Kendriya Vidyalaya Nad Karanja Bharti 2023 | केंद्रीय विद्यालय कारंजा अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित
Kendriya Vidyalaya Nad Karanja Bharti 2023
Kendriya Vidyalaya NAD Karanja Bharti 2023 Details
Kendriya Vidyalaya Nad Karanja Bharti 2023: The walk-in-interview is conducted by Kendriya Vidyalaya Nad Karanja to fill various vacant posts of “PGT, TGT, PRT, Computer Instructor, Pre-Primary Teacher, Sports Coach/Experts, Special Educator, Counselor, Yoga Teacher, Art & Craft Teacher, Dance Teacher, Doctor, Nurse, Data Entry Operator”. That candidate who is interested in this recruitment may attend the walk-in-interview at the given mentioned address on the given schedule. The official website of Kendriya Vidyalaya Nad Karanja is nadkaranja.kvs.ac.in. More details are given below:-
केंद्रीय विद्यालय, कारंजा येथे PGT, TGT, PRT, संगणक प्रशिक्षक, पूर्व-प्राथमिक शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक/तज्ञ, विशेष शिक्षक, समुपदेशक, योग शिक्षक, कला आणि हस्तकला शिक्षक, नृत्य शिक्षक, डॉक्टर, नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 मार्च 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – PGT, TGT, PRT, पूर्व-प्राथमिक शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक/तज्ञ, विशेष शिक्षक, समुपदेशक, योग शिक्षक, कला आणि हस्तकला शिक्षक, नृत्य शिक्षक, डॉक्टर, नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाद कारंजा, जि. रायगड
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय NAD कारंजा, ता. उरण, जि. रायगड
- मुलाखतीची तारीख – 24 मार्च 2023
- अधिकृत वेबसाईट – nadkaranja.kvs.ac.in
Educational Qualification For Kendriya Vidyalaya Nad Karanja Recruitment2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
PGT | Master’s Degree in the concerned subject with 50% Marks & B.Ed./
B.E or B. Tech. from a recognized university |
TGT | Bachelor’s Degree with at least 50% marks in the concerned subjects/combination of subjects and in aggregate with B.Ed. |
PRT | Senior Secondary School Certificate with 50% marks or Intermediate with 50% marks or its equivalent |
पूर्व-प्राथमिक शिक्षक | Senior Secondary School Certificate with 50% marks or Intermediate with 50% marks or its equivalent with Bachelor of Education in Nursery Or Diploma in Nursery teacher |
क्रीडा प्रशिक्षक/तज्ञ | Graduate with diploma in coaching or B.P. Ed. |
विशेष शिक्षक | Graduate with B.Ed.(Special Education) or B.Ed. |
समुपदेशक | Degree in Art, Craft, Drawing & Painting or Any Degree with Diploma in Art, Craft, Drawing & Painting. |
योग शिक्षक | 1. Graduation in any subject or equivalent from a recognized University.
2.One year Diploma in Yoga from a recognized Institute. |
कला आणि हस्तकला शिक्षक | Degree in Art,craft,Drawing & Painting or Any degree with Diploma in Art, Craft,Drawing & Painting. |
नृत्य शिक्षक | 1. Graduation in any subject or equivalent from a recognized University.
2. Diploma/degree in classical/contemporary dance. |
डॉक्टर | Minimum MBBS and registered with MCI. |
नर्स | B.Sc Degree /Diploma in Nursing |
डेटा एंट्री ऑपरेटर | Graduation with knowledge of computer Typing proficiency in Hindi & English with minimum speed 40 wpm |
Salary Details For Kendriya Vidyalaya NAD Karanja Vacancy 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
PGT | Rs. 32,500/- per month |
TGT | Rs. 31,250/- per month |
PRT | Rs. 26,250/- per month |
पूर्व-प्राथमिक शिक्षक | Rs. 26,250/- per month |
क्रीडा प्रशिक्षक/तज्ञ | Rs. 26,250/- per month |
विशेष शिक्षक | Rs. 26,250/- per month |
समुपदेशक | Rs. 26,250/- per month |
योग शिक्षक | Rs. 26,250/- per month |
कला आणि हस्तकला शिक्षक | Rs. 26,250/- per month |
नृत्य शिक्षक | As per KVS(HQ) Rules |
डॉक्टर | Rs. 1,000/- per day |
नर्स | Rs. 750/- per day |
डेटा एंट्री ऑपरेटर | As per KVS(HQ) Rules |
Important Instruction For KVS NAD Karanja Bharti 2023
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील.
- वरील पद ही अर्धवेळ कराराच्या अंतर्गत आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख 24 मार्च 2023 आहे.
- सदर पदांकरीता अधिक माहिती व अर्जाचा नमुना विद्यालयाच्या nadkaranja.kvs.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nadkaranja.kvs.ac.in Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात I |
shorturl.at/qsDH7 |
???? PDF जाहिरात II |
shorturl.at/anvLT |
???? अर्ज नमुना |
https://rb.gy/4bmqnh |
✅ अधिकृत वेबसाईट |
nadkaranja.kvs.ac.in |
Table of Contents