Maha Home Guard Document Verification Date
| होमगार्ड नोंदणी 2024 जाहीरात जिल्हा निहाय माहितीपत्रक /जाहीरातीकरीता खालील लिंक वर क्लिक करा. | ||||||
| उमेदवारांना नोंदणीचे माहितीपत्रक काळजीपुर्वक वाचून अर्ज करावा. | ||||||
Sr. | जिल्हा | नोंदणी प्रक्रीया बाबत तपशिल | उमेदरांकरीता पुढील सुचना | |||
| 1. | सातारा | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | सातारा अंतिम निवड व प्रतिक्षा यादी प्रशिक्षण बाबत महत्वाची सुचना | |||
| 2. | नांदेड | नोंदणी प्रक्रीया पुर्ण चालू आहे | नांदेड जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 उमेदवारांचे प्राप्त गुण व आक्षेप बाबत सुचना | |||
| 3. | रत्नागिरी | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | अंतिम निवड यादी पुरुष उमेदवारांची यादी महिला उमेदवारांची यादी | |||
| 4. | जळगाव | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | जळगाव जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी कागदपत्र पडताळणी बाबत सुचना | |||
| 5. | चंद्रपूर | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | चंद्रपूर जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी | |||
| 6. | यवतमाळ | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | यवतमाळ जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी | |||
| 7. | सिंधुदूर्ग | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | सिंधुदूर्ग जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी | |||
| 8. | धुळे | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | धुळे जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी | |||
| 9. | हिंगोली | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | हिंगोली जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी | |||
| 10. | अमरावती | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | अमरावती जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड यादी प्रतिक्षा यादी | |||
| 11. | बीड | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | बीड जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी निवड झालेल्या उमेदवारांना महत्वाची सुचना | |||
| 12. | धाराशिव | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | धाराशिव जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी | |||
| 13. | वाशिम | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | वाशिम जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 सुधारीत अंतिम निवड व प्रतिक्षा यादी | |||
| 14. | भंडारा | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | भंडारा जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी व आवश्यक सुचना | |||
| 15. | नंदुरबार | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | नंदुरबार जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी | |||
| 16. | गडचिरोली | नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे | आक्षेप नोंदविणेबाबत सुचना उमेदवारांचे प्राप्त गुण | |||
| 17. | रायगड | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | रायगड जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी | |||
| 18. | लातूर | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | लातूर जिल्हा होमगार्ड नोंदणी निवड व प्रतिक्षा यादी पुरुष उमेदवारांची यादी महिला उमेदवारांची यादी | |||
| 19. | पुणे | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | – सुचना – अंतिम निवड व प्रतिक्षा यादी | |||
| 20. | सांगली | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | सांगली जिल्हा होमगार्ड नोदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी कवठेमहंकाळ पथकाची सुधारीत निवड व प्रतिक्षा यादी | |||
| 21. | नाशिक | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | नाशिक जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी | |||
| 22. | कोल्हापूर | दि. 26/07/2024 ते 14/08/2024 | कोल्हापूर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 | नोंदणी प्रक्रीया नवीन सुधारीत वेळापत्रक | ||
| 23. | वर्धा | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | वर्धा जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी | |||
| 24. | छ.संभाजीनगर | नोंदणी प्रक्रीया पुर्ण चालू आहे | छ.संभाजीनगर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 | कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना | ||
| 25. | नागपूर | नोंदणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे | नागपूर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 | कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना | ||
| 26. | जालना | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | – सुचना – अंतिम निवड यादी प्रतिक्षा यादी | |||
| 27. | अकोला | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | अकोला जिल्हा होमगार्ड नोंदणी-2024 अंतिम निवड व प्रतिक्षा यादी | |||
| 28. | अहमदनगर | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | अंतिम निवड व प्रतिक्षा यादी पुरुष उमेदवारांची यादी महिला उमेदवारांची यादी | |||
| 29. | बुलढाणा | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | बुलढाणा जिल्हा निवड व प्रतिक्षा यादी – सुचना | |||
| 30. | बृहन्मुंबई | नोंदणी प्रक्रीया पुर्ण, निकाल जाहीर झाला आहे. | अंतिम निवड यादी व पुढील सुचना – अपात्र उमेदवारांची यादी | |||
| 30. | ठाणे व पालघर | दि. 10/08/2024 ते 25/08/2024 | ठाणे व पालघर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 | कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी रदद – महत्वाची सुचना | ||
Home Guard Bharti Merit List 2024
Home Guard Bharti Result PDF
Home Guard Bharti Result PDF: सातारा जिल्हयातील होमगार्ड सदस्यांचा अनुशेष पुर्ण करणेकरीता दि.०६/०८/२०२४ ते दि. ०९/०८/२०२४ अखेर घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी मध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेले गुण सोबत जाहीर करणेत येत आहे. सर्व उमेदवारांना या अधिसुचने व्दारे कळविणेत येते कि, सदर जाहीर केलेल्या गुणांमध्ये कोणाला काही आक्षेप नोंद करावयाचा असेल त्यांनी आपला आक्षेप जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे email id- [email protected] यावर अथवा सातारा पोलीस नियंत्रण कक्ष येथे ०२१६२-२३३८३३ / २३१९८९ या क्रमांकावर संपर्क करुन दि. १२/०८/२०२४ पुर्वी नोंदवावा. आक्षेप नोंदविताना आपला अर्ज नोंदणी क्रमांक, चेष्ट क्रमांक नाव, मोबाईल क्र. व आपला आक्षेप स्पष्टपणे नोंद करावा..
उमेदवारांचे तांत्रिक गुण त्यांचे कडील मूळ प्रमाणपत्र पडताळणी नंतर देणेत येतील. याबाबत उमेदवारांना पुढील सुचना https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर देण्यात येतील. वैयक्तीक पत्र, SMS किंवा e- mail पाठविला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
सातारा जिल्हयातील होमगार्ड सदस्यांचा अनुशेष पुर्ण करणेकरीता दि.०६/०८/२०२४ ते दि. ०९/०८/२०२४ अखेर घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी तांत्रिक अहर्ता प्रमाणपत्र आहेत अशी ऑनलाईन अर्ज करताना माहिती दाखल केली होती अशा उमेदवारांनी आपलेकडील तांत्रिक अहर्तेचे प्रमाणपत्र पडताळणी करीता मूळ प्रमाणपत्र व त्याचे छायांकित प्रतिंसह दि. १३/०८/२०२४ व दि. १४/०८/२०२४ रोजी पोलीस कवायत मैदान येथे स. १०.३० ते दुपारी ३.०० या वेळेत उपस्थित रहावे.
| 1. | सातारा | बाहेरील उमेदवार त्यांचे जिल्हयात अर्ज करणेकरीता खुले केले आहेत. | सातारा मैदानी चाचणी उमेदवारांचे प्राप्त गुण | तांत्रिक प्रमाणपत्र पडताळणी बाबत सुचना |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















