भारतीय तटरक्षक दल भरती २०२०

Indian Coast Guard Recruitment 2020


भारतीय तटरक्षक दल येथे असिस्टंट कमांडंट (जनरल ड्युटी) पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फरवरी २०२० आहे.

  • पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट (जनरल ड्युटी)
  • पद संख्या – २५ जागा
  • वय मर्यादा – ०१ जुलै १९९० ते ३० जून १९९९ दरम्यान (दोन्ही तारख्या धरून).
  • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ फरवरी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in

Indian Coast Guard bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3ahudnr 
ऑनलाईन अर्ज करा : https://joinindiancoastguard.gov.in/Page_Error.aspx?aspxerrorpath=/Default.aspx 

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड