Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IBPS क्लर्क X प्रोव्हिजनल अलॉटमेंट 2021-22 जारी!

IBPS Clerk X Provisional Allotment 2021

IBPS Clerk X Provisional Allotment 2021IBPS Clerk X Provisional Allotment has been issued. IBPS has released the list of state-wise selected candidates in various banks participating in the selection process.

IBPS Clerk X Provisional Allotment 2021 – IBPS Clerk X प्रोव्हिजनल अलॉटमेंट जारी!  IBPS Clerk X प्रोव्हिजनल अलॉटमेंट जारी करण्यात आली आहे. आयबीपीएसने निवड प्रक्रियेत भाग घेणाऱ्या विविध बँकांमध्ये राज्यनिहाय निवड झालेल्या उमेदवारांची यादी जारी करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आयबीपीएसने निवड प्रक्रियेत भाग घेणाऱ्या विविध बँकांमध्ये राज्यनिहाय निवड झालेल्या उमेदवारांची यादी जारी करण्यात आली आहे. आयबीपीएस क्लर्क X प्रोव्हिजनल अलॉटमेंट 2021 उमेदवार ऑफिशियल वेबसाइट वर तपासू शकतात.

आयबीपीएस क्लर्क X प्रोव्हिजनल अलॉटमेंट 2021-22 

  • उमेदवारांना आयबीपीएस क्लर्क X प्रोव्हिजनल अलॉटमेंट 2021-22 पाहण्यासाठी आयबीपीएसच्या वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर सीआरपी क्लेरिकलच्या लिंक वर आणि त्यानंतर नव्या पेज वर क्लेरिकल केडर X च्या लिंक वर क्लिक करावे.
  • यानंतर नव्या पेजवर प्रोव्हिजनल अलॉटमेंटशी संबंधित लिंक वर क्लिक करा.
  • नव्या पेज पर आपल्या संबंधित राज्यांना दिलेल्या ड्रॉप-डाउन लिस्ट मधून निवड करा.
  • यानंतर उमेदवार त्या त्या राज्यांसाठी उमेदवारांची बँकांची यादी पाहता येईल.
  • यादीत सर्च करून उमेदवारांना आपले नाव किंवा रोल नंबर चेक करता येईल.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड