महाराष्ट्र कृषी सेवक सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न २०२३, ९००+ पदाच्या भरतीस उपयुक्त माहिती- Maharashtra Krishi Vibhag Krishi Sevak Syllabus 2023

Maharashtra Krishi Vibhag Krishi Sevak Syllabus 2023

महाराष्ट्र कृषी विभाग कृषी सेवक भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम २०२३

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Maharashtra Krishi Vibhag Krishi Sevak Syllabus 2023 – Maharashtra Krushi Sevak has published notification 2023 for the recruitment of Krushi Sevak vacancies. Exam Pattern & Syllabus ofthis examinations is given below. Download the PDF from given link. Those Candidates who are Interested to the Maharashtra Krishi Vibhag Krishi Sevak Syllabus 2023 & vacancy and completed all Eligibility Criteria can read the Notification & Apply Online. In this page we provide the Complete Syllabus of this Recruitment with Latest Update Exam Pattern and the Exam Date also.

Maha Agriculture Assistant Exam Syllabus 2023

महाराष्ट्र कृषी विभाग भरती २०२३ च्या ४ विभागाच्या जाहिराती सध्या प्रकाशित झाल्या आहे. या २०२३ नवीन भरती प्रक्रियेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न कृषी विभागाद्वारे प्रकाशित करण्या आला आहे. खालील लिंक वरून आपण पूर्ण सिल्याबस समजून घेऊ शकता. अर्ज दाखल केल्यावर संगणक प्रणालीद्वारे ऑनलाइन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात परीक्षा घेण्यात येणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व या विषयाची प्रत्येकी २० गुणांची, तर कृषीविषयक १२० गुण अशी २०० गुणांची परीक्षा होईल. यासाठी १४० वस्तुनिष्ठ आधारित प्रश्न असतील.व कृषी सेवक टेस्ट सिरीज येथे जॉईन करा तेही मोफत !! तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Agricultural servant exam will be conducted through IBPS. In the exam, questions on Marathi, English, General Knowledge will carry 01 marks each and questions on Agriculture will carry 02 marks. Information about exam medium and exam quality is not yet available, we will update this article as soon as this information is available. Negative Marking has not been announced yet. We will update this article as soon as we get information about negative marks.

Maharashtra Krushi Sevak Syllabus 2023 Details

Organization Name Maharashtra Agriculture Department
Name of posts Krushi Sevak Posts
No.of Vacancies Various
Date of exam Update soon
Category Syllabus Download PDF From following given Link
Official website krishi.maharashtra.gov.in

 

कृषी सेवकांचे कामाचे स्वरूप (Krishi Sevak Work Profile)

कृषी सेवकांचे महत्वाचे काम म्हणजे, शेतकऱ्यांना योजना समजावून सांगणे, पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करण्यासह कीटकनाशके, बियाणे, खतांचा सल्ला देण्यापासून तर योजनांची माहिती, कागदपत्रे आणि योजनांच्या लाभास निधी मिळवून देण्यापर्यंत सिंहाचा वाटा उचलणारा घटक म्हणजे कृषिसेवक! त्यातच शेती व कृषीशी संबंधित समस्या वाढल्याने कृषिसेवक शेतकऱ्यांचे जिवाभावाचे मित्रही बनत आहेत.

शेतकऱ्यांचा मित्र म्हणून कृषिसेवकांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत असून, शेतीविषयक अडीअडचणी व योजनांची माहिती कृषिसेवकांकडूनच मिळते. त्यामुळे रिक्त पदी भरती होऊन कृषिसेवक नियुक्त होणार असल्याने शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. विशेषतः कृषी पदविका व पदवीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे नोकरीची संधी मिळणार आहे. शासनाचा स्वागतार्ह निर्णय आहे.

 

Maharashtra Krushi Sevak Syllabus 2023 is an outline of the topics to be covered in the written  examination of Krushi Sevak Bharti 2023. The syllabus is very crucial for every applicant who is preparing for the exam. By preparing the provided syllabus applicants may attend the examination easily. A yearly number of candidates are applying for Government exams. We are providing Maharashtra Krushi Sevak Exam Syllabus 2023 along with Exam Pattern. We had updated latest information about syllabus on our website. The candidates who had qualified in the Written Exam must attend for Interview. Candidates should prepare well for the Maharashtra Krushi Sevak Written Test.

 

गट-क संवर्गातील कृषी सेवक सरळसेवा पदभरती बाबतचा अभ्यासक्रम – कृषि सेवक लेखी परीक्षेकरिता त्या पदासाठी विज्ञापित सामान्य ज्ञान, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व इंग्रजी भाषा विचारात घेऊन कृषी सेवक पदासाठी लेखी परीक्षेचा पाठयक्रम. 

१. सामान्य ज्ञान – २० प्रश्न

२. बुध्दीमत्ता चाचणी – २० प्रश्न

३. मराठी भाषा – २० प्रश्न

४. इंग्रजी भाषा – २० प्रश्न

Maharashtra Krishi Vibhag Krishi Sevak Syllabus 2023

कृषी सेवकाची परीक्षा IBPS मार्फत घेण्यात येणार आहे.
परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान या विषयावरील प्रश्न प्रत्येकी 01 गुणांसाठी तर कृषी विषयातील प्रश्न 02 गुणांसाठी राहतील.
अद्याप परीक्षेचे माध्यम आणि परीक्षेच्या दर्जाबद्दल माहिती उपलब्ध नाही जशी ही माहिती उपलब्ध होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू.
नाकारात्मक गुणांबद्दल (निगेटिव्ह मार्किंग) अद्याप जाहीर करण्यात आले नाही. नाकारात्मक गुणांबद्दल माहिती प्राप्त होताच आम्ही या लेखात अपडेट करू

कृषी सेवक अभ्यासक्रम 2023 (मराठी) | Krushi Sevak Syllabus in Marathi

कृषी सेवक परीक्षेत मराठी विषयावर 20 प्रश्न 20 गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत. मराठी विषयातील प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहे.

शब्दांच्या जाती (मराठी व्याकरणातील सर्व 08 शब्दांच्या जाती)
लिंग
वचन
विभक्ती
प्रयोग
समास
काळ
अलंकार
मराठीतील शब्दसंपदा (समानार्थी शब्‍द, विरुद्धार्थी शब्‍द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
वाक्यरचना (वाक्याचे प्रकार, वाक्यातील त्रुटी शोधणे)
म्हणी व वाक्प्रचार
उताऱ्यावरील प्रश्न

कृषी सेवक अभ्यासक्रम 2023 (इंग्रजी)

Parts of Speech
Spot the error
Voice
Direct Indirect Speech
Articles
Fill in the blanks
Synonyms
Antonyms
Spelling/detecting misspelled words
Idioms and Phrases
One word substitution
Improvement of sentences
Comprehension Passage

कृषी सेवक अभ्यासक्रम 2023 (सामान्य ज्ञान)

आधुनिक भारताचा इतिहास
भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
महाराष्ट्रातील समाज सुधारक
आंतरराष्ट्रीय संघटना
भारतातील प्रथम व्यक्ती
भारतीय राज्यघटना
चालू घडामोडी भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध
हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये
कृषी सेवक अभ्यासक्रम 2023 (बौद्धिक चाचणी)
बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने दोन विषयांचा समावेश होतो ते म्हणजे अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी. कृषी सेवक पदाच्या परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयावर 20 प्रश्न 20 गुणांसाठी विचारल्या जातील. अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी विषयातील प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहे.

अंकगणित
मूलभूत क्रिया
काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे
सरासरी
नफा – तोटा
शेकडेवारी
भागीदारी
सरळव्याज व चक्रवाढ व्याज
परिमिती
क्षेत्रफळ
वय
सरासरी
गुणोत्तर व प्रमाण
ल.सा.वी. व मी.सा.वी.
दशांश आणि अपूर्णांक
बुद्धिमत्ता चाचणी
अंकमालिका
अक्षर मलिका
वेगळा शब्द व अंक ओळखणे
समसंबंध – अंक, अक्षर
आकृती
वाक्यावरून निष्कर्ष
वेन आकृती
आकृत्या मोजणे
कोडी
नातेसंबंध
दिशा
दिनदर्शिका
घड्याळ
आकृत्यांवरील प्रश्न.

पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न PDF साठी येथे क्लिक करा 

 


1 thought on “महाराष्ट्र कृषी सेवक सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न २०२३, ९००+ पदाच्या भरतीस उपयुक्त माहिती- Maharashtra Krishi Vibhag Krishi Sevak Syllabus 2023”

Leave a Comment

Available for Amazon Prime