IBPS अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदांची भरती सुरु

IBPS SO Bharti 2020

IBPS SO Bharti 2020 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदाच्या ६४७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 2 नोव्हेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2020 आहे.

Vacancy Details For IBPS SO Exam 2020

Sr.No Name Of Posts No. Of Vacancy
01 I.T. Officer 20
02 Agricultural Field Officer 485
03 Rajbhasha Adhikari 60
04 Law Officer 25
05 HR/Personnel Officer 50
06 Marketing Officer 07

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावविशेषज्ञ अधिकारी
  • पद संख्या : ६४७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduation in relevant discipline
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 नोव्हेंबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For IBPS SO Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3ow2CGl
ऑनलाईन अर्ज करा : https://www.ibps.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Mira kisan Gambhire says

    Job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड