Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

12 वी उत्तीर्णांना उत्तम संधी – अंगणवाडी मदतनीस पदाकरिता अर्ज सुरु!! । Sangli Anganwadi Bharti 2023

Sangli Anganwadi Bharti 2023

Sangli Anganwadi Bharti 2023

Sangli Anganwadi Bharti 2023: The recruitment notification haws declare the from the respective department for the “Anganwadi Helper”. There are total of 08 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Sangli. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 08th of December 2023. For more details about Sangli Anganwadi Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

 महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन यांच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सांगली शहर या प्रकल्पाअंतर्गत रिक्त असलेली अंगणवाडी मदतनीस यांची मानधनी पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे.

 

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, हया केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प आधिकारी नागरी सांगली शहर द्वारे “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअंगणवाडी मदतनीस
  • पदसंख्या08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसांगली
  • वयोमर्यादा – 18 वर्षे ते 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प आधिकारी कार्यालय नागरी सांगली शहर यांचे कार्यालय ब्लॉक नं -०९ मध्यवर्ती प्रशासकीय इमारत विजय नगर सांगली
  • ई-मेल पत्ता – sanglicdpo@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख08 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://sangli.nic.in/

Sangli Anganwadi Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अंगणवाडी मदतनीस 08 पदे

Educational Qualification For Sangli Anganwadi Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस 12 वी उत्तीर्ण

Salary Details For Sangli Anganwadi Helper Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
अंगणवाडी मदतनीस रु. 5500/-

How To Apply For Sangli Anganwadi Jobs 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For sangli.nic.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/wELU6
✅ अधिकृत वेबसाईट https://sangli.nic.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. kajal subhash bhalerao says

    bhrti asel please saga tal ambegaon madhe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड