जलसंपदा विभाग लघु लेखन चाचणी परीक्षा पोस्टपोन झाली, नवीन परिपत्रक जाहीर! | Jalsampada Vibhag Admit Card Download – WRD हॉल तिकीट लिंक

WRD Admit Card Download

Jalsampada Vibhag Admit Card 2023

 

निम्नश्रेणी लघु टंकलेखक कौशल्य चाचणी परीक्षा दिनांक २८.०९.२०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. परंतु महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण विभागाची Junior Steno या पदाची लेखी परीक्षा दि.२८.०९.२०२४ रोजी पुर्वनियोजित असल्यामुळे जलसंपदा विभागाच्या निम्नश्रेणी लघु टंकलेखक कौशल्य चाचणी परीक्षेस पात्र ठरलेले उमेदवार देखील सदर परीक्षेसाठी अर्ज भरलेला असुन सदर परीक्षेचा दिनांक बदलणेबाबत बऱ्यांच उमेदवारांनी दिनांक बदलुन मिळणेबाबत ईमेलव्दारे विनंती केलेली आहे. सदर बाब विचारात घेता सर्व उमेदवारांना परीक्षा देण्याची संधी मिळावी, संधी अभावी उमेदवारांचे नुकसान होऊ नये याकरीता जलसंपदा विभागाची दिनांक २८.०९.२०२४ रोजी घेण्यात येणारी निम्नश्रेणी लघु टंकलेखक कौशल्य चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तरी सदर परीक्षेचा पुढील दिनांक उमेदवारांना ईमेल व्दारे कळविण्यात येईल. तसेच या भरतीचे पुर्ण सिल्याबस आणि निवड प्रक्रियेसाठी या लिंक वर क्लिक करा. तसेच सरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स टेलिग्रामवर चॅनल लिंक येथे आहे, आणि व्हाट्सअँप चॅनल लिंक येथे आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 

Jalsampada Vibhag Admit Card 2023


आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Jalsampada Vibhag Admit Card Download: Under Water Resources Department through direct service, filling up of the posts in the quota of nominations in Group C cadre under Ex-Secondary Service Selection Board (outside the Maharashtra Public Service Commission) exam dates are Out !! Candidates can check WRD Admit Card 2023 on this page. Very soon Maha WRD Hall Ticket Link will be available for candidates. Maha WRD Exam is scheduled from Sep 2024. Candidates can download Jalsampada Vibhag Hall Ticket 15 Days Prior. We will update this page as soon as WRD Hall Ticket Link get activated.

 

जलसंपदा विभागांतर्गत जलसंपदा विभाग भरती लघुलेखक परीक्षेचे हॉल तिकीट आले आहेत. खालील लिंक वरून आपण थेट आपले प्रवेशपत्र डाउनलोड  करू शकता.

जलसंपदा विभागाच्या गट ब (अराजपत्रित) व गट क पदाकरीताचे जाहीरातीनुसार निम्नश्रेणी लघुलेखक या पदाकरीता लघुलेखन चाचणीकरीता पात्र उमेदवारांची ८० मार्काची लघुलेखनाची कौशल्य चाचणी परीक्षा दिनांक २८.०९.२०२४ रोजी घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने परीक्षार्थीना लघुलेखनाची चाचणी परीक्षा प्रवेशपत्र ई मेल आयडीवर आज पाठविण्यात येणार आहे. तरी ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र ई मेल आयडीवर दिनांक २४.०९.२०२४ पर्यंत प्राप्त होणार नाही, अशा उमेदवारांनी खाली दिलेल्या भ्रमनध्वनीवर संपर्क साधण्यात यावा.

संपर्क क्रमांक

श्री. गणेश के. पालवे, प्रथम लिपीक

८२०८७५१२१५

श्री. किरण य. शिंदे, लिपीक नि टंकलेखक

९९६७९६००५०

 



WRD Hall Ticket 2023 : WRD written examination 2023 for various Group B and C Posts is going to be held on 27th, 29th, 31st December 2023, 01st, 02nd January 2024. For the examination, the Maharashtra Water Resource Department/ Jalsampada Vibhag will release the WRD Hall Ticket 2023 or Admit Cards from following given link.  The official website www.wrd.maharashtra.gov.in. All candidates successfully registered for the WRD exam can access their Hall Ticket from the official website of WRD. Stay tuned with us for the latest updates related to the Jalsampada Vibhag Admit Card 2023.

 

जलसंपदा विभाग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!। Jalsampada Vibhag Bharti 2023

How To Download Maha WRD Hall Ticket 2023

  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल
  • प्रवेशपत्र जारी झाल्यानंतर, प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी समर्पित वेबसाइटवर एक लिंक किंवा विभाग असेल.
  • प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचे लॉगिन क्रेडेंशियल किंवा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

Important Instruction For PWD Candidates 

सरळसेवा भरती सन २०२३ (गट ब (अराजपत्रित) व गट क )- दिव्यांग उमेदवारांकरिता सुचना-१८.१२.२३View

WRD Lower class stenographer Revised Time Table 

सरळसेवा भरती सन २०२३ (गट ब (अराजपत्रित) व गट क )- निम्नश्रेणी लघुलेखक सुधारीत परिक्षा वेळ

WRD Lower class stenographer Revised Time Table 

Jalsampada Vibhag Exam Date 2023 Out

WRD Exam Date 2023-24
Post NameExam DateShift Timing
Laboratory Assistant27th December 202309:00 am to 11:00 am
Assistant Surveyor01:00 pm to 03:00 pm
Lower Clerk
Senior Scientific Assistant
Assistant Storekeeper05:00 pm to 07:00 pm
Architectural Engineering Assistant29th December 202309:00 am to 11:00 am
Architectural Engineering Assistant01:00 pm to 03:00 pm
Geology Assistant
Surveyor
Architectural Engineering Assistant05:00 pm to 07:00 pm
Junior Scientific Assistant
Architectural Engineering Assistant31st December 202309:00 am to 11:00 am
Auditor
Office Bearer, Mozanidar, Kalwa Inspector, Junior Survey Assistant01:00 pm to 03:00 pm
Office Bearer, Mozanidar, Kalwa Inspector05:00 pm to 07:00 pm
Office Bearer, Mozanidar, Kalwa Inspector01st January 202409:00 am to 11:00 am
Office Bearer, Mozanidar, Kalwa Inspector01:00 pm to 03:00 pm
Office Bearer, Mozanidar, Kalwa Inspector05:00 pm to 07:00 pm
Office Bearer, Mozanidar, Kalwa Inspector02nd January 202409:00 am to 11:00 am
Office Bearer, Mozanidar, Kalwa Inspector01:00 pm to 03:00 pm
Office Bearer, Mozanidar, Kalwa Inspector05:00 pm to 07:00 pm

WRD Important Instructions For PWD Candidates

सरळसेवा भरती सन २०२३ (गट ब (अराजपत्रित) व गट क )- लेखनिक वापरणेसाठी परवानगी मागणा-या दिव्यांग उमेदवारांसाठी सुचनाView

WRD Admit Card Link

OrganizationMaharashtra Water Resource Department/ Jalsampada Vibhag
Post NameVarious Group B and C Posts
Vacancies4497
CategoryAdmit Card
Jalsampada Vibhag Exam Date 2023 27th, 29th, 31st December 2023, 01st , 02nd January 2024
Selection ProcessOnline exam, Typing Test (For required posts) and Document Verification
SalaryAccording to Post
Job LocationMaharashtra

 

Download Jalsampada Vibhag Admit Card 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड