कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत शहर समन्वयक उमेदवारांची यादी प्रसिध्द | KDMC Bharti Result
KDMC Bharti Result
KDMC Bharti Result: राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (ना.), मुंबई यांचेकडील पत्र क्र. / राअस/शहर समन्वयक/२१४/२३-२४, दि.२३/२/२०२४ अन्वये देण्यात आलेल्या शासन मान्यतेनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण इत्यादी कामकाजाकरीता निव्वळ तात्पुरत्या / अस्थायी स्वरुपात कंत्राटी पध्दतीने “शहर समन्वयक” (City Co-Ordinator) म्हणून नेमणूक करणेकामी दि.११/१०/२०२४ रोजी आयोजित केलेल्या मुलाखतीअंती निवड यादीतील आणि प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download KDMC Bharti Result PDF
KDMC Bharti Eligible and Non Eligible List
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
KDMC Bharti Result: The list of eligible/verified for eligibility/ineligible candidates is being published after verifying the application received for the post of Multi-Purpose Staff under the National Health Mission of Kalyan Dombivli Municipal Corporation. It will be mandatory for the candidates written in the said list (To Verify) to submit the proof along with a written letter at the Health Headquarters on 9/08/2024 by 6.00 PM.
कल्याण डोंबिवली महानगरपालीकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बहुउद्देशीय कर्मचारी या पदांकरीता घेण्यात आलेल्या अर्जाची पडताळणी करुन पात्र/पात्रतेकरीता पडताळणी/अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. सोबत जोडलेल्या शासनाचे पत्र क्र राआसो/आस्था/ कक्ष५२अ / आरोग्य निरिक्षका पदभरती/मागर्दर्शक सुचना / ७९९५-८०७७ दि २०/०२/२०२४ नुसार (मुद्दा क्र ३ड) नुसार ज्या उमेदवारांना पडताळणी (Verification) करणे आवश्यक आहे त्यांनी शिक्षण घेतलेल्या संस्था शासनाकडून मान्यताप्राप्त असल्याचा पुरावा सादर करणे अनिवार्य राहिल अन्यथा त्यांना पात्र करता येणार नाही. सदर यादीमध्ये (To Verify) लिहीलेल्या उमेदवारांना दिनांक ९/०८/२०२४ रोजी वेळ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यत आरोग्य मुख्यालय येथे लेखी पत्रासह पुरावा सादर करणे अनिवार्य राहिल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तसेच पात्र/अपात्र उमेदवारांपैकी सादर केलेल्या अर्जानुसार काही हरकत असल्यास हरकती मागविण्यात येत आहेत. तरी दिनांक ९/०८/२०२४ रोजी वेळ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यत हरकती आरोग्य मुख्यालय येथे लेखी स्वरुपात पत्राद्वारे जमा करावयाच्या आहेत.
वली महानगरपालीकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बहूउद्देषीय कर्मचारी या पदांकरीता घेण्यात आलेल्या अर्जांची पडताळणी करुन पात्र/पात्रतेकरीता पडताळणी/अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. | 02-08-2024 |
|
Kalyan Dombivali Municipal Corporation Bharti Result
KDMC Bharti Result: Under National Urban Health Mission (NUHM) under National Urban Health Mission (NUHM) under Kalyan Dombivli Municipal Corporation Medical Health Department and temporary posts for specialist posts of Microbiologist, Pediatrician and Epidemiologist. Upto 29/06/2024 on consolidated remuneration payable on contract basis dt. Direct interviews have been conducted on 08/08/2023. Following are the post wise candidates selected after direct interview.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी आणि सूक्ष्मजीवशास्त्रतज्ञ, बालरोगतज्ञ व एपिडेमियोलॉजिस्ट या तज्ञ पदांकरीता अस्थायी पदांवर दि. २९/०६/२०२४ पर्यंत एकत्रित मानधनावर करार पध्दतीने भरणेकामी दि. ०८/०८/२०२३ रोजी थेट मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. थेट मुलाखतीअंती निवड झालेले पदनिहाय उमेदवार खालीलप्रमाणे आहेत.
यादी डाउनलोड -KDMC Eligible and Non Eligible List
KDMC ANM Recruitment Selection List
KDMC Bharti Result: Kalyan Dombivali Municipal Corporation, NUHM has announced the selection list for ANM Posts recruitment. Click on the link below to download the list.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत सहायक परिचारिका प्रसविका (ANM) पदभरती ची निवड यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/gLqcqt6
KDMC Bharti Selection & Waiting List
KDMC Bharti Result: Kalyan Dombivali Municipal Corporation has announced the selection & waiting list for Audit Officer, and Assistant Audit Officer recruitment. Click on the link below to download the list.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत (NTEP) “टी.बी.एच.व्ही., सीनीअर डॉट प्लस टिबी-एचआयव्ही सुपरवायजर, वरीष्ठ उपचार पर्यवेक्षक पदभरती ची निवड यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/NS3IOQZ
KDMC Bharti Selection & Waiting List
KDMC Bharti Result: Kalyan Dombivali Municipal Corporation has announced the selection & waiting list for Audit Officer, Assistant Audit Officer recruitment. Click on the link below to download the list.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण नि लेखापरीक्षण अधिकारी, सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी पदभरती ची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/ISLsxxR
KDMC Bharti Selection & Waiting List
KDMC Bharti Result: Kalyan Dombivali Municipal Corporation has announced the selection & waiting list for City Coordinator recruitment. Click on the link below to download the list.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण नि शहर समन्वयक पदभरती ची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3JFtHkR
KDMC Bharti Selection & Waiting List
KDMC Bharti Result : Kalyan Dombivali Municipal Corporation has announced the selection & waiting list for Micro Biologist, Centre Head cum Quality Manager, Senior Technician, Junior Technician recruitment. Click on the link below to download the list.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण नि सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ, केंद्र प्रमुख सह गुणवत्ता व्यवस्थापक, वरिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ तंत्रज्ञ पदभरती ची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3qWsn6z
KDMC Bharti MO Selection List
Kalyan Dombivali Municipal Corporation has announced the selection list of Medical Officer posts. Click on the link below to download the list.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण नि वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/2XUjOwI
KDMC Bharti Selection & Waiting List Download
KDMC Bharti Result – KDMC Bharti Selection & Waiting List Download : Kalyan Dombivali Municipal Corporation has announced the selection and waiting list for the post of Biomedical Engineer. Click on the link below to download the list.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण नि बायोमेडिकल इंजिनिअर पद भरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For KDMC Bharti Result
|
|
यादी डाउनलोड : https://bit.ly/3tePhmP |
KDMC Bharti Selection & Waiting List Download : Kalyan Dombivali Municipal Corporation, Welfare and “Medical Officer, STS, TBHV, Staff Nurse, ANM, Pharmacist, Laboratory Test Technician” has been selected and the waiting list for the recruitment examination. Click on the link below to download the list.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण नि वैद्यकीय अधिकारी, एसटीएस, टीबीएचव्ही, स्टाफ नर्स, एएनएम, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ पद भरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For KDMC Bharti Result
|
|
यादी डाउनलोड 1 : https://bit.ly/3sfOv8C यादी डाउनलोड 2 : https://bit.ly/3a6tPtH |
Table of Contents
KDMC च्या साईट वर नवीन याद्या प्रकाशित झालेल्या आहेत त्या दिलेल्या लिंक वरून Recruitment सेक्शन पदानुसार मध्ये दिलेल्या आहेत. तिथे चेक करावे..
sir kalyan ki list kal lagi he to unono vha aane ke liye to 7/5/ 2020 ko kha hai esa q ????
I have done MBA in Hospital Administration and BHMS any openings regarding for the same pls let me know
Regards
Dr Ajay Sonwone
BHMS MBA HA
Me ghatkopar me rahti hu. Mera graduation hua he. Job ka 3 years ka exp he. Me job karna he me request karti hu ki app mere help karoge…
Sir me Kalyan madhye rahto. me ITI kela ahe mech draughtsman course kela ahe Ani supervisor Cha experience ahe Ani admin, office work kela ahe mala job chi Sandi dyavi he vinanti.