Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शासकीय तंत्रनिकेतन अंबड प्रथम वर्ष अभ्यासक्रम अभियांत्रिकी प्रवेश – 2020

Govt Polytechnic Ambad Admission 2020

Govt Polytechnic Ambad Admission 2020 : दहावी नंतरचे प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रम (पॉलिटेक्निक डिप्लोमा) अभियांत्रिकी प्रवेश – 2020

Govt Polytechnic Ambad Admission 2020 : सर्व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरु असून प्रवेशासाठी नोंदणी करण्याची अखेरची तारीख 21 सप्टेंबर 2020 आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाच्या बाबी खालील प्रमाणे आहेत.

Govt Polytechnic Ambad Admission 2020

सर्व 10 वी उत्तीर्ण प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी दिनांक 21 सप्टेंबर 2020 पूर्वी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करून अर्ज निश्चित करावा व पुढील प्रक्रियेत सहभाग घेऊन आपला प्रवेश निश्चित करावा.

प्रवेशपत्र डाउनलोड – https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड