शासकीय तंत्रनिकेतन बीड प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश 2020
Govt Polytechnic Beed Admission
शासकीय तंत्रनिकेतन बीड प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश 2020
Govt Polytechnic Beed Admission : सर्व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरु असून, प्रवेशासाठी नोंदणी करण्याची अखेरची तारीख 21 सप्टेंबर 2020 आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाच्या बाबी खालील प्रमाणे आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- प्रवेश – शासकीय तंत्रनिकेतन बीड प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश 2020
- पात्रता – 10 वी उत्तीर्ण
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2020 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.dtemaharashtra.gov.in
Govt Polytechnic Beed Admission : सर्व 10 वी उत्तीर्ण प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी 21 सप्टेंबर 2020 पूर्वी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करून अर्ज निश्चित करावा व पुढील प्रक्रियेत सहभाग घेऊन आपला प्रवेश निश्चित करावा.