इंडियन आर्मी महिला रॅली २०१९
बेळगावात महिला सैन्य भरतीच आयोजन पहिल्यांदाच करण्यात येत आहे. सैन्य दलात या आधी फक्त अधिकारी पदासाठीच महिलांची भरती होत होती. यावेळी महिलांना महिला पोलीस म्हणून देशाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. सैन्य दलातील पोलीस विभागात ही भरती होणार आहे. १ ऑगस्टपासून मराठा लाईफ इन्फ्रंटीमध्ये भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. १०० पदांसाठी ही भरती होणार आहे. बेळगावमध्ये होणाऱ्या या भरतीसाठी जवळपास ५ हजार महिला उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पात्रता : या भरतीसाठी साडेसतरा ते २१ वयोगटातील आणि दहावीला ८६ टक्क्यांहून अधिक गुण असलेल्या मुली यासाठी पात्र ठरणार आहेत. १ते ५ ऑगस्ट दरम्यान भरतीसाठी आलेल्या महिलांची शारीरिक आणि वैद्यकीय तपासणी होईल. दोन्ही चाचण्यात यशस्वी होणाऱ्या उमेदवारालाच परीक्षा देता येणार आहे. १ ते ८ ऑगस्टपर्यंत ही भरती चालणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App