भारतीय रेल्वे अंतर्गत 27 रिक्त पदांची भरती सुरु | Indian Railways Bharti 2021

Indian Railways Bharti 2021

Indian Railways Bharti 2021 Details 

Indian Railways Bharti 2021 : Indian Railways is invited Application for Judicial Member, Technical Member, Vice Chairman. Interested and eligible candidate can apply before the last date. More Details are given below:-

भारतीय रेल्वे अंतर्गत उपाध्यक्ष (न्यायिक), उपाध्यक्ष (तांत्रिक), न्यायिक सदस्य, तांत्रिक सदस्य पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर आणि 18 नोव्हेंबर 2021 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – उपाध्यक्ष (न्यायिक), उपाध्यक्ष (तांत्रिक), न्यायिक सदस्य, तांत्रिक सदस्य
 • पद संख्या – 27 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशाक्तेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी )
 • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री S.N Jha अवर सचिव/सेवा बाबी (एसएम) रेल्वे बोर्ड रुम क्र. 211 (A) रेल भवन नवी दिल्ली -110001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर आणि 18 नोव्हेंबर 2021 (पदांनुसार).

Indian Railways Vacancy 2021 Details

Indian Railways Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Railways Bharti 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3v999KF
✅अधिकृत वेबसाईट  indianrailways.gov.in

 


Indian Railways Bharti 2021

Indian Railway Recruitment 2021: Indian Railways has developed a special training scheme for unemployed youth in the country. Under this, 50,000 youths will be trained in 4 different trades. After the training, the youth can get employment in their field. The name of this scheme is Railway Skill Development Scheme. Further details are as follows:-

बेरोजगार सुवर्णसंधी! रेल्वेने सुरू केली विशेष योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय रेल्वेने एक महत्त्वाची योजना आणली आहे. या विशेष योजनेनुसार, आता भारतीय रेल्वे देशातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देणार आहे. यानंतर अनेकविध क्षेत्रात या तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे सांगितले जात आहे. कोरोना संकटाच्या काळात भारतीय रेल्वेने सुरू केलेली ही योजना दिलासादायक ठरू शकेल, असे म्हटले जात आहे.

विविध क्षेत्रात नोकरीची संधी 50 हजार तरुणांना देणार प्रशिक्षण

देशभरातील ७५ ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू  

रेल्वे कौशल विकास योजनेअंतर्गत देशातील ७५ वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आल आहेत. देशातील तरुणांना रोजगारासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली असून, युवकांना वेल्डर, फिटर, मशिनरी आणि इलेक्ट्रिशियन सारख्या व्यवसायांचा समावेश असलेल्या चार वेगवेगळ्या क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण युवकांना स्वावलंबी आणि कुशल बनवेल तसेच रोजगार मिळवण्यास मदत करेल, असे म्हटले जात आहे.

‘या’ 4 ट्रेडमध्ये मिळवू शकतात नोकरी

Rail Kaushal Vikas Yojana

हा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य असेल आणि युवक कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता ४ प्रकारच्या व्यापारात प्रशिक्षण घेऊ शकतील. प्रशिक्षणादरम्यान तरुणांना सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत. देशातील ५० हजार तरुणांना सुमारे १०० तासांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर युवकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. हे प्रमाणपत्र रेल्वेच्या विविध प्रशिक्षण केंद्रांमधून दिले जाईल. १८ ते ३५ वयोगटातील तरुण या प्रशिक्षणात भाग घेऊ शकतात.

Selection Process For Indian Railway Jobs 2021

देशभरातील ७५ केंद्रांवर अर्ज मागवले जातात आणि तरुणांची निवड केली जाते. मात्र, प्रशिक्षण झाल्यानंतर नोकरी किंवा रोजगाराची संधी मिळेल, असा दावा रेल्वेकडून करण्यात येत नाही. रेल्वे तरुणांना रोजगारासाठी तयार करेल. सुरुवातीला एक हजार तरुणांची निवड केली जाईल, जे रेल्वे प्रशिक्षणासाठी पात्र असतील. संपूर्ण तीन वर्षांत ५० हजार तरुणांना प्रशिक्षित करण्याची योजना आहे.


 परीक्षा नाही! 10, 12 वी पाससाठी रेल्वेत नोकरीची संधी; केवळ एक मैदानी चाचणी 

Indian Railway Recruitment 2021 : रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेलवे (SECR – Indian Railway Recruitment 2021) मध्ये काही पदांवर भरती काढण्यात आली आहे. अर्ज प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. योग्य व इच्छुक उमेदवार 23 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. अधिकृत सूचनेनुसार 26 पदांवर भरतीसाठी स्पोर्ट कोट्यातून उमेदवार निवडले जाणार आहेत.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 41 रिक्त पदांची भरतीIndian Railway Bharti 2021 Qualification – भरतीसाठी शैक्षणिक योग्यता…

Indian Railway Recruitment 2021 – गैर तांत्रिक पदांसाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे. तसेच काही पदांसाठी दहावी पास होण्यासोबतच आयटीआय होणेही बंधनकारक आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी 10 वी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. मात्र, त्यांना तीन वर्षांचे ट्रेनिंग घ्यावे लागणार आहे. कोणत्याही विषयात पदवी मिळविलेले उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.
या भरतीसाठी 18 वर्ष ते 25 वर्षे अशी वयाची अट ठेवण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांचा पगार हा 5200-20200 रुपये प्रति महिना असणार आहे.

Application Fess – अर्ज शुल्क

सामान्य वर्गासाठी उमेदवारांना 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर एससी, एसटी उमेदवार आणि महिलांसाठी 250 रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क ऑनलाईनही भरता येणार आहे.

Selection Process – निवड कशी होणार…

उमेदवारांनी ज्या खेळांमध्ये प्राविण्य मिळविले आहे त्या खेळांची चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच त्याने जोडलेल्या स्पर्धांची सर्टिफिकिट पाहून, पडताळून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

सोर्स : लोकमत


Indian Railway Bharti 2020 : भारतीय रेल्वेने आपल्या 21 रेल्वे भर्ती मंडळांमार्फत 15 डिसेंबरपासून तीन टप्प्यांत महाभरती मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेच्या देशभरातील 1.4 लाख रिक्त जागा भरण्यासाठी 2.44 कोटींहून अधिक उमेदवार विविध पदांसाठी परीक्षा देणार आहेत. परीक्षेचा पहिला टप्पा 15 ते 18 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

15 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या CEN-03-2019 (स्वतंत्र आणि मंत्री श्रेणी) साठी उमेदवारांना आरआरबीच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या लिंकद्वारे परीक्षेचे ठिकाण, तारीख आणि वेळ याबद्दल ईमेल व एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. सर्व आरआरबीच्या अधिकृत संकेतस्थळांवर ई-कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठीची लिंक परीक्षेच्या तारखेच्या 4 दिवस अगोदर लाईव्ह केली जातील. भरतीच्या पुढील टप्प्यांबाबत निवेदन योग्य वेळी जाहीर केले जाणार आहे. कोरोनामुळे दररोज फक्त दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षेवेळी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर्सचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

शक्य तितक्या उमेदवारांना त्यांच्या स्वत: च्या राज्यात सामावून घेतले जावे जेणेकरून ते रात्रभर प्रवास करून त्यांच्या परीक्षा केंद्रावर पोहोचू शकतील यासाठी आरआरबीद्वारे प्रयत्न केले जात आहेत. महिला आणि दिव्यांग उमेदवारांना त्यांच्या मूळ राज्यात सामावून घेण्यात आले आहे. परीक्षेवेळी थर्मो गन वापरून उमेदवारांचे तापमान तपासले जाईल.

विहित मर्यादेपेक्षा जास्त तापमान असणार्‍या उमेदवारांना परीक्षेच्या ठिकाणी आत जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. यासंदर्भात अशा प्रकारच्या उमेदवारांच्या परीक्षा नंतर घेण्यासंदर्भात त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आणि मोबाईल क्रमांकावर माहिती पाठविली जाईल. अशा उमेदवारांच्या फेरपरीक्षेची नेमकी तारीख त्यानंतर कळवली जाईल. उमेदवाराने त्याचा स्वतःचा फेस मास्क वापरला पाहिजे. उमेदवारास प्रवेशाच्या वेळी निर्धारित फॉर्मेटमध्ये कोविड -19 स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल आणि ते नसल्यास त्याला परीक्षेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.


11 December 2020 Update : लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले असताना आता सरकारी क्षेत्रातून एका आशादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) 1 लाख 40 हजार पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. (Indian Railways recruting for 1.4 lakh vacancies)

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून (RRB) यासंदर्भात माहिती देण्यात आली असून तीन टप्प्यांत ही भरती प्रक्रिया पार पडेल. आजपासून या प्रक्रियेला प्रारंभ होईल. रेल्वे विभागाने 11 डिसेंबरला प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार तब्बल सव्वा लाख पदांसाठी 2.44 कोटी उमेदवार इच्छूक आहेत. त्यामुळे रेल्वेतील नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
आजपासून या भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरु होईल. 15 ते 18 डिसेंबर या कालावधीत उमेदवारांची लेखी परीक्षा होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) पदांसाठी 28 डिसेंबर ते मार्च 2021 या काळात परीक्षा होतील.

तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात पहिल्या श्रेणीतील (CEN No. RRC- 01/2019) पदांसाठीची परीक्षा पार पडेल. या परीक्षेचा कालावधी साधारण एप्रिल 2021 ते जून 2021 असा असेल.

आयसोलेटेड आणि मिनिस्टिअरल श्रेणीसाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना ई-मेल आणि एसएमएसच्या माध्यमातून परीक्षेची वेळ, तारीख आणि ठिकाणाची माहिती देण्यात येईल. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या संकेतस्थळावर परीक्षेच्या चार दिवस आधी ई-कॉल लेटर उपलब्ध होईल. त्यापुढील प्रक्रियेची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल.
परीक्षेसाठी रेल्वेकडून विशेष खबरदारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून या परीक्षेसाठी विशेष खबरदारी बाळगण्यात आली आहे. यावेळी परीक्षा केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर्स आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. शरीराचे तापमान तपासल्यानंतरच उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळेल.

या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना त्यांच्या राज्यातच परीक्षा केंद्र उपलब्ध होणार आहे. जेणेकरून उमेदवार सहजपणे याठिकाणी पोहोचू शकतील. मात्र, काही उमेदवारांना दुसऱ्या राज्यातही परीक्षा केंद्र मिळू शकते. त्यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडल्या जातील. यासाठी प्रत्येक राज्याच्या मुख्य सचिवांना सहकार्य करण्याची विनंती रेल्वे विभागाकडून करण्यात आली आहे.

सोर्स : TV9मराठी


Indian Railway Recruitment 2020 : केंद्र सरकारच्या कुठल्याही सरकारी नोकरीवर बंदी किंवा रोख लावण्यात आलं नसल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात येणाऱ्या एसएससी, युपीएससी, रेल्वे भरती किंवा पोस्ट भरती यांसह इतरही भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबविण्यात येणार आहे. त्यामुळे, रेल्वेनेही तब्बल 1,40, 640 रिक्त पदांसाठी लवकरच परीक्षा घेणार असल्याचे घोषित केले आहे. लवकरच या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले जाणार आहे.

Indian Railway Recruitment 2020

अर्थ विभागाने 4 सप्टेंबर रोजी काढलेले परिपत्रक हे पदांच्या निर्मित्तीसाठीच्या अंतर्गत प्रक्रियेचा भाग असून भरती प्रक्रियेशी त्याचा संबंध नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. कोरोना महामारीमुळ देशावर आर्थिक संकट कोसळले असून गेल्या तिमाहीत जीडीपीत मोठी घट झाल्याचे दिसून आले. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंत्रालय आणि संबंधित विभागांना अवास्तव असा खर्ज टाळण्याचे बजावले आहे. तसेच, मंत्रालयीन विभागातील कामकाजासाठी कागदाचा अनावश्यक वापरही बंद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, नोकर भरती थांबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, केंद्र सरकारला विविध विभागातील जागांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारतीय रेल्वेकडून रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन पडल्याने या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. तसेच, पुढील तारखाही निश्चित करण्यात आल्या नव्हत्या, त्यातच लॉकडाऊनमुळे सरकारी नोकरी होणार की नाही? याबाबतही शंका निर्माण झाली होती. मात्र, रेल्वेने डिसेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येतील, असे सांगितले आहे. 15 डिसेंबर 2020 पासून रेल्वेच्या रिक्त जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. देशभरातील 1,40,640 जागांसाठी रेल्वेकडे तब्बल 2.42 कोटी अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननीप्रक्रिया पूर्ण झाली असून ही परीक्षा संगणकीकृत असणार असल्याची माहिती आहे.

रेल्वेकडे तीन श्रेणींसाठी हे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये एनटीपीसीसाठी (तांत्रिक नसलेल्या, गार्ड, लिपीक, क्लर्क) 35,208 जागा रिक्त आहेत. तर, 1663 जागा मंत्रालयीन स्तरावर आहेत. उर्वरीत 1,03,769 जागा ( ट्रॅकमन, सफाई, पॉईँटमन) यांसाठी आहेत. परीक्षा घेण्यासाठी विशेष सूचना व नियमावली तयार करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊन, सामाजिक अंतर पालन करुनच या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे, गेल्या 5 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

सोर्स : लोकमत


Indian Railway Recruitment 2020: परिक्षा नाही! रेल्वेमध्ये बंपर भरती; 10वी, आयटीआय उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

Indian Railway Recruitment 2020: कोरोना लॉकडाऊनमध्ये खासगी कंपन्यांची पुरती वाट लागली आहे. यामुळे अनेकांच्या रोजगारावार गदा आली आहे. अशात सरकारी कंपन्या, बँका, रेल्वे खाते बेरोजगारांसाठी वरदान ठरू लागले आहेत. गेल्या दोन महिन्यांत लाखावर सरकारी जागा भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आता भारतीय रेल्वेनेही कंबर कसली असून 4499 जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

65 Comments
 1. Surekha patil says

  वयाची अट आहे का

 2. Vaishnavi bais says

  Sir Iti is committed job vacancy ahe ka computer operator sathi (copa)

 3. Kranti says

  Kahi nhi

 4. अमोल सदाशिव देवकर says

  रेल्वे ची परीक्षा होणारं का ?
  का मिरिट वर

 5. Rajhans Shivsharan says

  Pn hi apprentice chya jaga aahet sir

 6. Nitesh Warkade says

  Esme link nahi diya

 7. Aniket bhuyar says

  Sir mobile varun online from bharta nahi yet ahe pan

 8. प्रवीण कांबळे says

  फॉर्म कसा भरायचा

 9. Akshay shivaji waghamare says

  I t i automobils

 10. Akshay shivaji waghamare says

  Srkari job i t i cmplet zal ahe
  Job hava ahe

 11. Anurag says

  Sir fakt 10 pass ahe
  50% chya var ahet
  Tar job sathi apply karu shakto ka

 12. Nikesh Nandeshear says

  Age limit kiti she

 13. Vaibhav kacharu kasture says

  मला 49.50% आहे व iti ला 75% आहे का मी aplay करू शकतो का?

 14. Hareklal mangal mavaskar says

  वयाची अट आहे का

 15. अक्षय says

  10th pass आहे पण iti नाही डिप्लोमा इन mechanical engineering complete आहे

  Apply करू शकतो का मी

 16. Rupali Suresh Mahajan says

  Railway bharti nemki kontya district madhe ahe

 17. Pranita bangadkar says

  ITI masala tr

 18. Vikas Dhakade says

  ITI certificate nsel tr….

 19. Chate parmeshwar dinkar says

  Iti 1st semistar complet ahe
  last semistar chi parisha jhali
  nahi corona mule
  Mg apply karu sakto ka🙏🙏🙏

 20. NItin sukal says

  Sir maza iti zAla aahe aani bA pAn zal ahe tar mla job bhrtAl ka maza no 7038321681

 21. Revai anil marathe says

  Fy Becom zal aahe mala job milel k

 22. Akshay Lokhande says

  Ha job Apprentice Sathi aahe ka???

 23. Vaibhav Pachpute Patil says

  ItI 1 year Complete Ahe.
  Apply Karu Shakto Ka…

 24. Kalpesh chaudhari says

  ITI passout pahije

 25. Kalpesh chaudhari says

  Aasam state

 26. Raj says

  Iti chi last year chi exam zali nahi ahe.
  Corona mule
  Ter mg application karu sakto ka ☺

 27. Dashrath ghogare says

  Iti pass 12th pass

 28. Vishnu shinde says

  Iti nahi kel 10th 75 Parcentag aahe aata agri diploma complete zala aahe mg bhetel ka job

 29. Gorakh jadhav says

  Hii sir I’m Gorakh jadhav hi nighaleli railway bharti apprantice ahe ki job sathi. mi 10pass ahe iti first year pass second year paper rahilet. apply karu shakato ka? please reapply sir 🙏

 30. Sachin jadhav says

  Hi sr i am sachin jadhav.me 10 pass ahe ani iti exam pass ahe Phakt apprantice sathi ahe ki job sathi bharti chalu ahe?

 31. Akshay says

  Apprenticeship zali ahe result pass ahe
  Apply karu shakato ka sir

 32. Chaya pravin kedare says

  12th pass and ITl

 33. Vitthal says

  अप्रेंटीस झाल्यावर लगेच कामावर घेणार का फक्त अप्रेंटीस पूर्तच आहे काही कळेल का

 34. Dattatray Adagale. says

  Korona kalat nokari gamawali asha lokanmadhe vayogat ha 35yrs pasun pudhe aahe .sarakari bharati private bharati age limit aahe.fresher lokana sandhi aahe.motha khed asa ki jya lokanchi nokari geli tya abhagi lokana ya bharaticha kahi upyog nahi.krupaya vacancies open age kara.

 35. Aakash nalawade says

  12Th madhun ITI zal Aahe chalel ka

 36. Shankar kone says

  Sir ITI चे दुसऱ्या वर्षीचे पेपर झालेले नाही पहिल्या वर्षीचे गुणपत्रक आहे तर मला अपलिकेशन करता येतो का?

 37. Abhijeet says

  Computer operator ITI

 38. Kajal Rajendra Andhale says

  Sir iti cha certificate compulsory ahe ka

  1. MahaBharti says

   हो, जाहिरात बघावी

 39. Rohit panode says

  ITI nahi jhala engineering jhali ahe aaply karata yeil ka,?

 40. MOHINI says

  Sir job vacancy ah ka? Electroplater sati

 41. Shubham Wankhade says

  Sir iti nahi mi apply karu shakto ka please 🙏🙏🙏

 42. vijukumar pisal says

  all India student साठी आहे का
  maharastra चे student apply Karu शकतात का

 43. Rahul says

  Sir mi HSC shikalo aahe mi apply Karu shakato ka

 44. Chandramuni Buktare says

  One of the redaculious decision taken from railway Board. Ssc best or Hsc. Which person have lots of knowledge ssc passed or Hsc passed. without exam you fill railway post. 10 th std percent is not greater than Hsc percent. You doing wrong work . Please take exam for all post then decided who is able to get the jobs.
  Bahot sare lok 10 th ko fail hone kay bad achi study kar kay Hsc may ache marks say pass hote hai . Agar ap ssc ko demand dekay Hsc ko chota dikha raheho.
  I think it is wrong. Please take exam and then decided.

 45. Roshan aher says

  ITI zalela nasel tar chalel ka

 46. Chandramuni Buktare says

  Why ssc percentage is greater than Hsc percentages. Railway and postman department taken wrong decision. Take exam chahe oh Ssc passed ho ya Hsc passed ho ya Ma passed ho. Equil chance is my haq

 47. Pravin Ashok Gujar says

  12 pass ahe sir

 48. Saurabh m Khandar says

  Sirr me 12v pass ahe aani me mcvc Keli ahe tr me aplay karu shakto ka

 49. GANESH BUZADE says

  Sir 10th pass calel ka sir

 50. Rohini jadhav says

  Sir 50 %asel tari chalel ka plz reply dya

 51. Anoti N. Devrukhkar says

  रेल्वे भरती फोम कुठे भरायचा?

 52. Sarvesh prajapati says

  Please send the application form & link

 53. Sarvesh prajapati says

  Sir please send the form & link

 54. Sadhana Rajaram patil says

  Sir maza computer course zala nahe pn mi 12 th pass ahe chalel ka sir plz replay

 55. TUSHAR VILAS KOR says

  ITI FITTER apprenticeship vacancy ahe ka sir

 56. Sunitakathore says

  माझे वय ३७ आहे तर मला काम मिळेल का

 57. Ghawate Komal says

  Sir send the from and link

 58. Nikita Vitthal Birajdar says

  मला रेल्वे मधी काम करायचे आहे माझं ड्रीम आहे

 59. Aditya says

  10 पास आहे सर मला भरला तर चालेगा

 60. Snehal Ravindra Deshmukh says

  Bank job regarding

 61. Vikas Balasaheb khajekar says

  माझा आयटीआय झाला आहे तर मला रेल्वे मधे apprenticeship साठी जागा मीळेन का मी आयटीआय plumbing चालू केला आहे

 62. Prashant Vikram vanjare says

  माला रेल्वे मधे कम करैचा आहे

 63. Aayushi uikey says

  Sir 10th pass aahe 66.40 aahe tar mala job midel kay

 64. Aayushi uikey says

  Sir i am 10th pass i have got 66.40 in 10th i will get job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड