IAEA म्हणजेच इंटरनॅशनल अॅटोमिक एनर्जी एजन्सी – जगभरात नावाजलेली संस्था! ही संस्था आता विद्यार्थ्यांसाठी आणि नुकतेच पदवी घेतलेल्या तरुणांसाठी जबरदस्त इंटर्नशिप कार्यक्रम घेऊन आली आहे.
या इंटर्नशिपमुळं तुम्हाला अणुऊर्जेशी संबंधित विज्ञान, सुरक्षा, धोरण आणि संशोधनाच्या क्षेत्रात हात-on अनुभव मिळतो. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संघटनेत काम करण्याचं भाग्य लाभतं.
IAEA इंटर्नशिप का करावी?
या इंटर्नशिपमुळं तुम्हाला
युनायटेड नेशन्सच्या प्रणालीचा अनुभव
ग्लोबल न्युक्लियर टेक्नॉलॉजीचं महत्त्व
सायन्स, सुरक्षा आणि टिकाऊ प्रगतीसाठी योगदान देता येतं
कोण पात्र आहे?
किमान २० वर्षे वय असावं
३ वर्षांची पदवी किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेलं असावं
पदवी मिळाल्यानंतर १ वर्षापर्यंत अर्ज करता येतो
इंग्रजी येणं अत्यावश्यक
सांघिक कामकाजात कुशलता हवी
तुमचं क्षेत्र अणुऊर्जा, आरोग्य, विज्ञान, इंजिनिअरिंग, पॉलिसी यासारख्या विषयाशी संबंधित असावं
स्टायपेंड:
IAEA इंटर्न्सना दरमहिना €1000 इतका स्टायपेंड दिला जातो. हे पगार नसून उपजीविकेसाठी भत्ता आहे.
कसे अर्ज करायचे?
IAEA च्या job portal वर ऑनलाइन अर्ज भरा
दोन शिफारसपत्रे आणि अर्जपत्र भरून अपलोड करा
सगळी माहिती बरोबर भरणं गरजेचं आहे. चुकीचा किंवा अपूर्ण अर्ज नाकारला जाईल.
आताच्या संधी:
इंटर्नशिप – TC Regional Divisions
ठिकाण: व्हिएन्ना (मुख्यालय)
शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2025
इंटर्नशिप – IT Support (SMR RF & NHSI)
ठिकाण: व्हिएन्ना
शेवटची तारीख: 23 जुलै 2025
IAEA इंटर्नशिप म्हणजे:
आंतरराष्ट्रीय एक्सपोजर
करियरमध्ये ग्लोबल बूस्ट
अणुऊर्जा विषयक अभ्यास व धोरणात सहभाग
उशीर करू नका!
हेच तुमचं संधीचं दार असू शकतं. आत्ता अर्ज करा आणि तुमचं जागतिक करियर सुरू करा!
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















