नोंदणी करण्यापूर्वी महाराष्ट्र होमगार्ड नोंदणी अर्ज कसा भरावा या संदर्भातील महत्वाच्या सुचना येथे बघा । How To Enroll For Maharashtra Home Guard
How To Enroll For Maharashtra Home Guard Bharti 2024
How To Enroll For Maharashtra Home Guard
How To Enroll For Maharashtra Home Guard : The Maharashtra Homeguard Department has been releasing an official notification for various districts of Maharashtra To Recruit candidates as a Home Guard. The Official Home Guard Notification detailing the number of vacancies, eligibility criteria, application dates, selection process, and other important instructions is already Published on MahaBharti.in. Now Many Candidates who wants to register for Home Guard don’t know about Home Guard Registration Process, in this section we will cover How To Enroll For Maharashtra Home Guard Bharti 2024, All Enrollment Process Of Home Guard is given here. You can check this Home Guard Nondani 2024 here and apply as per given instruction:
होमगार्ड नोंदणीचे अर्ज दि. १५/०७/२०२४ ते ३१/०७/२०२४ या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल. होमगार्ड नोदणी – होमगार्ड नोदणी करीता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सदस्यत्व मिळणेकरीता काणत्याही इतर मार्गाचा (वशिला किंवा लाच) अवलंब करु नये. याकरीता कोणीही लाच / पैशाची मागणी केल्यास अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, किंवा मा. जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक यांचेशी संपर्क साधावा..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Aim Of Home Guard
The aim of the Home Guard Organization is to train the majority of citizens in the country in military, as well as emergency relief work, to maintain law and order, and to make responsible and disciplined citizens.
Maha HG Enrollment Form 2024
- उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.
- अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः पेनानी लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.
- ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. ३१/०७/२०२४ सायं. ५ वाजेपर्यत राहील सर्व अर्जाची छाननी झालेनंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल.
- कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना अ.क्र. १. क मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो
व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक राहील. - उमेदवारांना नोंदणीकरीता स्वः खर्चाने उपस्थित रहावे लागेल, नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्याची सुपंर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील.
- पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे निहाय रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाईल. तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अहर्ता व तांत्रिक प्रमाणपत्रांच्या आधारावर निवड निश्चित करणेत येईल.
Click Here To Apply For Home Guard Bharti 2024
Enrollment Process Of Home Guard Bharti 2024
Below is the image of Online Form for Maha Home Guard Recruitment 2024. Once you click on Online Form link you get directed toward this page and you can start filling your application details with:
- यापुर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम/बेशिस्त ठरल्याने न्यायालयीन प्रकरणी दोषी असल्याने सेवासमाप्त केलेले होमगार्ड नोंदणीस अर्ज करणेस अपात्र ठरतील. मात्र स्वेच्छेने राजिनामा दिलेले होमगार्ड विहीत अटी पूर्ण करीत असतील तर अर्ज करणेस पात्र राहीतील
- अंतिम गुणवत्ता यादी याच संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल.
- पथक/पोलीस ठाणे निहाय रिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार मा. जिल्हा समादेशक यांनी राखून ठेवले आहे.
Home Guard Bharti Helpline No
- अर्ज भरणेसंदर्भात काही अडचन असल्यास जिल्हा होमगार्ड कार्यालय सातारा येथे ०२१६२- २२२०८२ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
Table of Contents
Comments are closed.