Infosys तर्फे इंटर्नशिपची मोठी संधी, नवीन पास झालेल्या उमेद्वारांनो, अर्ज सुरु !! Infosys Internship Program
Infosys Internship Program
Infosys Internship Program 2025
जर तुम्ही फ्रेशर आहेत आणि अनुभवासाठी इंटरशिप च्या शोधात असाल तर हो एक मस्त संधी आहे! Infosys InStep Internship Program 2025, तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रातील फ्रेशर्ससाठी एक मस्त नवीन संधी देत आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव, मार्गदर्शन आणि प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळते. InStep हा Infosys चा प्रमुख जागतिक इंटर्नशिप प्रोग्राम आहे, जो तंत्रज्ञान आणि उद्योगातील नवे विचार, प्रकल्प आणि करियर विकास यावर जोर देतो. Vault Firsthand कडून पाच वर्षांपासून ‘जगातील सर्वोत्तम इंटर्नशिप’ म्हणून ओळखले जाणारे हे प्रोग्राम आहे. चला तर या बद्दल पूर्ण माहिती बघूया!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण
- विविधता: 220 भागीदार विद्यापीठांमधून 3,300 हून अधिक इंटर्न्स या कार्यक्रमात भाग घेत आहेत.
- प्रत्यक्ष प्रकल्प: इंटर्न्सला AI, सायबर सुरक्षा, टिकाव, इत्यादी क्षेत्रांमध्ये थेट प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळते.
- समर्थन: या इंटर्नशिपमध्ये फ्लाइट तिकिट, व्हिसा शुल्क, राहणी, आरोग्य विमा आणि INR 25,000 ते INR 50,000 दरमहा मानधन दिले जाते.
- सांस्कृतिक अनुभव: इंटर्न्सना भारताच्या सांस्कृतिक विविधतेला अनुभवण्याची संधीही मिळते.
अर्ज कसा करावा?
- InStep हे जागतिक विद्यापीठांतील पूर्णवेळ विद्यार्थी, UG, ग्रॅज्युएट, MBA आणि Ph.D. विद्यार्थ्यांसाठी खुले आहे.
- अर्ज 4-5 महिने आधी करा. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आणि मुलाखतीनंतर निवड केली जाते.
- अर्ज करण्याची लिंक
कोण अर्ज करू शकतो?
- तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षातील अंडरग्रॅज्युएट्स
- ग्रॅज्युएट्स आणि Ph.D. विद्यार्थी
प्राथमिक शैक्षणिक क्षेत्र: कंप्यूटर सायन्स, इंजिनिअरिंग, बिझनेस मॅनेजमेंट, डेटा अॅनालिटिक्स