Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Jilhadhikari Karyalay Bhusawal Bharti 2023 । उपविभागीय अधिकारी भुसावळ कार्यालय येथे “या” रिक्त पदांकरिता नवीन भरती – अर्ज सुरु

Jilhadhikari Karyalay Bhusawal Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Bhusawal Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Bhusawal Bharti 2023: The recruitment notification is declared for  Sub-Divisional Coordinator posts under the Sub Divisional Officer Bhusawal. Interested candidates can apply for these posts before the last date. The last date for submission of the application should be the 20th of March 2023. The official website of Jilhadhikari Karyalay Bhusawal is jalgaon.gov.in. The Application process for this Jilhadhikari Karyalay Bhusawal Bharti 2023 is through Offline Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत उपविभागीय अधिकारी भुसावळ कार्यालय येथे उपविभाग स्तरीय समन्वयक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – उपविभाग स्तरीय समन्वयक
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – भुसावळ, जळगाव
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वनहक्क कायदा कक्ष, उपविभागीय अधिकारी कार्यालय भाग भुसावळ कार्यालय 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – jalgaon.gov.in

Jilhadhikari Karyalay Bhusawal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
उपविभाग स्तरीय समन्वयक  01 पद

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Bhusawal Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उपविभाग स्तरीय समन्वयक १. शासनमान्य विद्यापिठाची MSW पदवी

२. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक MS-CIT ( शासन मान्य प्रमाणपत्र) (MD-Office चे ज्ञान आवश्यक)

३. मराठी टंकलेखन ३० व इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रती मिनीट या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावे.

४. कोणत्याही शासकीय कार्यालयात काम केल्याचा किमान १ वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवासास प्राधान्य राहील व वनहक्क कायदा / वनविभाग व आदिवासी विभागाशी निगडीत काम केलेल्या  उमेदवारास प्राधान्य राहील.

५. संबधित महसूल उपविभागातील रहीवासी असावा.

६. शासनमान्य विद्यापिठातून MSW पदवीप्राप्त उमेदवार उपलब्ध न झालेस BSW पदवीधरांचा विचार करण्यात येईल.

Salary Details For Bhusawal Jilhadhikari Karyalay Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
उपविभाग स्तरीय समन्वयक Rs. 13,000/- per month

How to Apply For Bhusawal Jilhadhikari Karyalay Jobs 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Procedure For Sub Divisional Bhusawal Office Bharti 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या तारखेला संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
  • उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
  • मुलाखतीची तारीख 30 मार्च 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Jilhadhikari Karyalay Bhusawal Bharti 2023 – Important Dates

Jilhadhikari Karyalay Bhusawal Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For jalgaon.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात shorturl.at/hnvA3
✅ अधिकृत वेबसाईट
jalgaon.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड