कोकण रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु
Konkan Railway Bharti 2021
Table of Contents
Konkan Railway Bharti 2021 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे ज्युनियर तांत्रिक सहाय्यक पदाच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीला हजर रहायचे आहे. मुलाखती 20 एप्रिल 2021 ते 23 एप्रिल 2021 या दरम्यान आयोजित केलेल्या आहेत.
- पदाचे नाव – ज्युनियर तांत्रिक सहाय्यक
- पद संख्या – 18 जागा
- शैक्षणिक पात्रता – BE (जाहिरात पहावी)
- निवड पद्धती – मुलाखत
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- मुलाखतीचा पत्ता –यूएसबीआरएल प्रोजेक्ट हेड ऑफिस, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, विस्तार- त्रिकुट नगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर. पिन – 180011
- अधिकृत वेबसाईट – www.konkanrailway.com
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Konkan Railway Bharti 2021 | |
Konkan Railway Bharti 2021 Details | |
Konkan Railway Bharti 2021 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे उप मुख्य अभियंता, उप मुख्य विद्युत अभियंता पदांच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2021 आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. | |
KRCL Recruitment 2021 Details | |
विभागाचे नाव | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई |
पदाचे नाव | उप मुख्य अभियंता, उप मुख्य विद्युत अभियंता |
पद संख्या | 6 पदे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन (ई-मेल) |
ई-मेल पत्ता | [email protected]n |
अधिकृत वेबसाईट | www.konkanrailway.com |
Eligibility Criteria For Konkan Railway Recruitment | |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) |
Vacancy Details | |
उप मुख्य अभियंता | 02 |
उप मुख्य विद्युत अभियंता | 04 |
All Important Dates | |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 5 एप्रिल 2021 |
Important Links | |
PDF जाहिरात | http://bit.ly/3eZc9Do |
अधिकृत वेबसाईट | www.konkanrailway.com |
No..
नमस्कार सर मी शुभम शिंदे सर मला कोकण रेल्वे मध्ये Electrician साठी जॉब पाहिजे , आहे भेटू शकतो का ? सर मी ITI पास आहे आणि 12th pass आहे , आणि 1 वर्षाचा Experience आहे ।
नोकरी
Sir mi iti radio maqanic elctronicse corce kela ahe mi form bharu shakto ka
सर मी संध्या गुरव 10 वी पास माझ कंप्युटरमध्ये टायपिंग झालं आहे मला रेल्वे मध्ये नोकरी मिळेल का
१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स : https://mahabharti.in/10th-pass-jobs/
हाय मी रुपाली तांबे . या bcom केल आहे . मला रेल्वे मध्ये नोकरी मिळू शकते काय.
Mi 12 sci पास ahe please job mi
करिश्मा परब मला रेल्वे मध्ये नोकरी मिळेल का शिक्षण 12 th पास Tally and MSCIT केली आहे
Nokari milyl ka
मी विशाल कपूर गायकवाड . माझी कास्ट NT आहे. मी मुंबई घाटकोपर मध्ये राहतो. माझं शिक्षण बारावी पास आहे.आणी मी MSCIT केली आहे. मला कोकण रेल्वे जॉब भेटेल का?
मी प्रतीक्षा साळवी मला कोकण रेल्वे मध्ये नोकरी मिलेलका शिक्षण B.A पास MACIT केली आहे
मी प्रतीक्षा साळवी मला रेल्वे मध्ये नोकरी मिलेलका शिक्षण B.A आणि MSCIT केली आहे.
Mazh nav Seema Muley..sir mazh b.tech(food tech)final year la ahe TR me form bharu shakte ka?