Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

10 वी उत्तीर्णांना संधी – HQ नॉर्दन कमांड अंतर्गत 42 पदांची भरती

HQ Northern Command Bharti 2021

HQ Northern Command Recruitment 2021 Details

HQ Northern Command Bharti 2021 : HQ Northern Command has declared the recruitment notification for the 42 vacancies to fill with the posts. Intereswted and eligible candidates can send their application to the mentionede address before the 11th of June 2021. Further details are as follows:-

मुख्यालय नॉर्दन कमांड अंतर्गत सायबर गुन्हे धमकी बुद्धिमत्ता विश्लेषक, सायबर गुन्हे अन्वेषक / सायबर गुन्हे अन्वेषण संशोधक, सॉफ्टवेअर डेव्हलपर / सॉफ्टवेअर प्रोग्रामर, कायदेशीर सहाय्यक पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसायबर गुन्हे धमकी बुद्धिमत्ता विश्लेषक, सायबर गुन्हे अन्वेषक / सायबर गुन्हे अन्वेषण संशोधक, सॉफ्टवेअर डेव्हलपर / सॉफ्टवेअर प्रोग्रामर, कायदेशीर सहाय्यक
  • पद संख्या – 42 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तारिसेप्शन सेंटर (रिक्रूटमेंट सेल), 5471 ASC बटालियन (एमटी), बार्लाणी मंदिराजवळ एसडी कॉलेजसमोर, पठाणकेट कॅंट, पंजाब – 145001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2021 आहे.

अधिक माहिती करिता दिलेल्या PDF जाहिरात बघावी.

Important Links For HQ Northern Command Bharti 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3yqRj7v
✅ अधिकृत वेबसाईट
indianarmy.nic.in
? हिंदी जाहिरात
HQ Northern Command Recruitment 2021

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Suraj shantaram bhuvad says

    ऑनलाईन अर्ज कसे करायचं

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड