भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी – 75 पदे

Indian Coast Guard Bharti 2021

Indian Coast Guard Bharti 2021  : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी, नागरी कर्मचारी अधिकारी, नागरी राजपत्रित अधिकारी, विभाग अधिकारी, अप्पर डिव्हिजन लिपीक  पदाकरिता एकूण 75 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

 • पदाचे नाववरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी, नागरी कर्मचारी अधिकारी, नागरी राजपत्रित अधिकारी, विभाग अधिकारी, अप्पर डिव्हिजन लिपीक
 • पद संख्या – 75 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालनालय, एससीएसओ (सीपी)} तटरक्षक दल मुख्यालय, नॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली – 110001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवस

Important Links For Indian Coast Guard Bharti 2021

PDF जाहिरात
https://bit.ly/32VFPtY
अधिकृत वेबसाईट
www.indiancoastguard.gov.in

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

20 Comments
 1. Kirti shete says

  Agriculture आणि food processing मध्ये कोणते जांब आहेत

 2. Reena says

  Fashion technology me koi requirement aai kya

 3. र‌ईस उस्मान तडवी says

  मला ‌‌‌‌iti जाॅब विषयी काही माहिती मिळेल का

 4. सागर मोरे says

  मला नेवी मधे MTS फॉर्म भरायचा आहे कसा भरायचा

 5. Sangameshwar Omkar Patil says

  काेणते job

 6. Vishal sanap says

  Apply kasa kara Frome sar

 7. Sumit says

  Coast Guard me exam li jatee hai kay

 8. Aniket Sampat Kashid says

  Safety Officer job asel tr kalava

 9. Aniket pardhi says

  No coments

 10. Ishwar dabhade says

  Form online bhraycha kasa

 11. Ishwar dabhade says

  Form online kasa bharaycha

  1. MahaBharti says

   ऑनलाईन अर्जाची लिंक दिलेली आहे..

 12. Aniket says

  From bharayachi Link open nay hot

 13. Aniket paradhi says

  From bharayachi Link open nay hot

 14. Dinkar says

  Height kitni hai sir

 15. Aryan patil says

  12 vichya base var navy mdhe bharti ahe ka

 16. Rahul jamnik says

  Sir fee kiti aahe

 17. Raj bodele says

  Form kaha apply karna he

 18. Shubham says

  Indian coast gard cha from kasa bharava

 19. Vivek says

  On laine form kasa bharaycha

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड