JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

पोलिस भरती : गैरहजर उमेदवारांना पुन्हा संधी!! | Hingoli Police Bharti 2025-26

Hingoli Police Bharti 2025-26

हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज दाखल केलेले अर्धेधिक उमेदवार गैरहजर राहिले असून या उमेदवारांना अखेरची संधी म्हणून पुरुष उमेदवारांना ४ मार्च व महिला उमेदवारांना ५ मार्च रोजी पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी घेतला आहे. त्यानुसार उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्हा पोलिस दलात एकूण ६४ पदासाठी भरती प्रक्रिया ११ फेब्रुवारी पासून सुरु करण्यात आली. या भरतीमध्ये शिपाई पदाच्या ३७ तर चालक पदाच्या २७ जागांचा समावेश असून यासाठी तब्बल १३ हजार २०० उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. त्यानुसार संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, त्यानंतर शारिरीक चाचणी झाल्यानंतर त्यातून पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. दरम्यान, या भरती प्रक्रियेत अध्यपिक्षा अधिक उमेदवार गैरहजर असल्याचे आढळून आले आहे. सदर उमेदवार काही अडचणीमुळे भरती प्रक्रियेसाठी हजर राहू शकले नसल्याचे गृहीत धरून कोणत्याही उमेदवारांवर अन्याय होऊ नये यादृष्टीकोनातून त्यांना एक संधी देण्याचा निर्णय पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी घेतला आहे.

४ अन् ५ मार्चला हजर राहण्याचे आवाहन
या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज दाखल केले आहे मात्र काही अडचणीमुळे शारिरीक चाचणी, व मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आलेले उमेदवार हजर राहू शकले नाही त्या उमेदवारांपैकी पुरुष उमेदवारांना ४ मार्च रोजी व महिला उमेदवारांसाठी ५ मार्च रोजी सकाळी साडेचार वाजता संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर भरती प्रक्रियेसाठी हजर राहता येणार आहे. उमेदवारांसाठी हि अखेरची संधी असून अडचणीमुळे गैरहजर असलेल्या उमेदवारांनी यावेळी हजर रहण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केले आहे.


Hingoli Police Bharti 2025

Hingoli Police Bharti 2025: The recruitment notification published by Police Department Hingoli Region to fill the 27 vacant Police Constable (Shipai) posts. The online Application Process is starting 29th October 2025. Last Date to Apply for this Recruitment is 30th November 2025 . Apply through the portal policerecruitment2025.mahait.org. The official website of Hingoli Police Department is hingolipolice.gov.in. More details are given below:-

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

हिंगोली पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदाच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे .

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.

  • पदाचे नाव – पोलीस शिपाई
  • पद संख्या – 27 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – हिंगोली
  • वयोमर्यादा –
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2025 
  • अधिकृत वेबसाईट – hingolipolice.gov.in

Hingoli Police Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
पोलीस शिपाई27 पदे

How to Apply For  Hingoli Police Recruitment 2025

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने पोर्टल द्वारे करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख  30 नोव्हेंबर 2025 आहे. 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी. 

Important Links For hingolipolice.gov.in Recruitment 2025

📑 PDF जाहिरात  https://shorturl.at/s2JLN
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/pNC2U
✅ अधिकृत वेबसाईट
hingolipolice.gov.in

Important Information Regarding  Hingoli Police Bharti Exam 2025

पोलीस भरती 2025 महत्वाच्या लिंक्स 

✅पोलीस भरती 2025 अन्य सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती 
✅पोलीस भरती 2025 साठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ?
✅पोलीस भरती लेखी परीक्षा पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न..
✅लोहमार्ग पोलिस भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम
✅पोलीस भरती चालक महत्वाचे प्रश्न – Mumbai Police Driver Bharti Quiz Question Paper
✅पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा, फोटो कशी अपलोड करायची सर्व माहिती येथे बघा 
✅ऑनलाइन सोडवून बघा अधिकृत मुंबई चालक प्रश्नपत्रिका 2023 | Mumbai Police Driver Bharti Question Paper 2023
✅पोलीस शिपाई चालक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम
✅पोलीस भरती 2025 शारीरिक चाचणी निकष आणि कशी होणार, पूर्ण माहिती 
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित महत्वाचे प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज 
✅पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच 
✅Motor Vehicle Act Information For Maharashtra Police Bharti 2025
✅महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा पगार 2025 किती आहे ते पहा
✅Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

Hingoli Police Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
पोलीस शिपाई27 Vacancies

How to Apply For  Hingoli Police Jobs 2025

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://policerecruitment2025.mahait.org पोर्टल द्वारे करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025  आहे. 

 Hingoli Police Recruitment – Selection Process 

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
  • वैद्यकीय चाचणी इ.

Hingoli Police Bharti 2025 Details 

Hingoli Police Bharti 2025 – As you know, Maharashtra Police Bharti 2025 is expected soon. The Hingoli District Police Bharti Official PDF advertisement will be available Soon. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details will be available soon. Maharashtra Police Bharti 2025 MahaPolice Link is given for other District Advertisements.

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? 

पुढील हिंगोली पोलीस भरती 2025 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
 चालक (ड्रायव्हर) तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा

 

Police Bharti 2021

Maharashtra Police Bharti 2025

पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी?
महिलामहिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुषपुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुषपुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिलालागू नाही

 

हिंगोली पोलीस भरती 2025 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • हिंगोली पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2025 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.

विषय (Subject)गुण (Marks)
  • अंकगणित
20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण
  • मराठी व्याकरण
20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 
20 गुण
एकूण गुण – 100

 

Physical Eligibility For Hingoli Police Bharti 2025

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.

शारीरिक चाचणी (Male)
1600 मीटर धावणे (Running)30 Marks
100 मीटर धावणे (Running)10 Marks
गोळाफेक10 Marks
एकूण गुण50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running)30 Marks
100 मीटर धावणे (Running)10 Marks
गोळाफेक (4 किलो)10 Marks
एकूण गुण (Total Marks)50 Marks

 

Hingoli Police Bharti 2025 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.

Age Limit For Hingoli Police Bharti

  • General Category Age Details 
18 to 28 Years
  • Reserve Category Age Details 
18 to 33 Years

Physical Eligibility For Hingoli Police Recruitment 2025

Minimum Height For Female Candidates155 CM
Minimum Height For Male Candidates165 CM

Application Fees Details

For General Category₹450
For Reserve Category₹350
For Ex-Serviceman Candidates-NA-

 

Selection Procedure For Hingoli Police Recruitment 2025

  • Hingoli Police Bharti 2025, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the police Bharti 2025 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.

 

Table of Contents

1 thought on “पोलिस भरती : गैरहजर उमेदवारांना पुन्हा संधी!! | Hingoli Police Bharti 2025-26”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड