जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती! – Jalsampada Vibhag Bharti 2023

WRD Maharashtra Bharti 2023

WRD Maharashtra Bharti 2023

WRD Maharashtra Bharti 2023: WRD Maharashtra (Water Resource Department) Jalsampada Vibhag – As per the latest Update, candidates are waiting for Jalsampada vibhga bharti from last few years. Also most of candidates saying that the vacancies of Junior Engineer should be increase. Water Resource Department is going to start the latest recruitment for Director, Deputy Director, Assistant Director, etc posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-For more details about Jalsampada Vibhag Bharti 2023, and Jalsampada Vibhag Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

 

जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती होणार आहे. त्यातून क्षेत्रीय स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. मनुष्यबळाची कमतरता दूर होण्यासाठी वर्ग तीन आणि चारमधील कर्मचारी कंत्राटी पद्धतीने उपलब्ध करून घ्यावेत, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या पालकमंत्री पाटील यांनी ही माहिती दिली. जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती होणार असल्याने क्षेत्रीय स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध होईल, असे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. नीरा प्रकल्प, भामा आसखेड, चासकमान प्रकल्पांचा आढावा या वेळी घेण्यात आला. दरम्यान, जलसंपदा विभागात लवकरच मोठी भरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय प्रसृत झाला असून या अंतर्गत गट-क संवर्गातील अभियंता, लघुलेखक, सहायक अशी विविध पदे भरण्यात येणार आहेत.

 
महाराष्ट्र जलसंपदा विभागात लवकरच ५५७० पदांची मोठ्ठी भरती अपेक्षित आहे.  संदर्भातील शासन निर्णय पारित झाला असून या अंतर्गत गट-क संवर्गातील अभियंता, लघुलेखक, सहायक, आणि अन्य विविध पदे भरण्यात येणार असल्याचे समजते. रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे. तसेच प्रकाशित झालेले परिपत्रक आम्ही खाली लिंक वर देत आहो. तसेच लवकरच या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही महाभरती वर प्रकाशित करू.

 

नाशिक जलसंपदा विभागात विविध पदांवर एकूण १,७०० अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या जागा उपलब्ध आहेत. यापैकी ५० टक्के जागा रिक्त असून यामध्ये सहाय्यक अभियंता पदासोबत दफ्तर कारकून, कालवा निरीक्षक, कालवा चौकीदार, मोजणीदार, कॅनॉल निरीक्षक अशा विविध पदांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे आता या भरती प्रक्रियेत आणखी ४८२ पदांची वाढ करून एकूण ९८२ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी परीक्षार्थींनी मागणी केली आहे.

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या औरंगाबाद परिमंडळात वर्ग ३ आणि ४ च्या मंजूर पदांपैकी ७५ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक वर्षांपासून पदभरती न झाल्याने रिक्त पदांची संख्या वाढत आहे. अशातच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने जलव्यवस्थापन, धरणे, कालव्यांची देखभाल दुरुस्ती करणे, शेतीला पाणीपुरवठा करणे आदी कामे केली जातात, तर जलसंपदा विभाग मोठी धरणे बांधण्याचे काम करतो. हे दोन्ही विभाग गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येतात.शिवाय या महामंडळातील अधिकारी, कर्मचारी दरमहा निवृत्त होत आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून या विभागात पदभरती झालेली नाही. यामुळे रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ज्यामुळे एका अधिकाऱ्याकडे दोन किंवा अधिक पदांचा पदभार सोपविण्यात आला आहे. या रिक्त पदांचा अहवाल महामंडळाच्या दक्षता पथकाने नुकताच शासनास सादर केला आहे.

 

 • वर्ग १ च्या रिक्त पदांची संख्या – १४५
 • वर्ग २ ची रिक्त पदे- ७२२
 • वर्ग ३ ची रिक्त पदे- ५४१२
 • वर्ग ४ ची रिक्त पदे- १६०६
 • एकूण : ७८८५

नवीन परिपत्रक पहा 

🔈Jalsampada Bharti Result PDF – २०१९ गुणवत्ता यादी व निकाल जाहीर

A total of 1,700 officer-employee vacancies are available in various posts in Water Resources Department in Nashik. Up to 50 percent of these i.e. 700 to 800 seats are vacant. In this along with the post of Assistant Engineer various posts such as Office Clerk, Canal Inspector, Canal Chowkidar, Counting Officer, Canal Inspector are currently vacant. Candidates and unemployed youths are demanding that at least 482 more posts should be included in this recruitment process and the total recruitment process of 982 posts should be completed. These candidates have demanded that justice should be done in this regard.

WRD Maharashtra Bharti 2023 – नाशिकमध्ये निम्म्या जागा रिक्त

नाशिकमधील जलसंपदा विभागात विविध पदांवर एकूण १,७०० अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या जागा उपलब्ध आहेत. यापैकी ५० टक्क्यांपर्यंत म्हणजे ७०० ते ८०० जागा रिक्त आहेत. यामध्ये सहाय्यक अभियंता पदासोबत दफ्तर कारकून, कालवा निरीक्षक, कालवा चौकीदार, मोजणीदार, कॅनॉल निरीक्षक अशा विविध पदांच्या जागा सद्यःस्थितीला रिक्त आहेत. किमान या भरती प्रक्रियेत आणखी ४८२ पदे समाविष्ट करून एकूण ९८२ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी परीक्षार्थी आणि बेरोजगार युवकांची मागणी आहे. याबाबत न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या उमेदवारांनी केली आहे.


WRD Maharashtra Recruitment 2023

In connection with filling up of vacant posts in Government Service, instructions for taking necessary action from General Administration Department have been given.The competitive examination process while filling up the posts in the nomination quota of Group-B (Non-Gazetted) Group-C and Group-D cadre under Ex-Secondary Service Selection Board (outside the purview of M.L. Commission) T.C. S. ION (Tata Consultancy Services Limited) and I.B.P.S. (Institute of Banking Personnel Selection) has given instructions regarding implementation through this company.

 

मोठी धरणे बांधून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसंपदा व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या औरंगाबाद परिमंडळात वर्ग ३ आणि ४ च्या मंजूर पदांपैकी ७५ टक्के पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. अनेक वर्षांपासून पदभरती न झाल्याने रिक्त पदांचा डोंगर वाढत आहे. परिणामी, शेतीला वेळेत पाणीपुरवठा करताना अडथळे येत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने जलव्यवस्थापन, धरणे, कालव्यांची देखभाल दुरुस्ती करणे, शेतीला पाणीपुरवठा करणे आदी कामे केली जातात, तर जलसंपदा विभाग मोठी धरणे बांधण्याचे काम करतो. हे दोन्ही विभाग गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येतात. या महामंडळातील अधिकारी, कर्मचारी दरमहा निवृत्त होत आहेत.

 

मात्र, गेल्या काही वर्षांपासून या विभागात पदभरती झालेली नाही. यामुळे रिक्त पदांचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. या विभागात सरळसेवा भरती प्रक्रियेने भरावयाच्या एकूण मंजूर वर्ग ३ आणि ४ पदांची संख्या ७६२० आहे. यापैकी वर्ग ३ च्या मंजूर ५४५९ पदांपैकी ३९७१ पदे, तर वर्ग ४ च्या मंजूर २१५४ पदांपैकी १५०० अशी एकूण ५४७८ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे एका अधिकाऱ्याकडे दोन किंवा अधिक पदांचा पदभार सोपविण्यात आला आहे. या रिक्त पदांचा अहवाल महामंडळाच्या दक्षता पथकाने नुकताच शासनास सादर केला आहे.

गोदावरी खोरे मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यक्षेत्र : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर पूर्ण जिल्हे, तसेच बीड, उस्मानाबाद, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांचा गोदावरी खोरे अंतर्गत येणारा भाग.

 

रिक्त पदांची संख्या – Vacancy In WRD Maharashtra
■ वर्ग १ च्या रिक्त पदांची संख्या – १४५
■ वर्ग २ ची रिक्त पदे- ७२२
■ वर्ग ३ ची रिक्त पदे- ५४१२
■ वर्ग ४ ची रिक्त पदे- १६०६
■ एकूण : ७८८५


WRD Vacancy 2023

सामान्य प्रशासन विभागाने संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयान्वये, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (म.लो. आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबविणेबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच सदर शासन निर्णयामधील तरतुदीनुसार संबंधित प्रशासकीय विभाग/ कार्यालयाने पदभरती करताना ऑनलाईन पध्दतीने प्रत्येक पदभरती प्रक्रियेसाठी/ स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी कंपनीबरोबर सामंजस्य करार करणे आवश्यक आहे.

WRD Bharti New Update

 • पदाचे नाव – संचालक, उपसंचालक, सहायक संचालक, इत्यादी
 • पदसंख्या – — जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल. 
 • अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

www WRD Maharashtra gov in 2023 Age Criteria 

 • उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे.
 • या संदर्भातील अधिक माहिती लवकरच अपडेट करण्यात येईल.

Water Resource Department Recruitment 2023

शासन निर्णय :-
राज्यातील प्रादेशिक स्तरावर वेगवेगळी भरती प्रक्रिया न राबविता जलसंपदा विभागांतर्गत राज्यातील सर्व कार्यालयांतील गट-क संवर्गातील नामनिर्देशनाची रिक्त पदे भरण्यासाठी, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समन्वय समिती स्थापन करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे:-
१. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश -अध्यक्ष

२. अधीक्षक अभियंता तथा संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे – सदस्य

WRD Maharashtra Bharti 2023

Educational Qualification For WRD Maharashtra Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संचालक 1. स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवीधर किंवा अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र यामधील पदव्युत्तर पदवी, जल वापर व्यवस्थापन किंवा व्यवस्थापन यातील पदवीधारक / पदव्युत्तर

2. कृषी विषयक अर्थशास्त्राचे पुरेसे ज्ञान असले पाहिजे.

उपसंचालक स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवीधर
सहायक संचालक 1. स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर

2. माहिती तंत्रज्ञान मधील पदविका

Salary Details For WRD Maharashtra Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
संचालक Rs. 78,800/- Rs.2,09,200/ –
उपसंचालक Rs. 67,700/- Rs.2,08,700/ –
सहायक संचालक Rs. 56,100/- Rs.1,77,500/ –

How To Apply For Jalsampada Vibhag Bharti 2023

 • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 • सदर पदांकरिता अधिक माहिती wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट करण्यात येईल. 
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Jalsampada Vibhag Bharti 2023 Details

🆕 Name of Department WRD (Water Resource Department) Jalsampada Vibhag
📥 Recruitment Details WRD Recruitment 2023
👉 Name of Posts Director, Deputy Director, Assistant Director, Etc
🔷 No of Posts Update Soon
📂 Job Location Maharashtra
✍🏻 Application Mode Offline
✉️ Address 
✅ Official WebSite wrd.maharashtra.gov.in

Educational Qualification For Jalsampada Vibhag Recruitment 2023

Director 1. Graduate in Civil Engineering or Post Graduate in Economics / Applied Economics, Graduate / Post Graduate in Water Use Management or Management

2. Should have adequate knowledge of agricultural economics.

Deputy Director Graduate in Civil Engineering
Assistant Director 1. Graduate in Civil Engineering

2. Diploma in Information Technology

WRD Maharashtra Recruitment Vacancy Details

Director 01 Post
Deputy Director 01 Post
Assistant Director 01 Post

All Important Dates For WRD Recruitment 2022

⏰ Last Date  Update Soon 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.


Previous Update

WRD Maharashtra Bharti 2023

 WRD Maharashtra JE Hall Ticket 2022

WRD Junior Engineer Group-B Direct Service Recruitment Exam 2019-2020 

WRD Maharashtra Bharti 2022: Department of Water Resources has announced the exam date for Junior Engineer (Architecture) Group-B (Non-Gazetted) Direct Service Recruitment Examination 2019-2020. The online exam will be held on 06/08/2022, 09/08/2022 & 12/08/2022. The admit card is available now. Visit https://wrd.maharashtra.gov.in or https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32333/78025/login.html to download the admit card. Further details are as follows:-

जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (JE) भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) सरळसेवा भरती परीक्षा सन 2019-2020 ची ऑनलाईन परीक्षा दिनांक 06/08/2022, 09/08/2022 व 12/08/2022 रोजी घेण्याचे नियोजित आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र प्रकाशित करण्यात आले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे. याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.  या परीक्षेचे सिल्याबससाठी येथे क्लिक करा. तसेच या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

परीक्षेसंबंधी इतर आवश्यक सूचना https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर संपर्क साधण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.

How to download WRD Maharashtra JE Admit Card

जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता प्रवेशपत्र (How to download WRD Maharashtra JE Admit Card) कसे डाउनलोड करावे याच्या विस्तारपूर्वक स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत.

 1. सर्व प्रथम  खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा.
 2. होम पेजमध्ये, सरळसेवा भरती सन-2019 (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट- ब (अराजपत्रित)) यावर क्लिक करा
 3. एक नवीन पेज ओपेन होईल.
 4. यानंतर Admit Card डाउनलोडच्या लिंकवर क्लिक करा.
 5. तुमचा रोल क्रमांक/नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा DOB टाका.
 6. सबमिट बटणावर क्लिक करा.
 7. नवीन विंडो ओपन होईल तेथून WRD Maharashtra JE Hall Ticket 2022 ची प्रिंट घ्या.

प्रवेशपत्र डाउनलोड करा – https://bit.ly/3PLv2cg

Eligibility Criteria for Maharashtra WRD Junior Engineer Jobs 2023

Age Limit:-

 • Minimum 18 years and maximum 38 years for open category as on cutoff date.
 • Upper age relaxation will be given to reserve quota contenders and that as per State Government Orders and Rules.

Educational/ Academic Qualifications:-

 • Interested candidates must have cleared their Diploma in Civil Engineering or its equivalent qualification from a Government certified university/ institution. Please refer to WRD Maharashtra Official Notification for brief details in the Marathi Language.

Maharashtra WRD JE Pay Scale

 • About Scale of Pay: Candidates selected for Junior Engineer (JE) Vacancies are assured to get S-14: Rs. 38,600/- to Rs. 01,22,800/- from the Maha Jalsampada Vibhag.

PDF जाहिरात – https://bit.ly/3ydoYmZ

अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

 How to Apply WRD Maharashtra JE Recruitment Online Application Form?

 • 1st Step – Visit the E-MahaPariksha Portal.
 • 2nd Step – On the main page, search the “Maha WRD Jr Engineer Recruitment 2023” download link and press on it.
 • 3rd Step – First, go through all detailed instructions mentioned in the notification to be sure about your eligibility status.
 • 4th Step – Now, click on the link to “Apply Online” for your desired vacancy.
 • 5th Step – Fill up all mandatory fields in the prescribed format of an application form and also remit the fees using Net Banking or Debit/ Credit cards.
 • 6th Step – Don’t forget, to ensure the provided details are correct.
 • 7th Step – Finally, after filling your registration form, click on the “Submit” button.
 • 8th Step – Take a print out of the submitted copy in a pdf file for the further examination procedure.

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

17 Comments
 1. आशिष शिंदे says

  जलसंपदा विभागाच्या गट क चा अभ्यासक्रम कोणता आहे.

 2. MahaBharti says

  WRD Maharashtra Bharti 2023 Latest Updates Published about MegaBharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड