भारतीय तटरक्षक दल भरती २०२० – पोस्टपोन

Indian Coast Guard Bharti 2020 - Postpone


भारतीय तटरक्षक दल येथे यांत्रिक ०२/२०२० बॅच करिता ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०२० आहे.

१७ एप्रिल २०२० रोजी आयोजित फायनल मेडिकल परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकते, याबद्दल अधिक माहिती लवकरच भारतीय तटरक्षक दलच्या वेबसाईट वर प्रकाशित होईल .

Indian Coast Guard Bharti 2020 - Postpone

  • पदाचे नाव – यांत्रिक ०२/२०२० बॅच
  • पद संख्या – ३७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मॅट्रिक किंवा समकक्ष उत्तीर्ण असावा आणि उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) अभियांत्रिकी पदविका असावी.
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १६ मार्च २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मार्च २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.joinindiancoastguard.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/38pqkvv
ऑनलाईन अर्ज करा : https://joinindiancoastguard.gov.in/index.html

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.1 Comment
  1. Kirti shete says

    Agriculture आणि food processing मध्ये कोणते जांब आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.