Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जालना अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2021 – नवीन जाहिरात

Jalna Anganwadi Bharti 2021

Jalna Anganwadi Bharti 2021 Details 

Jalna Anganwadi Bharti 2021 : The recruitment notification haws declared the from the respective departmene for the “Anganwadi worker/ MiniSevika and helper” posts. Candidates apply before the last date. Further details are as follows:-

बाल विकास प्रकल्प अधिकारी, नवीन नागरी प्रकल्प जालना अंतर्गत अंगणवाडी सेविका/ मिनी सेविका/ मदतनीस पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2021 आहे.

अंगणवाडी सेविका, मिनी सेविका, मदतनीस भरती वयोमर्यादेत वाढ

नागपूर अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

10 वी उत्तीर्णांना उत्तम संधी – अंगणवाडी सेविकांची भरती सुरु

अमरावती अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

नाशिक अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2021

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – अंगणवाडी सेविका/ मिनी सेविका/ मदतनीस
  • पद संख्या – 18 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 7th & 10th Pass
  • नोकरी ठिकाण – जालना (Jalna)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • कार्यालयाचा पत्ता – एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती घनसावंगी या कार्यालयात
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 30 जून 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जुलै 2021 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Jalna Anganwadi Recruitment 2021

? PDF जाहिरात 1
https://bit.ly/3hhELaM
✅ अधिकृत वेबसाईट
jalna.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड