लोहमार्ग पोलीस दलात 2 हजार होमगार्डची गरज !!

Mumbai Railway Police Bharti 2021

Railway Police Vacancy Details 

Mumbai Railway Police Bharti 2021: Railway Railway Police is understaffed. They currently have to work with less manpower and the railway police need 2,000 homeguards to help. The state government is following up for this. Further details are as follows:-

लोहमार्ग रेल्वे पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. त्यांना सध्या कमी मनुष्यबळात काम करावे लागत असून लोहमार्ग पोलिसांना मदतीसाठी दोन हजार होमगार्डची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. होमगार्डच्या मानधनाचा तिढा सुटला नाही. तीन महिने उलटले तरी लोहमार्ग पोलिसांच्या सेवेसाठी होमगार्ड तैनात आलेले नाहीत.

Mumbai Railway Police Bharti 2021

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांची सुरक्षा तसेच स्थानकातील सुरक्षेबरोबरच गरज असेल तेव्हा प्रवाशांना मदत करणे अशा जबाबदाऱ्या होमगार्डकडे देण्यात येतात. होमगार्डमुळे लोहमार्ग पोलिसांचा ताण कमी होतो. परंतु एप्रिल २०२१पासून राज्यात विविध भागात तैनात होमगार्डला मानधनच मिळत नसल्याने १ जुलैपासून त्यांचे काम थांबले. होमगार्डला प्रतिदिन ६७० रुपये मिळतात. राज्यातील होमगार्डची मानधनाची रक्कम थकीत होती. शासनाने ३६० कोटी रक्कम मंजूर केली. पण केवळ १८० कोटी देण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम न मिळाल्याने होमगार्ड सेवेत येऊ शकले नाहीत. त्याचा फटका लोहमार्ग पोलिसांनाही आहे.


Mumbai Railway Police Bharti 2021 Details 

Mumbai Railway Police Bharti 2021 : Candidates who have applied from SEBC category will have the facility to choose the option of Archived or Financially Backward Category Will be available from 05/08/2021 to 15/08/2021 at 24.00 hrs. . Further details are as follows:-

पोलीस अधीक्षक मुंबई लोहमार्ग यांचे आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई चालक (६०) व पोलीस शिपाई (१८) पदांची भरती करणेसाठी अनुक्रमें 03/09/2019 व 30/11/2019 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सदरच्या जाहिराती मध्ये सुधारणा केल्या बाबादतचे स्वतंत्र शुद्दीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. आवेदन अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांनी खालील दिलेले शुद्दीपत्रक काळजीपूर्वक वाचावे, त्यानुसार दिलेल्या सूचनांचे पालन करावे. एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमदेवारांना अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा विकल्प निवडण्याची सुविधा हे शुद्दीपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजेच दिनांक ०५/०८/२०२१ पासून ते १५/०८/२०२१ रोजी २४.०० वाजे पर्यंत उपलबध राहील.

पोलीस भरती लवकरच सुरु होणार- नवीन अपडेट? 
जालना पोलीस शिपाई भरती 2019 – शुद्धीपत्रक
जालना पोलीस चालक भरती 2019 – शुद्धीपत्रक

Mumbai Railway Police Bharti 2021

Mumbai Railway Police Bharti 2021

Mumbai Railway Constable Vacancy Details

Mumbai Railway Police Bharti 2021

Mumbai Railway Constable Driver Vacancy Details

Mumbai Railway Police Bharti 2021

 

अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा विकल्प निवडा – https://bit.ly/3CcYAt8
Police Constable Bharti Corrigendum – https://bit.ly/3ylxa2f

पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांचे आस्थापनेवर पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२०  आहे.

पोलीस भरती संदर्भात वृत्त महाभरतीवर कालच प्रसिद्ध झाले होते आणि आज सर्व प्रथम हि जाहिरात आम्ही महाभरतीवर प्रसिद्ध करत आहोत. यापुढील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या जाहिरात महाभरती वर प्रकाशित होत राहतील. तेव्हा सर्व अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप या लिंक वरून डाउनलोड करा, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील..

 • पदाचे नाव – पोलीस शिपाई चालक
 • शैक्षणीक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा
 • फीस
  • खुला प्रवर्ग – रु. ४५०/-
  • मागास वर्ग – रु. ३५०/-
  • अनाथ मुले – रु. ३५० /-
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – २ डिसेंबर २०१९
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पूर्ण जाहिरात ? ऑनलाईन अर्ज करा

रिक्त पदांचा तपशील 

सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरती जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा 

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
 1. मला पोलीस वहाने आवडते

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड