Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ISRO Free Online Course: घरबसल्या मोफत इस्रो ऑनलाइन कोर्स

ISRO Free Online Course

ISRO Free Online Course

ISRO Free Online Course: The Indian Space Research Organization (ISRO) has launched a free online course. For those students who want to study a professional course at home, there is a golden opportunity. ISRO has launched three new professional courses. 

भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation किंवा ISRO)ने फ्री ऑनलाइन कोर्सची सुरुवात केली आहे. इस्रो ऑनलाइन कोर्स साठी कोणत्याही विद्यार्थ्याला कोणतेही शुल्क भरण्याची गजर नाही. तिन्ही अभ्यासक्रम पूर्णपणे मोफत आहेत आणि कोर्स पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटही दिलं जाईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जे विद्यार्थी घरबसल्या प्रोफेशनल कोर्सचा अभ्यास करू इच्छितात, त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. इस्रोने तीन नवे प्रोफेशनल अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे तिन्ही अभ्यासक्रम मोफत आहेत. आयआयआरएस देहरादूनच्या अधिकृत वेबसाइटद्वारे आयआयआरएस (IIRS) यूट्यूब चॅनेल द्वारे या अभ्यासक्रम सत्रात भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २४ तासांनंतर उपलब्ध होणाऱ्या सत्राद्वारे आपली उपस्थिती नोंदवायची आहे.

Indian Space Research Organisation Free Online Course

  • मशीन लर्निंग टू डीप लर्निंग: रिमोट सेंसिंग डाटा क्लासिफिकेशन
  • ओव्हरव्ह्यू ऑफ जीआयएस टेक्नॉलॉजी
  • अर्थ ऑब्झर्वेशन फॉर कार्बन सायकल स्टडी

Free Online Course Timetable 

Interested and eligible candidates can register for ISRO’s online courses by visiting IIRS’s official website https://www.iirs.gov.in/, the online application window is open.

  • मशीन लर्निंगचे वर्ग ५ ते ९ जुलै २०२१ या कालावधीत होतील.
  • जीआयएस टेक्नॉलॉजीचे वर्ग २१ जून ते २ जुलै २०२१ या कालावधीत होतील.
  • अर्थ ऑब्झर्वेशन फॉर कार्बन सायकल स्टडी कोर्सचे वर्ग २१ जून ते २५ जून २०२१ या कालवधीत होतील.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Seema Manikrao Thorat says

    ऑनलाईन ऑनलाइन लेक्चर डेट पब्लिश ॲड एज लिमिट

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड