जालना पोलीस चालक भरती २०१९

Jalna Police Driver Bharti 2019


पोलीस आयुक्त, जालना यांचे आस्थापनेवर पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२०  आहे.

पोलीस भरती संदर्भात वृत्त महाभरतीवर कालच प्रसिद्ध झाले होते आणि आज सर्व प्रथम हि जाहिरात आम्ही महाभरतीवर प्रसिद्ध करत आहोत. यापुढील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या जाहिरात महाभरती वर प्रकाशित होत राहतील. तेव्हा सर्व अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप या लिंक वरून डाउनलोड करा, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील..

  • पदाचे नाव – पोलीस शिपाई चालक
  • शैक्षणीक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा
  • फीस
    • खुला प्रवर्ग – रु. ४५०/-
    • मागास वर्ग – रु. ३५०/-
    • अनाथ मुले – रु. ३५० /-
  • नोकरी ठिकाण – जालना
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २ डिसेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पूर्ण जाहिरात  ? ऑनलाईन अर्ज करा    

रिक्त पदांचा तपशील 

सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरती जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा 

 



Leave A Reply

Your email address will not be published.