Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ICT मुंबई भरती २०१९

ICT Mumbai Vacancy 2019

रासायनिक तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे प्रकल्प सहाय्यक पदाच्या ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ डिसेंबर २०१९ आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २४ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MS.c असावा.
  • वेतनश्रेणी – रु. १८,००० /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • ई-मेल करण्याचा पत्ता – director@iocb.ictmumbai.edu.in
  • मुलाखतीचा पत्ता – रसायनशास्त्र विभाग, कॉन्फरन्स रूम
  • मुलाखतीची तारीख – २४ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड