भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत ३४ पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित ICAR Delhi Recruitment 2023

ICAR Delhi Recruitment 2023

ICAR Delhi Recruitment 2023 : Indian Council of Agricultural Research (ICAR) has declared the new recruitment notification for interested and eligible candidates to fill the posts of “Chief Finance Accounts Officer, Comptroller, Senior Comptroller, Legal, Assistant Legal Adviser, Director (Official Language)”. There are a total of 34 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 30th of August 2023. The official website of ICAR is https://icar.org.in/. Further details are as follows:-

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत “मुख्य वित्त लेखाधिकारी, नियंत्रक, वरिष्ठ नियंत्रक, कायदेशीर, सहाय्यक विधी सल्लागार, संचालक (राजभाषा)” पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट  2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावमुख्य वित्त लेखाधिकारी, नियंत्रक, वरिष्ठ नियंत्रक, कायदेशीर, सहाय्यक विधी सल्लागार, संचालक (राजभाषा)
  • पदसंख्या – 34 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –56 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसचिव (प्रशासन), ICAR, कक्ष क्रमांक 306, कृषी भवन, नवी दिल्ली-110001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 ऑगस्ट  2023
  • निवड प्रक्रिया – लेखी चाचणी
  • अधिकृत वेबसाईट –  icar.org.in

ICAR Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
मुख्य वित्त लेखाधिकारी16 पदे
नियंत्रक 12 पदे
वरिष्ठ नियंत्रक 01 पद
कायदेशीर01 पद
सहाय्यक विधी सल्लागार01 पद
संचालक (राजभाषा)03 पदे

Educational Qualification For ICAR Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य वित्त लेखाधिकारीAs Per Norms
नियंत्रक As Per Norms
वरिष्ठ नियंत्रक As Per Norms
कायदेशीरDegree
सहाय्यक विधी सल्लागारDegree
संचालक (राजभाषा)Master’s Degree

Salary Details For Indian Council of Agricultural Research  Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
मुख्य वित्त लेखाधिकारीRs. 78,800 – 2,09,200/-
नियंत्रक Rs. 1,23,100 – 2,15,900/-
वरिष्ठ नियंत्रक Rs. 1,44,200 – 2,18,200/-
कायदेशीरRs. 1,23,100 – 2,15,900/-
सहाय्यक विधी सल्लागारRs. 78,800 – 2,09,200/-
संचालक (राजभाषा)Rs. 1,23,100 – 2,15,900/-

How To Apply For Indian Council of Agricultural Research Vacancy 2023

  1. सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारानी विहीत प्रपत्रामध्ये पूर्ण तपशिल भरुन अर्ज सादर करावा.
  3. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  4. अर्जासोबत शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा पुरावा व इतर आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत अथवा स्वयंसाक्षांकित छायांकित प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट  2023 आहे.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For Indian Council of Agricultural Research Application 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/uTY56
✅ अधिकृत वेबसाईट
icar.org.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड