10 वी, 12 वी उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची संधी – रेल्वेमध्ये 16 हजारहून अधिक पदांची भरती

Indian Railway Bharti 2021

Indian Railway Bharti 2021 Details 

Indian Railway Bharti 2021: Apprentice posts will be recruited in various zones through Railway Recruitment Cell. Apprentices will be recruited in East, West Central and other places under this recruitment. The application process is underway and the details of the deadline have been given. Further details are as follows:-

रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या माध्यमातून विविध झोनमध्ये अप्रेंटिस पदांवर भरती केली जाणार आहे. या पदभरती अंतर्गत पूर्व, पश्चिम मध्य आणि इतर ठिकाणी अप्रेंटिस भरती केली जाणार आहे. याची अर्ज प्रक्रिया सुरु असून अंतिम मुदतीचा तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. रेल्वेने विविध झोनसाठी वेगवेगळे नोटिफिकेशन जाहीर केले आहेत. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने दक्षिण मध्य रेल्वे, पूर्व रेल्वे आणि पश्चिम मध्य रेल्वेसह विविध झोनमध्ये शिकाऊ पदांसाठी भरती (Government job 2021) सुरु केली आहे. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून विविध झोनमध्ये एकूण १६ हजार ५१० पदांची भरती केली जाणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

South Center Railway Bharti 2021

दक्षिण मध्य रेल्वेने (South Center Railway)अप्रेंटिस पदांसाठी ४ ऑक्टोबर २०२१ पासून अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट scr.indianrailways.gov.in वर जाऊन ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण ४१०३ पदांची भरती केली जाणार आहे. अधिकृत वेबसाइटवर जाहीर केलेली करण्यात आलेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा..

Eastern Railway Bharti 2021

रेल्वे रिक्रूटमेंट सेलने पूर्व रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु झाली आहे. या पदांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट www.rrcer.com वर जाऊन ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण ३३६६ रिक्त जागा भरल्या जातील.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा..

West Central Railway Bharti 2021

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांवर (RRC Apprentice Recruitment 2021) भरती करण्यात आली आहे. ११ ऑक्टोबर २०२१ पासून या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट wcr.indianrailways.gov.in वर १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या प्रक्रियेतून एकूण २२२६ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा..

इतर भरती  

Konkan Railway Bharti 2021 | कोकण रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु

मध्य रेल्वे नागपूर भरती 2021 | Central Railway Nagpur Bharti 2021

Western Railway Bharti 2021 | पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

भारतीय रेल्वे अंतर्गत 27 रिक्त पदांची भरती सुरु | Indian Railways Bharti 2021

पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत 2,206 रिक्त पदांची भरती सुरु । East Central Railway Bharti 2021

दक्षिण पश्चिम रेल्वेत 904 पदांकरिता नवीन भरती जाहिरात । South Western Railway Bharti 2021

रेल्वेमध्ये 3366 पदांची जम्बो भरती उद्या पासून सुरु !

Railway Bharti Eligibility Criteria

According to the notice issued by the Levy Recruitment Cell (RRC), the applicant candidate must have passed 10th and 12th from any recognized institute. Also the candidate should have ITI degree in the respective stream.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Sagar Mengal says

    Kay Kam hahes?
    Dhivti Kashi Rahi inl!
    Kam kuthe rahil1

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड