Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

केंद्रीय विद्यालय वाशिम अंतर्गत शिक्षक व इतर पदांकरिता मुलाखती आयोजित!! | Kendriya Vidyalaya Washim Bharti 2023

Kendriya Vidyalaya Washim Bharti 2023

Kendriya Vidyalaya Washim Recruitment 2023 Details

Kendriya Vidyalaya Washim Bharti 2023: The recruitment notification is published by Kendriya Vidyalaya Washim for various vacant posts of “PGT, TGT, Yoga Instructor, Special Educator, counselor, Primary Teacher, Computer Instructor”. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview at the given mentioned address pn th 23rd & 24th of March 2023. The official website of KVS Washim is washim.kvs.ac.in. Further details are as follows:-

केंद्रीय विद्यालय वाशिम येथे PGT, TGT, योग प्रशिक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक, प्राथमिक शिक्षक, संगणक प्रशिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 & 24 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावPGT, TGT, योग प्रशिक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक, प्राथमिक शिक्षक, संगणक प्रशिक्षक
 • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – वाशिम
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ताकेंद्रीय विद्यालय वाशिम
 • मुलाखतीची तारीख – 23 & 24 मार्च 2023
 • अधिकृत वेबसाईट : washim.kvs.ac.in

Educational Qualification For Kendriya Vidyalaya Washim Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
PGT Bachelor’s Degree with at least 50% marks in the concerned subject/ combination of subject and in aggregate
TGT Four Years Integrated Degree Course of Regional College of Education of NCERT
in the concerned subject with at least 50% marks in aggregate; orBachelor’s Degree with at least 50% marks in the concerned subject/ combination of subject and in aggregate
योग प्रशिक्षक Bachelor Degree and 1 year diploma in Yoga from a Recognized University.
विशेष शिक्षक Graduate with Bed, (Special Education)
समुपदेशक M.A. /M.Sc.(psychology) from a recognized College or University + Regular oneyear Post Graduate Diploma in Guidance & Counselling.
प्राथमिक शिक्षक Senior Secondary (or its equivalent) with at least 50% marks and 2-year Diploma in Elementary Education(by whatever name known)
संगणक प्रशिक्षक B.E./B.Tech. (Computer Science)/B.C.A./M.C.A./M.Sc. (Computer Science) / M.Sc. (
Electronic with Computer Science component) / M.Sc.(IT) / B.Sc. (Computer Science) OrBachelor’s /Master degree in any Science subject/Mathematics from recognized
University with Postgraduate Diploma in Computer application from governmen
recognized University/Institute. Or

Post-graduate degree in any subject with Postgraduate Diploma in Computer application from government recognized University/’O’ level from DOEACC

Important Instruction For KV Washim Bharti 2023

 1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील.
 3. वरील पद अर्धवेळ कराराच्या अंतर्गत आहे.
 4. सदर पदांकरीता अधिक माहिती विद्यालयाच्या washim.kvs.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
 5. मुलाखतीसाठी नोंदणी संबंधित तारखेला सकाळी 09.00 ते  10.30 पर्यंतच केली जाईल.
 6. वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

Kendriya Vidyalaya Washim Bharti 2023 – Important Dates

Kendriya Vidyalaya Washim Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For KVS Washim Recruitment 2023 |
washim.kvs.ac.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात I
shorturl.at/ghjyF
???? PDF जाहिरात II
https://rb.gy/of3oki
???? अर्ज नमुना
https://rb.gy/ookvqt
✅ अधिकृत वेबसाईट
washim.kvs.ac.in 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड