी संधी, ४३६+६८ पदे त्वरित करा अर्ज! – | MSRTC Recruitment 2024 @www.msrtc.gov.in

MSRTC Bharti 2024 | MSRTC Recruitment 2024

MSRTC Bharti 2024 Driver & Conductor Bharti

 

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे भरती जाहीर करण्यात आली आहे. १० वी पास, आयआयटी आणि व्होकेशनल यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावा. ऑनलाइन पद्धतीने हे अर्ज स्विकारले जात आहेत. राज्य परिवहन मंडळ विभागातर्फे या नोकरीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एसटी महामंडळात ४३६ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे. विविध पदांसाठी ही भरती सुरु आहे. १० वी पास आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी उमेदवाराचे कमाल वय ३८ वर्ष असावे. १ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी ही पदभरती केली जाणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 

मॅकेनिक मोटार वाहन, शीट मेटल कामगार, मॅकेनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेन्टर, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या पदांसाठी ही भरती करण्यात येत आहे. नाशिक हे नोकरीचे ठिकाण असेल. तर दहावी पास उमेदवारांसाठीही विविध नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी वेबसाइटला भेट द्या. ही नोकरी शिकाऊ पदांसाठी आहे. यासाठी तुम्ही अर्ज महाराष्ट्र राज्य परिवहन, विभागीय कार्यलय, एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक येथे पाठवायचे आहेत.

१३ जुलै २०२४ ही अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख आहे. सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, स्टाफ सिलेक्शनमध्ये मोठी पदभरती सुरु आहे. या नोकरीसाठीदेखील तुम्ही अर्ज करु शकतात. यासाठी तुम्ही त्या विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

 

सिंधुदुर्ग जिल्हा राज्य परिवहन महामंडळाच्या विभागामध्ये कार्यशाळा शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्या पद्धतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. शिकाऊ उमेदवारी भरतीसाठी विविध कार्यशाळा व्यवस्थापनांतर्गत एकूण ६८ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी २१ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. आवश्यक कागदपत्रांचे ऑफलाईन अर्ज विभागीय कार्यालयाकडे २२ जुलैपर्यंत सादर करावयाचे आहेत. एसटी विभागामध्ये मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स एक पद, टर्नर दोन पदे, सीट मेटल वर्क १४ पदे, मेकॅनिक मोटर वेहिकल ३६ पदे, डिझेल मेकॅनिक १३ पदे आणि इलेक्ट्रिशन २ पदे भरणा करावयाची आहेत. शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा राहील, शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया स्थगित करणे वा रद्द करण्याचा अधिकार राज्य परिवहन महामंडळाने राखून ठेवला आहे. 

 


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत 345 जागांसाठी भरती; अर्ज सुरु!!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आलीये. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. गेल्या कित्येक दिवसांपासून उमेदवार भरती प्रक्रियेच्या प्रतिक्षेत होते, शेवटी आता ही प्रतिक्षा संपली असून उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. 24 मे 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेतून 256 पदे ही भरली जाणार आहेत. ही एक प्रकारची मेगा भरतीच आहे. 

 

मोटार वाहन मेकॅनिक, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, मोटार वाहन बॉडी फिटर, इलेक्ट्रीशियन, टर्नर अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे दहावी पास ते बी. टेकपर्यंतचे उमेदवार देखील अर्ज करू शकतात. दहावी पास उमेदवाराकडे आयटीआय किंवा डिप्लोमा संबंधित ट्रेडमध्ये झालेला असावा.

33 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा ही द्यावी लागणार आहे. msrtc.maharashtra.gov.in. या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

 

सर्वात अगोदर उमेदवारांना परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर मुलाखती होतील आणि कागदपत्रांच्या तपासणीनंतर उमेदवारांची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 जून 2024 आहे. आपल्याला त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग लगेचच करा अर्ज.


 

MSRTC महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना दर महिन्याच्या ७ तारखेला वर्षानुवर्षे वेतन मिळत आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून संप व कोरोनानंतर कधी कधी वेळेवर वेतन मिळालेले नाही. अशातच या महिन्यात १० तारखेपर्यंत वेतन मिळेल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. ST महामंडळाने प्रवासी कराचे ७८० कोटी रुपये आधी शासनाला भरणा करावेत, मगच वेतनाला कमी पडणारी रक्कम देऊ, असे शासनाकडून सांगण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे. 

 

वेतनाला व खर्चाला कमी पडणारी रक्कम एसटीला दर महिन्याला देऊ, असे लेखी आश्वासन दीर्घकालीन संपानंतर शासनाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने उच्च न्यायालयात दिले होते. मात्र त्यात दर महिन्याला काही ना काही कारणाने खोडा घालण्याचे काम सरकारी अधिकारी करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गेल्या दीड वर्षापासून प्रवासी कराची देय असलेली ७८० कोटी रुपयांची रक्कम शासनाला तत्काळ भरणा करा अन्यथा या महिन्यात शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येणार नाही, अशी अट आचा घालण्यात आली असून वेतन व इतर खर्चाला कमी पडणाऱ्या निधीची शासनाकडे मागणी करण्यात आलेली फाईल एसटीकडे परत पाठवण्यात आली आहे. त्यामुळे या महिन्यातील वेतन कर्मचाऱ्यांना द्यायचे कसे, असा प्रश्न महामंडळासमोर निर्माण झाला आहे.

उच्च न्यायालयात शासनाने खर्चाला कमी पडणारी सर्व रक्कम दर महिन्याला देऊ, असे स्पष्ट कबूल केले असताना असे गैरलागू मुद्दे उपस्थित केले जात आहेत. प्रवासी कर ही रक्कमसुद्धा खर्चाला कमी पडणारी असून, ती रक्कमसुद्धा शासनाने दिली पाहिजे. किंवा शासनाने स्वतःच त्या खात्यात थेट वर्ग केली पाहिजे. पण सरकारी अधिकारी नेहमी काही ना काही अडचणी निर्माण करत आहेत, असा आरोप बरगे यांनी केला आहे.

 

यंदाचे वेतन यायला होणार उशीर?
दर महिन्याच्या ७ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येते. मात्र, गेल्या महिन्यापासून ठरलेल्या तारखेत वेतन येत नसल्याने कर्मचाऱ्यांचा आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. अशातच प्रवासी कराचे ७८० कोटी रुपये आधी शासनाला भरणा करा मगच वेतन रक्कम देऊ, असा खोडा शासनाच्या वतीने घालण्यात आल्याने या महिन्याचे वेतनही लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 


MSRTC Recruitment 2024

प्रवाशांना वेळेत गाड्या उपलब्ध होऊन, सेवेत वाढ करणे आणि जास्तीत जास्त चांगल्या सुविधा पुरविण्याकरिता आम्ही ताफ्यात 1146 चालकांची भरती करत आहोत. यामुळे आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने प्रवासी सेवा पुरवण्यास मदत होणार आहे, असे एसटीचे नवे विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या पुणे विभागाचे मुख्य असलेले विभाग नियंत्रक पद रिक्त होते. आता एसटीच्या मुख्यालयाकडून या पदावर नुकतीच प्रमोद नेहूल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेहूल यांनी नुकताच या ठिकाणी पदभार स्वीकारला. 

 

योजनांची कडक अंमलबजावणी
यापूर्वी जालनामध्ये विभाग नियंत्रक पदी काम केले आहे. त्यानंतर आता पुण्यात आल्यावर त्यांनी पुण्यातील कारभाराची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. माहिती घेतल्यानंतर ते प्रवाशांसाठी उपयुक्त असलेल्या योजनांची कडक आणि सक्तीने अंमलबजावणी करण्यावर भर देणार असल्याचे नेहूल यांनी यावेळी सांगितले.

 


 

 ठाणे एसटीच्या विभागीय कार्यशाळेत म्हणजेच यांत्रिक विभागात ४०० पैकी अवघे १०० कर्मचारी कार्यरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या कर्मचाºयांवरील कामाचा ताण अधिक वाढला असून या विभागातील कर्मचाºयांची भरती करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. महामंडळाने तातडीने लक्ष देउन यांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करावेत अन्यथा आंदोलनात्मक भुमिका घ्यावी लागेल असे निवेदन महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस युनियन च्या ठाणे विभागा वतीने ठाणे विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहे. विभागीय कार्यशाळा येथे एक काळ असा होता की  ४०० यांत्रिक कर्मचारी कार्यरत होते. आज परिस्थिती अशी आहे की त्यापैकी फक्त १०० च्या आसपास कर्मचारी उरलेले  आहेत. दरम्यान च्या काळात अनेकजण सेवानिवृत्त झाले ,काहींनी दुसऱ्या विभागात बदली घेतली,काही महत्त्वाचे असे यांत्रिक विभाग असे आहेत की तिथे दोन ते तीनच कर्मचारी उरलेले आहेत. यांत्रिक काम हे पार काटेकोरपणे केले जाते त्यात यांत्रिक काम प्रचंड अंगमेहनतीचे असुन कमी मनुष्यबळात दडपशाही करुन प्रशासनाकडून ते करून घेतले जाते, काही कारणास्तव नियोजित काम वेळेवर झालं नाही तर प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला जातो. यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य त्यामुळे खचलेले आहे. महामंडळाने यांत्रिक विभाग कधीच अद्यवत करण्याचा प्रयत्नच केला नसल्याचा आरोप पत्रात करण्यात आला किंबहुना यांत्रिक विभाग हा एसटीतील महत्त्वाचा विभाग असताना तो नेहमी दुर्लक्षितच राहिलेला असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य एस टी.वर्कर्स काँग्रेसचे ठाणे विभाग अध्यक्ष सचिन शिंदे यांनी केला आहे. 

 

आगार पातळीवर ही कर्मचारी फार कमी प्रमाणात आहेत. उरलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेकजण सेवानिवृत्ती कडे झुकलेले आहेत. यांत्रिक विभागात तातडीने नोकर भरती करणे गरजेचे असल्याचे इंटक ने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाल्याचे  शिंदे यांनी सांगितले व यांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी ठाणे विभाग नियंत्रकांनी  पुढे प्रयत्न करावेत यासाठी निवेदन देत असून यांत्रिक भरतीचा प्रश्न राज्यात सर्वत्रच सारखा असुन इंटक सरचिटणीस मुकेश तिगोटे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच या प्रश्नावर पाठपुरावा केला जाईल वेळप्रसंगी आंदोलनात्मक भुमिका घेण्यात येईल अशा इशारा देखील पत्रात देण्यात आला आहे.

 


 

MSRTC Bharti 2024, the corporation had conducted a recruitment process for the posts of clerk, typist and assistant across the state. However, in this process, even after passing the examination, the concerned candidates have to get st. The corporation did not make appointments under MSRTC Bharti 2024. These candidates were kept on the waiting list considering the expenditure on the salaries of the candidates as the financial condition of the corporation was negligible under MSRTC Recruitment 2024. A total of 1,500 children were recruited in the state. Sanyogita Mahadik directed the department controllers across the state to accommodate the candidates on the waiting list. However, some of them have reached the age of 40. Sources also said that they are considering how to recruit these candidates given as MSRTC Bharti 2024.

 

नवीन अपडेट- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत145 जागांसाठी भरती! १०वी ते पदवीधारक उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी!!

 

एस. टी. महामंडळाने सन २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या लिपिक, टंकलेखक भरती प्रक्रियेतील पात्र ठरलेल्या उमेदवारांना सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य भरातील विभाग नियंत्रक यांना पत्र पाठवून, पुढील प्रकिया राबविण्याचे आदेश दिले आहे. यामुळे सात वर्षांपासून वाट उमेदवारांमध्ये उत्साह आहे. 

Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC Bharti 2023) invite application for MSRTC Recruitment Process 2024. Employment advertisement for various vacancies are released regularly Aspirants interested in MSRTC Jobs 2024 can go through this article for detailed information like the Last Date, Qualification, Form Fees, Syllabus, and Upcoming updates are given on this page. Candidates can subscribe for instant notification regarding the latest and ongoing MSRTC Vacancy 2024.

 

 

MSRTC Bharti 2024 – The recruitment process for the post of driver and conductor in the Pune division of the State Road Transport Corporation (ST) has started after five years under MSRTC Bharti 2023. However, the Pune division of ST has released the merit list of the candidates who appeared for the exam and released the direct selection list. The candidates suspect that the process has been blackened. He demanded that the Pune division should put up a merit list.

‘राज्य मार्ग परिवहन महामंडळा’च्या (एसटी) पुणे विभागात चालक, वाहक पदाच्या भरती प्रक्रियेला पाच वर्षांनंतर मुहूर्त लागला आहे. मात्र, एसटीच्या पुणे विभागाने परीक्षा दिलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी वगळून थेट निवड यादी लावली आहे. त्यामुळे प्रक्रियेत काळेबेरे झाल्याचा संशय उमेदवारांनी व्यक्त केला आहे. पुणे विभागाने गुणवत्ता यादी लावावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

‘एसटी’ने चालक भरतीसाठी २०१९ मध्ये लेखी परीक्षा आणि बस चालविण्याची चाचणी घेतली होती. त्यानंतर करोना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे परीक्षा दिलेल्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी मुंबईत आझाद मैदानात दोन वेळा आंदोलन करून गुणवत्ता आणि निवड यादी लवकरात लवकर जाहीर करून भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी केली होती. अखेर एसटी महामंडळाने चालक आणि वाहक भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली.

पुणे विभागात १६४४ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, पुणे विभागाने गुणवत्ता यादी प्रसिद्ध न करता थेट निवड आणि प्रतीक्षा यादी लावली. यादीमध्ये ११२० जणांचाच समावेश करण्यात आला. निवड न झालेल्या अनेक उमेदवारांना नेमके किती गुण पडले, याची माहितीच नाही. त्यामुळे त्यांनी पुणे विभागाकडे सर्व उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्याची मागणी केली. तरीही एसटीने गुणवत्ता यादी न लावता प्रत्येक उमेदवाराला बोलवून त्यांना पडलेले गुण दाखवण्याचे ‘उद्योग’ सुरू केले आहेत. ‘त्यामुळे या निवड प्रक्रियेत संशयास जागा असल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात येत आहे.


Staff Class Accounts Circular no. As per 28, the administration had made a condition of attendance for 240 days every year in the next three years for promotion. However, during Corona and lockdown, it was difficult for the employees to fulfill this condition. Due to this, the promotion of many employees was stopped. As everything is stable at present, the Maharashtra State Transport Association has been demanding that even the challenging days of the layoff should be kept under these conditions. Finally, this demand has been given a green light by the ST Corporation and this has paved the way for the employees to become clerk-typists. Candidates are waiting for the MSRTC Bharti 2023 latest Bharti process. Soon we can get a good news about this bharti process of MSRTC Bharti 2023.


MSRTC Bharti 2023: MSRTC (Maharashtra State Road Transport Corporation) – Good news for job seekers. The latest update for MSRTC Recruitment 2023. As per the latest news, ST Mahamandal is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-For more details about ST Mahamandal Bharti 2023, and ST Mahamandal Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

 

खुशखबर!!! नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार ST महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी!! महाराष्ट्रातील ST महामंडळामध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. जसे, चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी पदे भरण्यात येणार. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू. 

 • पदाचे नाव – चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी
 • पदसंख्या – — जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • वयोमर्यादा – 24 ते 38 वर्षे
 • अर्ज शुल्क
  • खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
  • मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

Willing candidates are advised to follow our website MahaBharti.in to get the latest updates about MSRTC Exam 2023 / MSRTC Jobs 2023 / ST Driver Jobs 2023 / ST Conductor Jobs 2023 / MSRTC Vacancy 2023, Maharashtra Rajya Marg Parivahan Mahamandal Bharti 2023 Update, MSRTC Jobs Notification 2023, Maha ST Driver Conductor jobs, MSRTC Driver Conductor Bharti 2023, MSRTC Chalak Vahak Bharti 2023. To get the latest updates about MSRTC Bharti and many more on our website.

MAHA ST Recruitment 2024 Details 

Department Name Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC Bharti 2024)
Recruitment Name MSRTC Recruitment 2024
Total Number of Vacancies Update Soon
Post Name
 • Driver
 • Conductor
 • Supervisor
 • Clerk
 • Apprentice
Pay Scale Rs. 8,000/- to Rs. 26,783/-
Job Type Maharashtra State Government Jobs
Job Placement Maharashtra State
Application Process Online Mode
Application Date Will Be Updated Soon
Qualification 10th Pass & Driving License, ITI
Age limit 24-38 Years

ST Mahamandal Bharti 2024 – Salary Details 

 • Rs. 8,000 to Rs. 26,783/- (As per posts)

ST Mahamandal Recruitment Important Documents 

 • 1) Aadhar card
 • 2) Caste certificate
 • 3) Photograph, Signature
 • 4) Email ID, Mobile Number
 • 5) School Leaving Certificate
 • 6) ITI Mark Sheet (Post wise)
 • 7) 10th pass mark sheet
 • 8) 12th pass mark sheet (rank-wise)
 • 9) Engineering Mark Sheet (Post wise)

MSRTC Recruitment Application 2024 Details 

 • 1) Before filling the recruitment form, the candidates themselves need to check the information given in the advertisement PDF.
 • 2) Check the educational qualification carefully before filling the form.
 • 3) Then come with sure information about how Bharti process will be.
 • 4) Check whether to fill the form online or offline.
 • 5) Start filling the form after checking the information about recruitment yourself for sure.

 


Previous Update About MSRTC Bharti 2024 

MSRTC Bharti 2024 | MSRTC Recruitment 2024

MSRTC Bharti 2023 : The latest update for MSRTC Recruitment 2023. As per the latest news, Candidates who have been waiting for the appointment for almost three years have cleared the way to get the appointment in ST. The ST Mahamandal Recruitment will be soon. Further details are as follows:-

सुमारे तीन वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना एसटीमध्ये नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काही पात्र उमेदवारांना ४ ऑक्टोबरला नियुक्ती पत्र मिळणार आहे. नागपूर, भंडारासह काही उमेदवारांचा यात समावेश आहे. त्यानंतर इतरांनाही नियुक्ती देण्यात येईल. ‘सकाळ’ने या विषयाचा पाठपुरावा करून वृत्त मालिका प्रसिद्ध करीत उमेदवारांचा संघर्ष पढे आणला होता. अखेर नियुक्ती मिळत असल्याने उमेदवार आशावादी झाले आहेत.

 

राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ने २०१९ मध्ये चालक व वाहक (कनिष्ठ) या पदासाठी सरळसेवा भरती घेतली होती. लेखी परीक्षा, वाहन चालक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, वैद्यकीय तपासणी, सेवा पूर्व प्रशिक्षण असे पदभरतीचे सर्व टप्पे पार करत राज्यातील २८०० उमेदवार सेवेसाठी पात्र ठरले. मात्र, जवळपास तीन वर्षे होऊनही नियुक्ती मिळाली नव्हती. नियुक्तीसाठी उमेदवारांनी उपोषण केले, निवेदने दिली. ‘सकाळ’ने याविषयावर वृत्तमालिका प्रकाशित करून उमेदवारांच्या वेदना मांडल्या होत्या. त्याची अखेर प्रशासनाने दखल घेतल्याने त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

MSRTC Bharti 2023
MSRTC Bharti 2023

 Previous Updates & Details about MSRTC Bharti 2023

MSRTC Bharti 2022: Good news – Contract driver recruitment in ST Corporation. A contract will soon be awarded to a private company for the recruitment of 11,000 employees. ST Corporation has taken a big step and has decided to recruit 11,000 contract drivers.

 

MSRTC Bharti 2022 :  As per the Latest Update MSRTC Bharti 2022 Expected soon. This New Recruitment is expected for 10,000 vacancies. The More Details for updates will be published soon on MahaBharti.

 

MSRTC Recruitment 2023 – District Wise


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

119 Comments
 1. Anil rawate says

  Iti zala ahe disel machanical

 2. Vedant Sundarrao Solanke says

  काय नाही

 3. Mustak says

  I am welder

 4. ॠषिकेश संजयराव तुपटकर says

  माझ्या कडे ड्राइवर पदासाठी लायसेंस आहे मला MSRTC मध्ये नोकरी पाहीजे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड