JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

पावडर धातुकर्म आणि नवीन पदार्थांसाठी आंतरराष्ट्रीय प्रगत संशोधन केंद्र (ARCI) अंतर्गत 29 पदांकरिता ऑनलाईन अर्ज करा!! | ARCI Bharti 2026

ARCI Bharti 2026

ARCI Bharti 2026: International Advanced Research Centre for Powder Metallurgy & New Materials (ARCI) has given a Notification for the Recruitment of “Scientist “B”, Officer “B” , Technical Assistant “A”, Assistant “A” , Technician “A”, Driver “A””. There are a total of 29 vacancies available. Applicants need to apply online mode for this Posts. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of the applications is 21st November 2026. For more details about ARCI Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

पावडर धातुकर्म आणि नवीन पदार्थांसाठी आंतरराष्ट्रीय प्रगत संशोधन केंद्र (ARCI) अंतर्गत “शास्त्रज्ञ “बी”, अधिकारी “बी”, तांत्रिक सहाय्यक “ए”, सहाय्यक “ए”, तंत्रज्ञ “ए”, चालक “ए”” पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शास्त्रज्ञ “बी”, अधिकारी “बी”, तांत्रिक सहाय्यक “ए”, सहाय्यक “ए”, तंत्रज्ञ “ए”, चालक “ए”
  • पदसंख्या – 29 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 45 वर्षे 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ नोव्हेंबर २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://www.arci.res.in/

ARCI Vacancy 2026

S. No.Post Name (Post Code)No. of Posts
1Scientist “B” (R&D) (SB001)4 – UR 02, OBC (Non-Creamy Layer) 02
2Officer “B” (Finance & Accounts) (OB001)1
3Technical Assistant “A” (TA001)7 – UR 06, EWS 01
4Assistant “A” (AA001)6 – UR 04, OBC (Non-Creamy Layer) 01, SC 01
5Technician “A” (TC001)9 – UR 08, EWS 01
6Driver “A” (DA001)2 – UR 02 (preference to Ex-Servicemen)

Salary Details For ARCI Recruitment 2026

PostPay Level (7th CPC)Total Emoluments (per month, approximately)
Scientist “B” (R&D)Level 10Rs. 1,18,110/-
Officer “B” (Finance & Accounts)Level 10Rs. 1,18,110/-
Technical Assistant “A”Level 6Rs. 73,020/-
Assistant “A”Level 5Rs. 61,240/-
Technician “A”Level 4Rs. 54,210/-
Driver “A”Level 2Rs. 39,970/-

Application Fee

CategoryScientist “B” and Officer “B”Technical Assistant “A”, Assistant “A”, Technician “A” and Driver “A”
General & OBCRs. 600/-Rs. 500/-
SC/EWS/PwD (Divyangjan)/Women/Ex-ServicemenRs. 400/-Rs. 300/-

How To Apply For ARCI Application 2026

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For arci.res.in Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/GR13w
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/plxsw
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.arci.res.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड