ISRO Free Online Course: घरबसल्या मोफत इस्रो ऑनलाइन कोर्स
ISRO Free Online Course
ISRO Free Online Course
ISRO Free Online Course: The Indian Space Research Organization (ISRO) has launched a free online course. For those students who want to study a professional course at home, there is a golden opportunity. ISRO has launched three new professional courses.
भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation किंवा ISRO)ने फ्री ऑनलाइन कोर्सची सुरुवात केली आहे. इस्रो ऑनलाइन कोर्स साठी कोणत्याही विद्यार्थ्याला कोणतेही शुल्क भरण्याची गजर नाही. तिन्ही अभ्यासक्रम पूर्णपणे मोफत आहेत आणि कोर्स पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटही दिलं जाईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जे विद्यार्थी घरबसल्या प्रोफेशनल कोर्सचा अभ्यास करू इच्छितात, त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. इस्रोने तीन नवे प्रोफेशनल अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे तिन्ही अभ्यासक्रम मोफत आहेत. आयआयआरएस देहरादूनच्या अधिकृत वेबसाइटद्वारे आयआयआरएस (IIRS) यूट्यूब चॅनेल द्वारे या अभ्यासक्रम सत्रात भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २४ तासांनंतर उपलब्ध होणाऱ्या सत्राद्वारे आपली उपस्थिती नोंदवायची आहे.
Indian Space Research Organisation Free Online Course
- मशीन लर्निंग टू डीप लर्निंग: रिमोट सेंसिंग डाटा क्लासिफिकेशन
- ओव्हरव्ह्यू ऑफ जीआयएस टेक्नॉलॉजी
- अर्थ ऑब्झर्वेशन फॉर कार्बन सायकल स्टडी
Free Online Course Timetable
Interested and eligible candidates can register for ISRO’s online courses by visiting IIRS’s official website https://www.iirs.gov.in/, the online application window is open.
- मशीन लर्निंगचे वर्ग ५ ते ९ जुलै २०२१ या कालावधीत होतील.
- जीआयएस टेक्नॉलॉजीचे वर्ग २१ जून ते २ जुलै २०२१ या कालावधीत होतील.
- अर्थ ऑब्झर्वेशन फॉर कार्बन सायकल स्टडी कोर्सचे वर्ग २१ जून ते २५ जून २०२१ या कालवधीत होतील.
Table of Contents
ऑनलाईन ऑनलाइन लेक्चर डेट पब्लिश ॲड एज लिमिट