Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कोचर नर्सिंग होम तुमसर भरती २०१९

Kochhar Nursing Home Tumsar Recruitment 2019

कोचर नर्सिंग होम तुमसर येथे कनिष्ठ सल्लागार, रेडिओलॉजिस्ट, आयसीयू नर्सिंग स्टाफ, ज्येष्ठ अनुभवी डॉक्टर, कनिष्ठ निवासी डॉक्टर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ सल्लागार, रेडिओलॉजिस्ट, आयसीयू नर्सिंग स्टाफ, ज्येष्ठ अनुभवी डॉक्टर, कनिष्ठ निवासी डॉक्टर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – तुमसर, महाराष्ट्र
  • ई-मेल पत्ता – officeknh@gmail.com
  • मोबाईल क्रमांक – ९४२२४४३८३४

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड