JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अंतर्गत 220 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रकाशित; ऑनलाईन अर्ज करा !! | JDCC Bank Bharti 2025

JDCC Bank Bharti 2025

JDCC Bank Bharti 2025: JDCC Bank, (The Jalgaon District Central Co-Operative Bank) has published the notification for the Post of “Clerk (Support Staff)”. There are 220 vacancies available. Interested and eligible candidates can apply online through given mentioned link before the last date. The last date for application is 31st of October 2025. Official website for JDCC Bank is jdccbank.com/en/.For more details about JDCC Bank Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अंतर्गत “लिपिक (सपोर्ट स्टाफ)” पदांच्या 220 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे.

JDCC Bank Recruitment 2025या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – लिपिक (सपोर्ट स्टाफ)
  • पदसंख्या – 220 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – जळगाव
  • वयोमर्यादा – 21 – 35 वर्षे
  • अर्ज शुल्क – रु.1000/- (सर्व करांसह)
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा + मुलाखती
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 19 ऑक्टोबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://jdccbank.com/en/

JDCC Bank Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
लिपिक (सपोर्ट स्टाफ) 220

Educational Qualification For JDCC Bank Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिक (सपोर्ट स्टाफ)उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परिक्षा किमान ५०% माकांनी उत्तीर्ण झालेला व MSCIT किंवा शासन मान्य् संस्थेतून संगणकातील सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण झालेला असावा मात्र कोणत्याही शाखेतून बी.ई., बी.एस.सी. (संगणक) व कृषी पदवी धारक उमेदवारांसाठी सदरची अट शिथील राहील

Salary Details For JDCC Bank Job 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
लिपिक (सपोर्ट स्टाफ)रु.13,000/- दरमहा

 How To Apply For JDCC Bank Application 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For jdccbank.com Job 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/mjyRf 
👉ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/2axNS
✅ अधिकृत वेबसाईट
https://jdccbank.com/en/

 

Table of Contents

1 thought on “दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अंतर्गत 220 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रकाशित; ऑनलाईन अर्ज करा !! | JDCC Bank Bharti 2025”

  1. The Jalgaon District Central Co-Operative Bank has published the notification for the Post of “Clerk (Support Staff)”. There are 220 vacancies available.Any Graduate with 50% can apply for this Posts.

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड