नवीन उपडेट – IBPS अंतर्गत 1828 पदांची भरती सुरु, त्वरित अर्ज करा

IBPS Bharti 2021

IBPS SO Bharti 2021 – For 1828 Posts

IBPS Bharti 2021 : IBPS has been declared a new recruitment notification for the interested and eligible candidates to fill various vacancies. Interested and eligible candidates apply online before the last date. Further details are as follows:-

राष्ट्रीय बँकांमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि आयबीपीएस एसओ परीक्षा २०२१ ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने विविध राष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एकूण १८२८ पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. याअंतर्गत बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती होणार आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राज्यसभा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी पदांच्या एकूण 1828 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने (IBPS) ११ सहयोगी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती केली जाते. यंदा ८ बॅंकांमध्ये ही भरती होणार आहे. यावेळेस ११ सहयोगी बँकांमधून आठ बँकांमधील एकूण ४,१३५ रिक्त आहेत. (अजा-६७९, अज-३५०, इमाव-११०२, इडब्ल्यूएस-४०४, खुला-१६००). दिव्यांग उमेदवारांसाठी एकूण २१० पदं राखीव आहेत (एचआय-५८, ओसी-३७, व्हीआय-४८, आयडी-६७).

या सरकारी बॅंकांमधील आयटी, अॅग्रीकल्चर, राजभाल, लॉ,एचआर/पर्सोनल आणि मार्केटिंग विभागामध्ये ही भरती केली जाणार आहे. सरकारी बँकांमध्ये १८०० हून अधिक पदांवर भरती सुरु आहे. यासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवारांसाठी शैक्षणिक अर्हता, अनुभव, वयोमर्यादा, पगार यांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राज्यसभा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी
  • पद संख्या – 1828 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Degree (Graduation). (महत्वाचे- मूळ PDF जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – १ ऑक्टोबर, २०२१ रोजी २० ते ३० वर्षं (इमाव-३३ वर्षांपर्यंत, अजा/अज- ३५ वर्षांपर्यंत, दिव्यांग-४० वर्षांपर्यंत).
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग : रु. 850/-
    • राखीव प्रवर्ग : रु. 175/-
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 03 नोव्हेंबर 2021 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

Eligiblity Criteria For IBPS Online Bharti 2021

IBPS Bharti 2021

 

अधिक माहिती करीत करुप्य दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For IBPS Specialist Officer Bharti 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/2Y8VSFY
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3nRmwvR

IBPS PO/ MT Bharti 2021 Details 

IBPSBharti 2021 : Institute of Banking Personnel Selection (IBPS) is invited online application for the 4135 vacancies to fill with the Probationary Officer/ Management Trainee posts. Interested and eligible candidates apply online before the 10th of November 2021. Further details are as follows:-

आयबीएस पीओ परीक्षा २०२१ चे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या पदभरती अंतर्गत एकूण ४१३५ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. देशातील विविध राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

IBPS PO पदाच्या परीक्षेचे स्वरुप, गुणांकन

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत परिविक्षा अधिकारी/ व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 4135 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे.

बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

  • पदाचे नाव – परिविक्षा अधिकारी/ व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
  • पद संख्या – 4135 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Degree (Graduation) in any discipline (महत्वाचे- मूळ PDF जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 20 ते 30 वर्षे
  • फीस
    • खुला वर्ग : रु. 850/-
    • राखीव वर्ग : रु. 175/-
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 ऑक्टोबर 2021 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

How to Apply For IBPS Jobs 2021

  • सरकारी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनीच्या ४ हजारहून अधिक पदांवर भरती सुरु आहे.
  • यासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवाराक कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे गरजेचे आहे.
  • पदांसाठी इच्छुक उमेदवार IBPS ची अधिकृत वेबसाइट ibps.in वर ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकतील.
  • अर्ज प्रक्रियेअंतर्ग उमेदवार २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत नोंदणी करू शकतील.
  • तसेच, त्याच तारखेपर्यंत, उमेदवारांना विहित अर्ज शुल्क देखील भरावे लागेल.
  • अर्ज शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरावे लागणार आहे.

IBPS PO Bharti 2021 – Vacancy Details 

IBPS Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For IBPS Bharti 2021

PDF जाहिरात : https://bit.ly/3jhEAxI
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3n42XjO

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

25 Comments
  1. Ranjana suryawanshi says

    He bharti kute ahe

  2. Ranjana suryawanshi says

    Job kute ahe

  3. Sachin gorade says

    Kute bharati ahi mahrashtra ki all india

  4. borse sonal rajaram says

    good

  5. विकास विलास जाधव says

    कृषि आधिकरी

  6. विकास विलास जाधव says

    2 कृषि आधिकरी

  7. Roshani says

    Graduation vr aahe ka?

  8. Sonal Jagtap says

    Dear Sir / Madam,

    I needed a job

  9. Sonali palaspagar says

    Degree complete ahe pn ajun certificate nhi milal tr form bharala tr chalel ka??

  10. Nikita Raut says

    3rd year che exam zale jale tyach career ch vichar nhi kart gov

  11. Sandeep says

    Result nahi lagala tar fakt magil passout la fayada ahe yacha
    Final year wale bas waiting

  12. Mukta Suryawanshi says

    Naukari che thikan kuthe ahe ani inexperienced person chaltil ka

  13. Rasika says

    Percentage kiti havet

  14. GANESH KALUE MORE says

    GANESH KALUE MORE KEM BIRTHDAY DAT 21 3 2002 SIR

  15. GANESH MORE says

    GANESH KALUE MORE KEM SIR

  16. Ankita zade says

    Eaxm deu shkto kay final year chi eaxm vaychi aahe last vali

  17. Snehal says

    Certificate nahi asel tr chalel ka

  18. Poonam hilam says

    कागज पञे काय जोडावेत व त्याची माहिती

  19. mahale Harshal suresh says

    ibps ki exam all state may de sakate hay kay

  20. Sharad D Shinde says

    Age limit kiti ahye ibbs

  21. MB says

    Last year ahe graduation ch apply karu shakto ka

  22. Vishal Athole says

    सर फायनल इयर चालु है । मै फॉम भर सकता हु क्या

  23. Prajakta Shriniwas Saggam says

    Second year la aahe ITI with stenography illegabal for this post please reply

  24. Pankaj vaidya says

    Last year b.a Student apply karu shakato kay sir

  25. Priyanka jadhav says

    Sir last year chalu aahe graduation ch apply kru shakt ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड