Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IBPS PO पदाच्या परीक्षेचे स्वरुप, गुणांकन | IBPS PO Exam 2021

IBPS PO Exam 2021

IBPS PO Exam 2021

IBPS PO Exam 2021 : The online preliminary examination for IBPS Probationary Officer posts will be held on December 4 and December 12, 2021. The online main exam will be held in January 2022. Further details are as follows:-

IBPS PO Exam 2021 Tips For Exam Preparation

आयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी ऑनलाइन प्रीलिमिनरी परीक्षा ४ डिसेंबर आणि १२ डिसेंबर, २०२१ रोजी होईल. ऑनलाइन मुख्य परीक्षा जानेवारी २०२२ मध्ये घेतली जाईल.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने (IBPS) ११ सहयोगी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती केली जाते. ऑनलाइन प्रीलिमिनरी परीक्षा ४ डिसेंबर आणि १२ डिसेंबर, २०२१ रोजी होईल. ऑनलाइन मुख्य परीक्षा जानेवारी २०२२मध्ये घेतली जाईल. ११ सहयोगी बँकांमधून आठ बँकांमधील एकूण ४,१३५ रिक्त आहेत (अजा-६७९, अज-३५०, इमाव-११०२, इडब्ल्यूएस-४०४, खुला-१६००). दिव्यांग उमेदवारांसाठी एकूण २१० पदं राखीव आहेत (एचआय-५८, ओसी-३७, व्हीआय-४८, आयडी-६७).

नवीन उपडेट – IBPS अंतर्गत लिपिक, PO/ MT 11,993 पदांची भरती सुरु, त्वरित अर्ज करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पात्रता- १० नोव्हेंबर, २०२१ रोजी पदवी उत्तीर्ण
  • वयोमर्यादा- १ ऑक्टोबर, २०२१ रोजी २० ते ३० वर्षं (इमाव-३३ वर्षांपर्यंत, अजा/अज- ३५ वर्षांपर्यंत, दिव्यांग-४० वर्षांपर्यंत).
  • निवड पद्धती- कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस- ऑनलाइन परीक्षा-
    • (अ) प्रीलिमिनरी परीक्षा- १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटं (इंग्रजी भाषा- ३० प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड- ३५ प्रश्न, रिझनिंग अॅबिलिटी- ३५ प्रश्न, वेळ प्रत्येकी २० मिनिटं) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची.
    • ब) मुख्य परीक्षा- १. रिझनिंग अँड कम्प्युटर अॅप्टिट्यूड- ४५ प्रश्न, ६० गुण, वेळ ६० मिनिटं; २. जनरल/ इकॉनॉमी/ बँकिंग अवेअरनेस- ४० प्रश्न, ४० गुण, वेळ ३५ मिनिटं; ३. इंग्रजी भाषा- ३५ प्रश्न, ४० गुण, वेळ ४० मिनिटं; ४. डेटा अॅनालिसीस अँड इंटरप्रिटेशन- ३५ प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटं; ५. इंग्रजी भाषेत पत्र लेखन आणि निबंध- २ प्रश्न, प्रत्येकी २५ गुण, वेळ ३० मिनिटं. ऑब्जेक्टिव्ह टाइप परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या ०.२५ गुण वजा केले जातील.
    • (क) मुलाखत- ऑनलाइन मुख्य परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांची १०० गुणांसाठी मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लेखी परीक्षेतील गुण प्रसिद्ध केले जातील.
  • ऑनलाइन अर्ज www.ibps.in या संकेतस्थळावर १० नोव्हेंबर, २०२१पर्यंत करावेत.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड