Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ICG सहाय्यक कमांडंट – 02/2021 (SRD) बॅच निवड व प्रतीक्षा यादी

Indian Coast Guard Result

ICG Assistant Commandant – 02/2021 Batch Result 

Indian Coast Guard Result : Indian Coast Guard has declared the selection & waiting list of Assistant Commandant – 02/2021 Batch. Click on the link below to download the list. 

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत सहाय्यक कमांडंट – 02/2021 (SRD) बॅच ची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी – 425 पदे

यादी डाउनलोड – https://bit.ly/3zkzJST


ICG Sailor and Mechanical Recruitment Result 

Indian Coast Guard Result : Indian Coast Guard announces results of the Sailor and Mechanical Recruitment Test. Those who applied for this examination can check here result now.

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भारतीय तटरक्षक दल नाविक व यांत्रिकी परीक्षा 2021 चे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. उमेदवार आत्ताच अधिकृत साइट joinindiancoastguard.cdac.in या संकेतस्थळावर त्यांचा निकाल तपासू शकतो. यासाठी उमेदवारांना आवश्‍यक तपशील भरावा लागेल. 

How to Downlod Result – निकाल कसा बघायचा? 

  • नाविक व यांत्रिकी भरती परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी आधी joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • यानंतर होम पेजवर उपलब्ध इंडियन कोस्ट गार्ड निकाल 2021 लिंकवर क्‍लिक करा.
  • यानंतर लॉगइन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्‍लिक करा.
  • यानंतर आपला निकाल स्क्रीनवर दिसून येईल.
  • निकाल तपासल्यानंतर त्याचा प्रिंटआउट घ्या आणि भविष्यासाठी ठेवा.

उमेदवारांनी नोंद घ्यावी, की ज्यांनी स्टेज- 1 परीक्षेत यश मिळविले आहे त्यांना स्टेज- 2 परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. त्याचबरोबर स्टेज- 2 चे ई- प्रवेशपत्र उपलब्ध रिक्त जागांनुसार दिले जाईल. दुसऱ्या टप्प्यात शारीरिक चाचण्या, कागदपत्र तपासणी आणि इतर बाबी होणार आहेत. कोस्ट गार्ड मेकॅनिकल आणि नेव्हीगेटर भरती परीक्षा मार्च महिन्यात झाली होती. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 358 पदे नेमली जातील. त्याच वेळी, या भरती परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 जानेवारी 2021 पासून सुरू झाली आणि 19 जानेवारी 2021 पर्यंत चालली.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. अफजल मो, शेख says

    मुंबई पोलीस ड्राइवर भरती साठी अर्ज .

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड