कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई भरती 2020-21
Kokilaben Dhirubhai Ambani Hospital Bharti 2020-21
Kokilaben Dhirubhai Ambani Hospital Bharti 2020-21 : कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई येथे पदवीधर / पदविका प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे किंवा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. अर्ज करण्याची शेवटची/ मुलाखतीची तारीख 21 डिसेंबर 2020 ते 10 जानेवारी 2021 आहे.
- पदाचे नाव – पदवीधर / पदविका प्रशिक्षणार्थी
- पद संख्या – 4 जागा
- शैक्षणिक पात्रता – Diploma OR Bachelor Degree in Pharmacy
- अर्ज पद्धती/ निवड प्रक्रिया – ऑनलाईन (ई-मेल) / मुलाखत
- ई-मेल पत्ता – [email protected]
- मुलाखतीचा पत्ता – कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, रावसाहेब अचूतराव पटवर्धन मार्ग, चार बंगले अंधेरी (पश्चिम), मुंबई – 400053
- अर्ज करण्याची शेवटची/ मुलाखतीची तारीख – 21 डिसेंबर 2020 ते 10 जानेवारी 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
I want have a problem with money so I want some jobs
ANM government course kuth ahi plz saga