Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Krushi Sevak Thane Bharti 2023 | कृषी सहसंचालक ठाणे विभागात २९४ रिक्त पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित

Krushi Sevak Thane Bharti 2023 - krishi.maharashtra.gov.in

Krushi Sevak Thane Bharti 2023

Krushi Sevak Thane Bharti 2023: Divisional Joint Director of Agriculture, Thane Division, under the Commissionerate of Agriculture, Department of Agriculture and Padum, State Govt invites Online applications  for engagement of 294 vacant posts of “Krushi Sevak”. Interested and eligible candidates can apply online through the given mentioned link below before the last date. The last date for application will be notified soon. The official website for the Krushi Sevak Thane is krishi.maharashtra.gov.in. The Application process for Krushi Sevak Thane Bharti 2023 is through Online Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links about Krushi Sevak Thane Bharti 2023 are as follows:-

Interested and eligible candidates can apply online through the given mentioned link below before the last date. The last date for application is 3rd October 2023. The official website for the Krushi Sevak Thane is krishi.maharashtra.gov.in. The Application process for Krushi Sevak Thane Bharti 2023 is through Online Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-

राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागीय कृषी सहसंचालक, ठाणे विभाग यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची 294 रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर (एकत्रित मानधनावर) नामनिर्देशनाने / सरळसेवेने स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याकरिता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठीची सविस्तर जाहिरात कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर  2023 आहे. तसेच कृषी सेवक पदाचे मागील वर्षीचे प्रश्नसंच आणि सोल्युशन आपण या लिंक वरून डाउनलोड करू शकता आणि कृषी सेवक भरतीचे सिल्याबस या लिंक वर उपलब्ध आहे.  

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – कृषी सहाय्यक
  • पद संख्या – 294 जागा
  • वयोमर्यादा –  १९ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
  • अर्ज शुल्क –
    • अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
    • राखीव प्रवर्ग – रु. 900/-
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणठाणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख १४ सप्टेंबर २०२३ 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख– ०३ ऑक्टोबर २०२३
  • अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in

Krushi Sevak Thane Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या  
कृषी सहाय्यक 294 पद

Education Qualification & Salary for Krushi Sevak Thane Recruitment 2023

How to Apply For Krushi Sevak Thane Application Form 2023

  1. उमेदवारांना कृषी सेवक ठाणे वेबसाइट https://krishi.maharashtra.gov.in/  वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
  2. तसेच उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  3. ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
  4. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
  5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  6. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
  7. अर्ज १४ सप्टेंबर २०२३  पासून सुरु होतील.
  8. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०३ ऑक्टोबर २०२३ आहे.
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Thane Krushi Sevak Online Application Fee – अर्ज शुल्क

Krushi Sevak Thane Arj Shulk 

सर्वसाधारण प्रवर्ग रु. 1000
मागास प्रवर्ग रु. 900
माजी सैनिक अर्ज शुल्क नाही

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Krushi Sevak Thane Recruitment 2023 | krishi.maharashtra.gov.in Thane Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/noJKW
???? ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/bvGJV
✅ अधिकृत वेबसाईट krishi.maharashtra.gov.in

Krushi Sevak Thane Bharti 2023 Important Date


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड