Kolhapur Job Fair 2021 | कोल्हापूर मध्ये ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन – 355+ Posts

Kolhapur Job Fair 2021

Kolhapur Rojgar Melava 2021 Complete Details 

Kolhapur Job Fair 2021 : Pandit Dindayal Upadhyay Online Job Fair 3 has been organized for the “Marketing And Sales, HBM Operator, CNC VTL Operator, Turner, Machinist, Store Assistant, Sales Officer, Sales Associate, Tele Coordinator, Data Processing Associate, Helper” posts. There are a total of 355+ vacancies available to fill with the posts. The place of employment for this job fair is Kolhapur. Interested and eligible candidates can apply online. The job fair is from 23rd to 25th August 2021. More details are as follows:-

Kolhapur District Pandith Dindayal Updhayay Job Fair has published a notification advertisement For the Kolhapur Job Fair (Rojgar Melava) for 355+ vacancies of “Marketing And Sales, HBM Operator, CNC VTL Operator, Turner, Machinist, Store Assistant, Sales Officer, Sales Associate, Tele Coordinator, Data Processing Associate, Helper” posts. The candidates who are eligible for the above post can apply online for Kolhapur Rojgar Melava, online and attend the campus drive which is conducted from 23rd to 25th August 2021. Complete details about the vacancy & eligibility criteria for the above recruitment and for more details, the official pdf is given below. Read All Details carefully & Apply through the online Link given below.

Kolhapur Rojgar Melava 2021 कोल्हापूर येथे विपणन आणि विक्री, HBM ऑपरेटर, CNC VTL ऑपरेटर, टर्नर, मशीनिस्ट, स्टोअर सहाय्यक, विक्री अधिकारी करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन अर्ज करावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावविपणन आणि विक्री, HBM ऑपरेटर, CNC VTL ऑपरेटर, टर्नर, मशीनिस्ट, स्टोअर असिस्टंट, सेल्स ऑफिसर, सेल्स असोसिएट, टेली कोऑर्डिनेटर, डेटा प्रोसेसिंग असोसिएट, हेल्पर
 • पद संख्या – 355+ जागा
 • पात्रता – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – मेळावा
 • राज्य – महाराष्ट्
 • विभाग – पुणे
 • जिल्हा – कोल्हापूर
 • नोकरी ठिकाण – कोल्हापूर (Kolhapur)
 • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2021 आहे.

Kolhapur Job Fair 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Kolhapur Rojgar Melava 2021

जाहिरात : https://bit.ly/3eLQpJ2
नोंदणी : https://bit.ly/3lXcoT6

 Kolhapur Job Fair 2021 Details 

 • Job Fair NamePandit Dindayal Upadhyay Online Job Fair 3
 • Posts Name – Marketing And Sales, HBM Operator, CNC VTL Operator, Turner, Machinist, Store Assistant, Sales Officer, Sales Associate, Tele Coordinator, Data Processing Associate, Helper
 • No of Posts – 355+ Vacancies
 • Application Mode – Online (Registration)
 • State – Maharashtra
 • Division – Pune
 • District – Kolhapur
 • Job LocationKolhapur
 • Job Fair Date – 23rd to 25th August 2021

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

17 Comments
 1. Shruti Shrinivas Sawant says

  Any job for engineering students?

 2. Sheetal mohite says

  फक्त 10 वी पास आहे .79.79%पण कोणताही कोर्स नाही झाला .सरकारी जॉब भेटेल का?

 3. Akshay says

  मला नोकरी ची गरज आहे .कृपया मला कोणीतरी नोकरी. द्या . पाया पडतो मी तुमच्या खरोखरच मला नोकरी कोणतेही असो मी कामं कराय तयार आहे. 7057497414 या नंबर वर call करा प्लीज.माझे नाव ,अक्षय पाटिल आहे

 4. Maruf Mujawar says

  Maza,ITI Diesel Mechanic course zala ahe ,ani 12th Commerce . Mazya sathi konta Government job Suchwal.

 5. Maruf Mujawar says

  Maza,ITI Diesel Mechanic,12th Commerce . (B.com appe.) Mazya sathi konta Government job Suchwal.

  1. MahaBharti says

   १२ वी पास उमेदवारांसाठी सर्व जाहिराती बघा :
   https://mahabharti.in/12th-pass-jobs/

 6. Shidhant says

  तुम्ही कोल्हापुर रोजगार मेळाव्याची जाहिरात दिली आहे पण government web side वर कुठेही कोल्हापुर रोजगार मेळाव्याची जाहिरात नाही .आणी तुम्ही कोल्हापुर रोजगार मेळावा 2 अशी दिली आहे जाहिरात पण पहिलाच मेळावा कोरोना मुळे रद्द झाला आहे आणी दुसरा मेळावा कसा घेतील

  1. MahaBharti says

   कृपया दिलेल्या लिंक वर जा ती गव्हर्मेंट साईटचीच लिंक आहे (rojgar.mahaswayam.in), सरकारी अधिकृत वेबसाईटचीच लिंक आम्ही टाकत असतो, तिथे रोजगार मेळावे या लिंक (खाली स्क्रॉल करून) जा, तिथे माहिती दिलेली आहे आणि आपण अर्ज करू शकता…

   धन्यवाद…

 7. Ajay says

  Sir advertisement (pdf) open hott nahi.

 8. Aarti Padvi says

  Maza b.com 2nd year aahe mazasathi bank job aahe ka??

 9. Aarti Padvi says

  Maza b.com 2nd year aahe mazasathi gov.
  bank job aahe ka??

  1. MahaBharti says

   बँक जॉब्स पेज ची लिंक देत आहे, नियमित चेक करा : https://mahabharti.in/banks-jobs/

 10. Richa.P says

  kolhapur rojgar melava sathi dileli advertisement pdf open nai hoat ahe

  1. MahaBharti says

   आता चेक करा, लिंक अपडेट केली आहे…

 11. संतोष शकुंतला लक्ष्मण कासे says

  माझे BA MSW झाले असुन मी सध्या जॉबलेस आहे. माझा अनुभव 12 वर्षापासून जास्त आहे सेल्स आणि मार्केटिंग मधे. कृपया माझ्या प्रोफाइल ला मैच होणारा कोणताही जॉब असेल तर सांगा….मीडिया मधे असला तरी चालेल.

 12. Satish fhalake says

  कोल्हापुर मध्ये सिकयूरिटी पदाच्या जागा आहे त काय

  1. MahaBharti says

   या लिंक वर नियमित कोल्हापूर जिल्ह्यातील जाहिराती प्रकाशित होतात, चेक करत रहावे :

   https://mahabharti.in/jobs-in-kolhapur/

   धन्यवाद

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड