Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IOCL भरती २०१९

IOCL Career 2019

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे ट्रेड अपरेंटीस, विद्युत अपरेंटीस, कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या एकूण १६१२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०१९ आहे. ट्रेड अपरेंटीस, विद्युत अपरेंटीस पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – ट्रेड अपरेंटीस, विद्युत अपरेंटीस, कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पादनाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    • ३० ऑक्टोबर २०१९ (कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक)
    • १५ नोव्हेंबर २०१९ (ट्रेड अपरेंटीस, विद्युत अपरेंटीस)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड