KDMC Bharti Result 2026
KDMC Bharti Result 2026: कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळसेवा पदभरती २०२५-२६ अंतर्गत दि.०९/०९/२०२५ ते १२/०९/२०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेत प्राप्त गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्जात सादर केलेली माहिती व दस्तऐवजाची पडताळणी दि. ०६/०४/२०२६ ते ११/०४/२०२६ या कालावधीत करण्यात आली आहे. सदर दस्तऐवज पडताळणीकरीता अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना अंतिम संधी देण्यात येत असून अनुपस्थित उमेदवारांची दस्तऐवज पडताळणी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, सुभाष मैदान, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेजवळ, शंकरराव चौक, कल्याण (प) ४२१३०१ येथे दि.२७/०४/२०२६ व २८/०४/२०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता करण्यात येणार आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

KDMC Bharti DV List
कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळसेवा पदभरती २०२५-२६ अंतर्गत दि.०९/०९/२०२५ ते १२/०९/२०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेत प्राप्त गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन निवडसूची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या www.kdme.gov.in या संकेतस्थळापर प्रसिध्द करण्यात आली असून उमेदवारांख्या नावाची शिफारस दस्तऐवन पडताळणी, वैद्यकीय तपासणी व पूर्व चारित्र्य पडताळणीचे अधीन करण्यात आली आहे.
सोबतच्या तक्यातील निवड यादीत व प्रतिक्षा यादीत नमुद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज जसे शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाबाबत पुरावा, अधिवास प्रमाणपत्र व इतर सर्व दस्ताऐवन यांची मूळ कागदपत्रे व त्याच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतीसह स्वतः (प्रतिनीधी चालणार नाही) समक्ष उपस्थित रहावे दस्तऐवन पडताळणीकरीता ठिकाण च वेळापत्रक खालीलप्रमाणेः. ते खालील प्रमाणे :-पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

KDMC Bharti Result
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत STLS (वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक), TBLT (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), STS (वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक), TBHV (टी बी हेल्थ व्हीजीटर) या पदांकरीता दि. १९/११/२०२५ व दि. २०/११/२०२५ रोजी प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करुन पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र आणि अपात्र उमेदवारांनी सदर यादीमध्ये संबंधित उमेदवाराकडून हरकती मागविण्यात येत आहेत. तरी दिनांक २८/११/२०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत हरकती २ रा मजला आरोग्य मुख्यालय, अग्निशमन ऑफिस, फडके मैदान जवळ, आधारवाडी रोड, कल्याण पश्चिम येथे लेखी स्वरुपात पत्राद्वारे जमा करावयाच्या आहेत.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी
KDMC Bharti Result
KDMC Bharti Result: Kalyan Dombivli Municipal Corporation has declare Customized Score Reports For Clerk Typist Posts. Candidate can Check their result from given link.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत लिपिक टंकलेखक पदाकरिता निकाल प्रकाशित करण्यात येत आहे. उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Customized Score Reports For Clerk KDMC Recruitment Exam
KDMC Bharti Result
Kalyan Dombivli Municipal Corporation Health Department: Under National Urban Health Mission: Public Health Manager (PHM), City Quality Assurance Coordinator (CQAC), Staff Nurse (Male), X-ray Technician and Operation Theatre Assistant (OT Assistant) Eligible, ineligible, selection list and waiting list for these posts are being published on merit basis.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभाग: राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत: सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक(PHM), शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक(CQAC), स्टाफ नर्स(पुरुष), एक्स-रे तंत्रज्ञ आणि ऑपरेशन थिएटर सहाय्यक(OT Assistant) या पदांसाठी पात्र, अपात्र, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी गुणवत्ता आधारावर प्रकाशित करण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Eligible, Ineligible, Selection List and Waiting List
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















