जेईई ऍडव्हान्स परीक्षेचे हॉलतिकीट जाहीर! येथे करा डाउनलोड | JEE Advanced Exam Schdule
Download Hall Ticket at jeeadv.ac.in, Exam Dates
JEE Advanced Exam Hall Ticket Download 2025
JEE Advanced Admit Card Download: The JEE Advanced 2025 Exam Schdule is released on April 22, 2025. Candidates can download their JEE Advanced 2025 Hall Ticket from the official website at jeeadv.ac.in very soon. Additionally, a direct link to download the JEE Advanced Hall Ticket 2025 has been sent to candidates’ email addresses. The portal for downloading the admit card will be available soon.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर अर्थात आयआयटी कानपूरने जेईई अॅडव्हान्स २०२५ परीक्षेचे हॉलतिकीट जाहीर केले आहे. जेईई मेन्समधील पात्र आणि नोंदणीकृत विद्यार्थ्यांना jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे. हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करावी लागेल. आयआयटी कानपूर १८ मे २०२५ रोजी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा घेणार आहे. ही परीक्षा दोन सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये पहिला पेपर सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरा पेपर दुपारी २:३० ते ५:३० या वेळेत असेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
परीक्षा केंद्राची माहिती प्रवेशपत्रात उपलब्ध असेल. प्रवेशपत्रात उमेदवाराचे नाव, जेईई (अॅडव्हान्स्ड) २०२५ चा रोल नंबर, जेईई मेन्सचा अर्ज क्रमांक, छायाचित्र, स्वाक्षरी, जन्मतारीख, पत्रव्यवहाराचा पत्ता आणि श्रेणी याशिवाय, उमेदवाराला दिलेल्या परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता देखील हॉलतिकीटवर नमूद केला जाईल.
… असे करा हॉलतिकीट डाऊनलोड
सर्वप्रथम जेईई अॅडव्हान्स्डची अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर होम पेजवर उपलब्ध असलेल्या जेईई अॅडव्हान्स्ड हॉल तिकीट २०२५ लिंकवर क्लिक करावे. एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना लॉगिन तपशील प्रविष्ट करावे लागतील. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर हॉल तिकीट दिसेल. त्यानंतर हॉलतिकीट तपासून डाऊनलोड करणे गरजेचे आहे.
Download Admit Card
IIT कानपूरने जेईई Advance वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पात्र उमेदवार २३ एप्रिलपासून या परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २ मे असून अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख ५ मे आहे. जेईई मेन्स परीक्षेत चांगले गुण मिळवलेल्या अडीच लाख विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्डसाठी अर्ज करण्याची संधी आहे. त्यातून आवश्यक कटऑफ गुण मिळवणारे विद्यार्थी देशभरातील भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटीमध्ये दिल्या जाणाऱ्या बॅचलर पदवी कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतील. जेईई अॅडव्हान्स्ड २०२५ परीक्षा १८ मे २०२५ रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर दोन सत्रामध्ये घेतली जाणार असून पेपर १ सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत तर पेपर २ दुपारी २.३० ते ५.३० पर्यंत घेण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
A direct link for downloading admit card has been sent to candidate’s registered email addresses. A portal for downloading admit card will be posted here soon. The admitting IIT, as the organizing institute, provides the JEE Advanced Admit Card 2024 through individual candidate logins. To access the admit card, candidates need to enter their JEE Advanced 2024 Registration number, password, and registered mobile number. It’s important to note that the admit card will be available for download only until the day of the examination.
1 | JEE (Advanced) 2025 Examination | ईई अॅडव्हान्स्ड २०२५ परीक्षा १८ मे २०२५ रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर दोन सत्रामध्ये घेतली जाणार असून पेपर १ सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत तर पेपर २ दुपारी २.३० ते ५.३० पर्यंत घेण्यात येणार आहे |
- आयआयटी मुंबईकडून जेईई ॲडव्हान्स परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर लवकरच करण्यात येईल .
- उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वरून यांचे हॉल तिकीट तपासता आणि डाउनलोड करता येणार आहे.
- ईई अॅडव्हान्स्ड २०२५ परीक्षा १८ मे २०२५ रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर दोन सत्रामध्ये घेतली जाणार असून पेपर १ सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत तर पेपर २ दुपारी २.३० ते ५.३० पर्यंत घेण्यात येणार आहे
How to Download JEE Advanced Admit Card २०२५
- सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जा.
- होमपेजवरील प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचे लॉगिन तपशील सबमिट करा.
- जेईई ॲडव्हान्स 2025 प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
- प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.
Important Links For JEE Advanced admit card | |
Table of Contents