Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

इंद्रायणी को-ऑप बँक पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू; ई-मेलद्वारे करा अर्ज!! | Indrayani Co-Op Bank Pune Bharti 2024

Indrayani Co-Op Bank Online (e-mail) Application 2024

Indrayani Co-Op Bank Pune Bharti 2024

Indrayani Co-Op Bank Bharti 2024Indrayani Co-Op Bank Pune has declared the recruitment notification for the various posts. The name of the posts is “Branch Manager, Credit Manager, EDP Manager & Officer”. There are a total of 12 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates may send their application to given email address before last date. The last Date for submitting application is 15 Days (17th of June 2024). For more details about Indrayani Co-Op Bank Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

इंद्रायणी को-ऑप बँक पिंपरी-पुणे अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, क्रेडिट व्यवस्थापक, EDP व्यवस्थापक आणि अधिकारी” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (17 जून 2024) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावशाखा व्यवस्थापक, क्रेडिट व्यवस्थापक, EDP व्यवस्थापक आणि अधिकारी
  • पदसंख्या12 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – hr@indrayanibank.com आणि agm@indrayanibank.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 दिवस (17 जून 2024)
  • अधिकृत वेबसाईट – https://indrayanibank.com/

Indrayani Co-Op Bank Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
शाखा व्यवस्थापक 05
क्रेडिट व्यवस्थापक  02
EDP व्यवस्थापक 01
अधिकारी 04

Educational Qualification For Indrayani Co-Op Bank Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापक Commerce Graduate / Post Graduate
क्रेडिट व्यवस्थापक  Commerce Graduate / Post Graduate
EDP व्यवस्थापक BE (Computer/ IT/ Electronics), MCA, MCS, CCNA Certified, A+, N+, MCP/ MCSE
अधिकारी Graduate / Post Graduate

How To Apply For Indrayani Co-Op Bank Notification 2024

  • सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी  दिलेल्या ई-मेल आयडी वरून अर्ज करावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (17 जून 2024) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For indrayanibank.com Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/BQY59
✅ अधिकृत वेबसाईट
https://indrayanibank.com/

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड